|Friday, July 20, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयशाळा, महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ गायलाच हवे ; मद्रास उच्च न्यायालयाचे आदेश

ऑनलाईन टीम / चेन्नई : तामिळनाडू राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये ‘वंदे मातरम्’ गायलाच हवे. आठवडय़ातून किमान एकदा तरी हे राष्ट्रीय गीत गायलाच हवे, असे आदेश मदास उच्च न्यायालयाने आज दिले आहेत. ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गाण्यास आक्षेप असेल तर त्यासाठी सक्ती केली जाणार नाही. पण त्याचे कारण वैध असले पाहिजे. सरकारी कार्यालये, संस्था, खासगी कंपन्या आणि ...Full Article

शेअर बाजरात एतिहासिक उसळी , निफ्टी दहा हजारांवर

ऑनलाईन टीम / मुंबई : शेअर बाजराने आज एतिहाकि उसळी घेतली आहे. निफ्टीने इतिहासात पहिल्यांदाच दहा हजारांचा पल्ला पार केला. व्यवहार सुरू होताच जवळपास 34 अंशांनी वाढ नोंदवून निफ्टी ...Full Article

जयपूरमध्ये सहामजली इमारतीवरून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू

ऑनलाईन टीम / जयपूर  : जयपूरमध्ये माऊंटनियरिंग कॅम्पदरम्यान सहामजली इमारतीच्या गच्चीवरून तोल गेल्याने खाली पडून विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. सहामजली इमारतीवरून थेट खाली कोसळल्याने आदिती संघीचे ...Full Article

डोकलाम : चीनचे धमकीतंत्र सुरूच

चिनी सैन्याची दर्पोक्ती : एकवेळ पर्वत हटवाल, परंतु आमचे सैन्य हलवू शकणार नाही, चर्चेचे दिले संकेत वृत्तसंस्था/ बीजिंग डोकलाम क्षेत्रावरून सुरू असलेल्या वादादरम्यान चीनने भारताला पुन्हा एकदा धमकी दिली. ...Full Article

गरीबातील गरीबही सशक्त होणे आवश्यक

मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा संदेश, देशाने भरभरून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त नवी दिल्ली / वृत्तसंस्था आपल्या राजकीय जीवनात आपण देशाला जितके दिले, त्यापेक्षा कितीतरी जास्त देशाने आपल्याला दिले आहे. मी ...Full Article

निठारी हत्याकांडातील पंधेर, कोलीला फाशी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली निठारी हत्याकांडप्रकरणी गाझियाबाद सीबीआय न्यायालयाने सोमवारी दोषी मनिंदरसिंग पंधेर आणि सुरेंद्र कोलीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश पवनकुमार तिवारी यांनी हा निकाल दिला आहे. 2006 साली ...Full Article

गुजरातमध्ये पावसाचा कहर; बनासकांठा जिल्हा पाण्यात

7 हजार नागरिकांचे स्थलांतर : आतापर्यंत 77 जणांचा मृत्यू, वृत्तसंस्था / अहमदाबाद गुजरातमध्ये पावसाचा प्रचंड धुमाकूळ सुरु असून बनासकांठा जिल्हय़ात तब्बल 4 इंच पावसाची नोंद झाली आहे. प्रचंड पाऊस ...Full Article

काबुलमध्ये आत्मघाती हल्ला, 28 ठार

42 जण जखमी  : 2 महिन्यांच्या कालावधीत दुसरा मोठा हल्ला वृत्तसंस्था/ काबुल  अफगाणिस्तानच्या राजधानीतील गुलाई दावा खाना भागात सोमवारी झालेल्या कारबॉम्ब स्फोटात 28 जणांना जीव गमवावा लागला. तर हल्ल्यात ...Full Article

पाकिस्तानात आत्मघाती हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू

लाहोर  पाकिस्तान पुन्हा एकदा दहतशवादी हल्ल्याचा शिकार ठरला. लाहोरमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानानजीक झालेल्या आत्मघाती स्फोटात कमीतकमी 20 जणांचा मृत्यू झाला. तर या स्फोटात जवळपास 30 जण ...Full Article

‘इंदू सरकार’ चित्रपटाला काँग्रेसचा विरोध कायम

नवी दिल्ली : आणीबाणीच्या कालखंडाचे चित्रण मांडणारा मधुर भांडारकर यांचा चित्रपट ‘इंदू सरकार’वरून वाद वाढत चालला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पक्षाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ...Full Article
Page 587 of 983« First...102030...585586587588589...600610620...Last »