|Thursday, April 26, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

Oops, something went wrong.

दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी मून

10 वर्षांपासूनचे कॉन्झर्वेटिव्ह सरकार संपुष्टात वृत्तसंस्था/ सेऊल दक्षिण कोरियात मंगळवारी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मुख्य विरोधी पक्षाचे उमेदवार मून जाए-इन यांना विजय प्राप्त झाला आहे. निवडणुकीनंतर वाहिन्यांच्या सर्वेक्षणात त्यांना 41.4 टक्के आणि त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी उमेदवार होंग जून-प्यो यांना 23.3 टक्के मिळाल्याचे म्हटले गेले होते. निवडणुकीच्या रिंगणात एकूण 13 उमेदवार होते. मून यांच्या विजयासोबतच दक्षिण कोरियात एक दशक जुने कॉन्झर्वेटिव्ह ...Full Article

पेटत्या घरांसमोर भाजप आमदाराची ‘सेल्फी’

वृत्तसंस्था/  जयपूर भाजप आमदार बच्चू सिंग एका गावात पेटत्या घरांची पाहणी करण्यासाठी पोहोचले यावेळी त्यांना मोह न आवरता आल्याने सेल्फी काढली. या सेल्फीवरून आता ते टीकेचे लक्ष्य ठरले आहेत. ...Full Article

हुतात्म्याच्या कुटुंबाला दिलेला धनादेश ‘बाउन्स’

पाटणा : सुकमा येथील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेले सीआरपीएफ जवान रंजीत कुमार यांच्या कुटुंबाला देण्यात आलेला भरपाईचा धनादेश वटला नसल्याचे समोर आले आहे. शेखपुराच्या जिल्हाधिकाऱयांनी 5 लाख रुपयांच्या आर्थिक ...Full Article

सप आमदाराच्या पुतण्याने केली पोलिसाला मारहाण

एटा : उत्तरप्रदेशच्या एटा जिह्यात राज्य विधानपरिषदेचे सभापती रमेश यादव यांच्या पुतण्याने एका पोलीस कर्मचाऱयाला मारहाण केली आहे. स्वतःला सप आमदार रमेश यादव यांचा पुतण्या म्हणवून घेणारा मोहित, त्याचा ...Full Article

जूनमध्ये रशिया दौऱयावर जाणार मोदी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात रशियाच्या दौऱयावर जाणार आहेत. विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी याविषयीची माहिती दिली. मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यादरम्यान 1 ...Full Article

नसीमुद्दीन सिद्दीकी यांची बसपमधून हकालपट्टी

तिकीटाच्या बदल्यात पैसे घेतल्याचा केला आरोप : सिद्दीकी होते बसपचे प्रमुख मुस्लीम नेते वृत्तसंस्था/  लखनौ बहुजन समाज पक्षाचे दिग्गज नेते नसीमुद्दीन सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा अफजल यांना बुधवारी पक्षातून ...Full Article

विजय मल्ल्या यांना 10 जुलैला हजर करावे

सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिला आदेश वृत्तसंस्था/ नवी दिल्ली फरार उद्योजक विजय मल्ल्या यांना 10 जुलै रोजी न्यायालयासमोर हजर करावे असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला दिला आहे. मल्ल्या सध्या ...Full Article

गुजरातचा जवान एकदा तरी देशासाठी शहीद झाला का ; अखिलेश यांचा वादग्रस्त सवाल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : देशासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दक्षिण भारतासह संपूर्ण भारतातील जवान हुतात्मा झाले. पण आत्तापर्यंत गुजरातमधील एखादा जवान हुतात्मा झाला काय, असा वादग्रस्त सवाल ...Full Article

न्यायमूर्ती सी. एस. कर्नन ‘बेपत्ता’

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. एस. कर्नन यांना न्यायालयीन अवमानप्रकरणी दोषी ठरवत सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. चेन्नईत पोहोचेपर्यंत कर्नन यांना सर्वोच्च ...Full Article

अकबर, बाबर घुसखोर, खरे हिरो शिवाजी महाराज : योगी आदित्यनाथ

ऑनलाईन टीम / लखनौ : मुघल शासक बाबर आणि अकबर घुसखोर होते. त्यांचा भारताशी काहीही संबंध नाही. महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंद सिंग हे आपल्या देशाचे ...Full Article
Page 589 of 850« First...102030...587588589590591...600610620...Last »