|Wednesday, May 24, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
तिहेरी तलाक विरोधात सूचना काढू !

मुस्लीम कायदा मंडळाचा नवा डावपेच, सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर नवी दिल्ली / वृत्तसंस्था मुस्लीम समाजात प्रचलित असलेली तिहेरी तलाक ही पद्धती अवांछनीय आणि अयोग्य अशी आहे. त्यामुळे या प्रथेविरोधात आम्ही सूचना जारी करू. ही सूचना देशातील सर्व काझी आणि मौलवींना पाठविली जाईल, असे आश्वासन देणारे प्रतिज्ञापत्र मुस्लीम व्यक्तीगत कायदा मंडळाने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. तिहेरी तलाक प्रकरणावर सुनावणी ...Full Article

पुढील युद्ध स्वदेशी शस्त्रास्त्रांद्वारे लढले जावे !

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था भारताने पुढील युद्ध स्वदेशी शस्त्रास्त्रांनी लढावे असे वक्तव्य लष्करप्रमुख बिपि रावत यांनी केले आहे. देशांतर्गत संरक्षण उद्योगाचा विकास होण्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी हे वक्तव्य केले आहे. लष्कर ...Full Article

आयएएस तिवारी मृत्यूप्रकरणी तपास सीबीआयकडे

नवी दिल्ली / वृत्तसंस्था कर्नाटकातील आयएएस अधिकारी अनुराग तिवारी यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी सोमवारी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश सरकारने सदर मृत्यू प्रकरणाचा तपास ...Full Article

माजी सचिवांसह तिघांना दोन वर्षे कारावास

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली कमल स्पॉन्ज स्टील अँड पॉवर लिमिटेड (केएसएसपीएल) या कंपनीला फायदेशीर ठरेल अशा पद्धतीने कोळसा खाणीचे वाटप केल्याप्रकरणी माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता यांना दोन वर्षे ...Full Article

जेटली-केजरीवाल पुन्हा आमनेसामने

जेटलींकडून दहा कोटींचा आणखी एक अब्रुनुकसानीचा दावा वृत्तसंस्था / नवी दिल्ली केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील संघर्षाची धार सोमवारी आणखी वाढली. बदनामीप्रकरणी ...Full Article

आयएएस अधिकारी अनुराग तिवारी मृत्यूप्रकरण ; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अनुराग तिवारी यांच्या मृत्यूप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनुराग यांचे बंधू मायानक यांनी याबाबत ...Full Article

बँकॉकच्या लष्करी रुग्णालयात बॉम्बस्फोट ; 24 जण जखमी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : बँकॉकच्या लष्करी रुग्णालयात आज झालेल्या बॉम्बस्फोटात 24 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या स्फोटामागे कोणाचा हात आहे, याबाबत अद्याप काही स्पष्ट झाले ...Full Article

राजकारणापासून दूर राहा ; रजनीकांत यांना धमकी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना राजकारणापासून दूर राहण्यासाठी विरोध केला जात असून, त्यांना धमक्याही दिल्या जात आहेत. त्यामुळे रजनीकांत यांच्या घराबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ...Full Article

भारतात विमानात लवकरच Wifi उपलब्ध होणार !

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारतात विमान सफारीदरम्यान इंटरनेट सेवा वापरण्याबाबत मुभा देण्यात येत नव्हती. मात्र, आता लवकरच विमानात इंटरनेट वापरता येणार आहे. याबाबत केंद्र सरकार येत्या ऑगस्ट ...Full Article

जेटलींकडून केजरीवालांविरोधात मानहानीचा खटला दाखल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आणखी एक मानहानीचा खटला दाखल केला आहे. जेटली यांनी त्यांच्या वकिलामार्फत सोमवारी उच्च ...Full Article
Page 5 of 2,628« First...34567...102030...Last »