|Saturday, June 23, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयएम. बी., सतीश जारकीहोळींना मंत्रिपद?

आज दुपारी मंत्रिमंडळ विस्तार : राज्यपाल देणार नव्या मंत्र्यांना पद-गोपनियतेची शपथ प्रतिनिधी/ बेंगळूर  निजद-काँग्रेस युतीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा गोंधळ वाढला होता. आता हा प्रश्न सोडविण्यात आला असून बुधवार दि. 6 रोजी दुपारी 2 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. उत्तर कर्नाटकातून काँग्रेसने सतीश जारकीहोळी आणि एम. बी. पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे, असे सूत्रांकडून ...Full Article

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी थरूर आरोपी

आत्महत्येस प्रवृत्त करणे, छळ करणे असे गंभीर आरोप, काँगेसचीही कोंडी नवी दिल्ली / वृत्तसंस्था गेल्या साधारण साडेचार वर्षांपासून गाजणाऱया सुनंदा पुष्कर संशयास्पद मृत्यू प्रकरणी काँगेस नेत, खासदार आणि माजी ...Full Article

पदोन्नतीत आरक्षणाला अंतरिम मान्यता

केंद्र सरकारला दिलासा, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली / वृत्तसंस्था सरकारी सेवांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठीच्या आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम मान्यता दिली आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत ...Full Article

बिहारमध्ये छेडछाडीच्या घटना सुरूच

कैमूर  बिहारच्या जहानाबादमध्ये झालेल्या लाजिरवाण्या घटनेच्या एका महिन्यानंतर आता कैमूरमध्ये देखील अशाच प्रकारचे प्रकरण समोर आले आहे. इंटरनेटवर प्रसारित होणाऱया एका चित्रफितीत काही जण एका युवतीसोबत छेडछाड तसेच क्रूरता ...Full Article

चीनसाठी हेरगिरी केल्याने अमेरिकेत अधिकाऱयाला अटक

वॉशिंग्टन  अमेरिकेत चीनसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली गुप्तचर विभागाच्या एका माजी अधिकाऱयाला एफबीआयने अटक केली आहे. मंगळवारी सिएटलच्या न्यायालयात त्याच्यावर आरोप निर्धारित करण्यात आले. 58 वर्षीय रॉन रॉकवेल हानसेन याला ...Full Article

सौदी, कुवेत, युएईत केरळच्या उत्पादनांवर निर्बंध

रियाध  सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि कुवेतने जीवघेण्या निपाह विषाणूच्या प्रकोपामुळे केरळमधून आयात होणारी फळे आणि भाज्यांवर बंदी घातली आहे. केरळमधून आयात होणारी 100 टन फळे आणि भाज्यांच्या ...Full Article

जागतिक बँकेचा पाकला दणका

किशनगंगा प्रकल्प : भारताचा प्रस्ताव मान्य करण्याची सूचना इस्लामाबाद  भारताच्या किशनगंगा जलविद्युत प्रकल्पामुळे चिडलेल्या पाकिस्तानला पुन्हा एकदा अपयश पत्करावे लागले आहे. भारताबद्दलची तक्रार घेऊन जागतिक बँकेत धाव घेतलेल्या पाकिस्तानला ...Full Article

ट्रम्प-भेटीच्या पहाऱयावर गोरखा जवान

12 जून रोजी होणार बैठक : सुरक्षेबद्दल महत्त्वाचा निर्णय वृत्तसंस्था/ सिंगापूर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांची सिंगापूरमध्ये पुढील आठवडय़ात होणारी बैठक अत्यंत ...Full Article

भारतीय युद्धनौकेची चीनकडून हेरगिरी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली चीन आणि भारत जगाच्या मोठय़ा अर्थव्यवस्था असण्यासोबतच परस्परांचे प्रतिस्पर्धी देखील आहेत. चीन आणि भारताचे संबंध मागील काही काळापासून फारसे चांगले राहिले नाहीत, परंतु त्यात सुधारणा करण्याचा ...Full Article

50 कोटी कामगारांचे होणार ‘कल्याण’

कल्याणकारी योजना आणणार पंतप्रधान मोदी   2019 च्या निवडणुकीवर लक्ष वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या 50 कोटी कामगारांसाठी एक कल्याणकारी योजना आणण्याच्या तयारीत आहेत. यांतर्गत प्रारंभी असंघटीत क्षेत्रातील ...Full Article
Page 28 of 944« First...1020...2627282930...405060...Last »