|Thursday, July 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयपुलवामामध्ये चकमकीत 1 दहशतवादी ठार

श्रीनगर  जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. तो हिजबुल मुजाहिद्दिन या दहशतवादी संघटनेचा हस्तक होता असे सांगण्यात आले. आणखी दोन दहशतवाद्यांना घेरण्यात आले असून चकमक रात्री उशीरापर्यंत सुरू होती. याच चकमकीत चार नागरीकही जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांच्या लपण्याच्या जागेचा शोध लागल्यानंतर सुरक्षा दलांनी या जागेची नाकेबंदी केली. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर त्याला ...Full Article

हवा -पाण्याच्या बदलांचा भारतीयांच्या जगण्यावर परीणाम

2050 पर्यंत 60 कोंटी भारतीयांना बदलाचा सामना करावा लागणार नवी दिल्ली  जागतिक तापमान वाढीचा परीणाम भारतातील काही भागामध्ये पाऊस पडण्यात  बदल दिसून येण्याचा अंदाज जागतिक बँकेने आपल्या अहवालातून मांडला ...Full Article

अमेरिकेत वृत्तपत्राच्या कार्यालयात अंदाधुंद गोळीबार : 5 ठार

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : अमेरिकेतील अनापोलिस येथील एका इमारतीत झालेल्या अंदाधुंद गोळीबारात 5 जण ठार तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मेरिलँड मधील अनापोलिस येथे कॅपिटल गॅझेट ...Full Article

अमेरिकेच्या शाळांमध्ये भारतीय सणांची धूम

नवी दिल्ली : अमेरिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱया हिंदू विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारतात दरवर्षी मोठय़ा उत्साहात साजरा केल्या जाणाऱया दिवाळी सणाच्या दिवशी अमेरिकेच्या शाळा देखील उजळून निघणार आहेत. न्यूजर्सी, ...Full Article

सर्जिकल स्ट्राइकवरून राजकीय वाप्युद्ध

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राइकच्या चित्रफितीवरून काँग्रेस आणि भाजपमधील वाप्युद्ध पेटले आहे. काँग्रेसने पत्रकार परिषद घेत सैन्याचे शौर्य, बलिदान, पराक्रम आणि साहसाचा मोदी सरकारने राजकीय लाभासाठी वापर केल्याचा ...Full Article

इराणकडून तेलाची आयात कमी होणार?

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : अमेरिकेच्या दबावापोटी भारत इराणकडून होणारी तेलाची आयात कमी करण्याच्या तयारीत आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने अवघड काळासाठी सज्ज राहण्याची सूचना तेलशुद्धीकरण कंपन्यांना केली आहे. नोव्हेंबरपासून इराणकडून होणाऱया ...Full Article

जपानची राजकन्या सामान्य नागरिकाशी करणार विवाह

टोकियो  : जपानच्या राजकन्या अयाको (27 वर्षे) या केई मोरिया (32 वर्षे) या सामान्य नागरिकासोबत यंदा विवाह करणार आहेत. केई एका शिपिंग कंपनीत काम करतो. जपानच्या कायद्यानुसार राजकन्येने सर्वसामान्य ...Full Article

बुखारींच्या हत्येत पाकचा हात

वृत्तसंस्था /श्रीनगर : काश्मीरमधील प्रमुख वृत्तपत्र रायझिंग काश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला. हत्येचा कट पाकिस्तानात रचण्यात आला होता तसेच हत्येमागे लष्करöए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा ...Full Article

पाकमधील दहशतवाद अस्वीकारार्ह : हेली

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या प्रतिनिधी निक्की हेली यांनी गुरुवारी पाकिस्तानला दहशतवाद्यांचे आश्रयस्थान होऊ देणार नसल्याचे विधान केले आहे. दहशतवाद्यांना आश्रय पुरविणाऱयांबद्दल आम्ही गप्प बसणार नाही. भारत ...Full Article

युजीसी रद्द, नव्या आयोगाची स्थापन ; जावडेकरांचा निर्णय

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  : केंद्र सरकारने विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युनिव्हर्सिटी ग्रँì कमिशन (यूजीसी) बंद करण्याची घोषणा केली आहे. त्याजागी उच्च शिक्षण आयोग अर्थात हायर एज्युकेशन कमिशन ...Full Article
Page 31 of 982« First...1020...2930313233...405060...Last »