|Thursday, July 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयचीन सीमेपर्यंतचे अंतर कमी करण्यासाठी ‘बोगदे’

ईटानगर :  सीमा रस्ते संघटना (बीआरओ) अरुणाचल प्रदेशात 4170 मीटर उंचीवरील सेला खिंडीतून जाणाऱया दोन बोगद्यांची निर्मिती करणार आहे, यामुळे तंवागमधून चीनच्या सीमेपर्यंत जाण्याचे अंतर 10 किलोमीटरने कमी होऊ शकेल. या बोगद्यांमुळे तेजपूरमध्ये सैन्याच्या 4 कॉर्पचे मुख्यालय आणि तवांगदरम्यान प्रवासाचा वेळ कमीतकमी 1 तासाने घटणार आहे. या बोगद्यांमुळे एनएच-13 आणि विशेषकरून बोमडिला आणि तवांगदरम्यान 171 किलोमीटर लांबीच्या मार्गात कोणत्याही ...Full Article

सात फुटीरतावादी नेत्यांना ‘एनआयए’कडून अटक

वृत्तसंस्था/ श्रीनगर भारताविरोधात नेहमीच गरळ ओकणाऱया काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी दणका दिला. दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी फुटीरतावादी नेता एसएएस गिलानी याचा जावई व तेहरिक-ए-हुर्रियतचा नेता ...Full Article

पोलीस अधिकाऱयाच्या हत्येप्रकरणी 20 अटकेत

श्रीनगर : पोलीस अधीक्षक मोहम्मद आयूब पंडित यांच्या हत्येशी संबंधित 20 जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे राज्याचे पोलिस महानिरीक्षक मुनीर खान यांनी सोमवारी सांगितले. गत महिन्यात येथील एका मशिदीबाहेर तैनात ...Full Article

यासिन मलिक विरोधातील याचिका फेटाळली

नवी दिल्ली :  सर्वोच्च न्यायालयाने फुटिरवाद्यांविरोधात खटला चालविण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. यासिन मलिकसमवेत फुटिरवाद्यांनी 1989-90 मध्ये खोऱयात पंडितांवर अनन्वित अत्याचार केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. या घटनेला ...Full Article

गंगा काही थेम्स नव्हे

एकदा स्वच्छ झाल्यावर तशीच राहणे अवघड वृत्तसंस्था /  नवी दिल्ली जलसंपदा, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री उमा भारती यांनी नमामि गंगे प्रकल्पाचे परिणाम 2018 मध्ये दिसून येण्यास प्रारंभ ...Full Article

सागरी सामरिक क्षमता वृद्धीसाठी भारताचे पाऊल

प्रोजेक्ट-75 : 70 हजार कोटी रुपयांच्या खर्चाची योजना : 6 देशांचे घेतले जाणार सहकार्य वृत्तसंस्था/  नवी दिल्ली  भारताने अखेर आपली सागरी सामरिक क्षमता वाढविण्याची कवायत गतिमान केली आहे. भारताने ...Full Article

लोकसभेत सहा काँग्रेस खासदार निलंबित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या दिशेने कागद भिरकवल्याप्रकरणी काँग्रेसच्या सहा खासदारांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ही कारवाई केली ...Full Article

शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्या : आदित्य ठाकरेंची मागणी

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई विद्यापीठातील गोंधळाबाबत आता युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली आहे. कुलगुरू आणि शिक्षणमंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी त्यांनी ...Full Article

दर महिन्याच्या 18 तारखेला मायावती काढणार मोर्चा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राज्यसभेचा राजीनामा दिल्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी दलित मुद्यावर भाजपाला घेरण्याचे नियोजन केले आहे. त्या दर महिन्याच्या 18 तारखेला मोर्चा काढणार ...Full Article

मी पुढचा विश्वचषक खेळणार नाही : मिताली राज

ऑनलाईन टीम /मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाचे विश्वजषक जिंकण्याचे स्वप्न अखेर नऊ धावांनी अधुरे राहिल्यानंतर कर्णधार मिताली राजने पुढचा विश्वचषक खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सामना संपल्यानंतर मिताली ...Full Article
Page 588 of 983« First...102030...586587588589590...600610620...Last »