|Saturday, February 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयमाहिममध्ये चार वर्षांच्या चिमुरडीची बलात्कार करून हत्या

ऑनलाईन टीम / माहिम : माहिममध्ये एका चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याची घटना समाआहे. रात्री जवळपास तीन वाजण्याच्या सुमारास मुलगी बेपत्ता झाली होती. यानंतर तिचा शोध सुरु झाला होता. सकाळी मुलीचा मृतदेह सापडला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुरडीवर बलात्कार करुन नंतर तिची हत्या करण्यात आली आहे. माहिम पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.  डीसीपी विक्रम देशपांडे यांनी दिलेल्या ...Full Article

पुणतांब्यातील कृषिकन्यांचे अन्नत्याग आंदोलन ; प्रकृती खालावली

ऑनलाईन टीम / पुणतांबा : किसान क्रांती समन्वय समितीच्या ’देता की जाता’ आंदोलनास पाठिंबा देत पुणतांबा येथील तीन कृषिकन्यांनी गेल्या 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. चार दिवसांपासून ...Full Article

सोनिया गांधींकडून नितीन गडकरींचे कौतुक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं कौतुक केले आहे. नितीन गडकरी यांनी देशातील पायाभूत सुविधा ...Full Article

रॉबर्ट वाड्रांना ईडीकडून 40 प्रश्नांची सरबत्ती

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रांना आज पुन्हा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर व्हावे लागले आहे. त्यांची आज सकाळी 11.20 पासून ईडीच्या ...Full Article

विदर्भ सलग दुसऱयांदा रणजी चॅम्पियन

ऑनलाईन टीम / नागपूर : रणजी ट्रॉफीतील अंतिम सामन्यात विदर्भाने 78 धावांनी सौराष्ट्रावर दणदणीत विजय मिळवला आहे. विदर्भाचा संघ सलग दुसऱयांदा रणजी चॅम्पयिन ठरला असून संघातील उत्तम समन्वयाच्या बळावर ...Full Article

सत्ता मिळाल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करणार – काँग्रेस

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. सत्तेत आल्यावर तिहेरी तलाक कायदा रद्द करणार असल्याचे महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी म्हटले आहे. ...Full Article

नरेंद्र मोदी डरपोक , राहुल गांधींची टीका

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्याही मंचावर माझ्यासोबत 10 मिनिटं चर्चा करावी. पण ते घाबरतात. त्यांच्या चेहऱयावर आता भीती स्पष्ट जाणवू लागली आहे. ते अतिशय ...Full Article

योगी सरकारचा अर्थसंकल्प सादर

ऑनलाईन टीम / लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने आपल्या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प गुरुवारी विधानसभेत सादर केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी सरकारसाठी यंदाचा अर्थसंकल्प अत्यंत महत्वाचा आहे. उत्तर ...Full Article

छत्तीसगडमधील चकमकीत 10 नक्षलवाद्यांचा खात्मा

ऑनलाईन टीम / बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर येथे नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गुरुवारी (7 फेब्रुवारी) सकाळी चकमक झाली. या चकमकीत दहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. ...Full Article

नोएडातील मेट्रो रूग्णालयात भीषण आग

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : नोएडातल्या मेट्रो रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. मेट्रो रुग्णालय हे नोएडातल्या सेक्टर 12मध्ये आहेत. आगीच्या घटनेनंतर तात्काळ अग्निशामक दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल ...Full Article
Page 32 of 1,385« First...1020...3031323334...405060...Last »