|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयभागवतांनी शहीदांचा अपमान केला : राहूल गांधी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : ‘भागवतांचे वक्तव्य प्रत्येक भारतीयाचा अपमान करणारे असून यामुळे सीमेवर शहीद होणाऱया जवनांचे अनादर झाले आहे. शहीदांचा आणि सैन्यदलाचा अपमान करणाऱया भागवतांची आपल्याचा लाज वाटते ,अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांवर केली  आहे. भागवातांनी सैन्याला तयारीसाठी 6-7 महिने लागतील मात्र, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा कार्यकर्ता दोन दिवसांतच तयार ...Full Article

श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला ; एक जवान शहीद

ऑनलाईन टीम / श्रीनगर : श्रीनगरमध्ये सीआरपीएएफच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी झालेला लष्करी तळावरील हल्ला ताजा असताना आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये घुसण्याचा प्रयत्न ...Full Article

पाठीत गोळी लागूनही ‘ती’ने दिला बळाला जन्म

ऑनलाईन टीम / श्रीनगर : जम्मूतील सुंजवान लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका गर्भवती महिलेला पाठीत गोळी लागली. ही माहिला 35 आठवडय़ांची गर्भवती होती अखेर रात्रभर मृत्यूशी झूंज देत ...Full Article

तंत्रज्ञानाचा वापर विकासासाठी व्हावा!

दुबई / वृत्तसंस्था जगभरात तंत्रज्ञानात झपाटय़ाने वाढ होत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर विनाशासाठी न करता विकासासाठी व्हायला हवा, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबईतील परिषदेत केले. वेगाने विकसित ...Full Article

विमान कोसळून रशियात 71 ठार

मॉस्को / वृत्तसंस्था रशियाची राजधानी मॉस्कोजवळ रविवारी एक प्रवासी विमान कोसळून 71 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 65 प्रवासी आणि 6 विमान कर्मचाऱयांचा समावेश आहे. रशियाची डोमेस्टिक विमान कंपनी असलेल्या ...Full Article

मशिदीची जागा बदलणार नाही

मुस्लीम लॉ बोर्डाने जाहीर केली भूमिका : तडजोडीस दिला नकार, बाबरी मशिदीसाठी संघर्ष चालू ठेवणार वृत्तसंस्था/  हैदराबाद  बाबर मशीद उभारणीचा संघर्ष सुरूच राहणार आहे. अयोध्येतील मशिदीची जागा बदलणार नाही. ...Full Article

जगातील धनाढय़ शहरांमध्ये मुंबई 12 व्या स्थानी

न्यू वर्ल्ड वेल्थचा अहवाल : एकूण मालमत्ता 61 लाख कोटींपेक्षा अधिक : न्यूयॉर्क पहिल्या स्थानी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारताची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबई शहराची एकूण मालमत्ता 950 ...Full Article

विष्णुवर्धन, रावत विजयी

वृत्तसंस्था/ चेन्नाई चेन्नाई खुल्या एटीपी चँलेजर टेनिस स्पर्धेसाठीच्या प्रमुख ड्रॉ मध्ये स्थान मिळविण्यासाठी सुरू असलेल्या पात्र फेरी गटात विष्णुवर्धन आणि रावत यांच्यासह पाच भारतीय टेनिसपटूंनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला ...Full Article

सैन्याप्रमाणेच संघात देखील शिस्त : मोहन भागवत

मुजफ्फरपूर  सरसंघचालक मोहन भागवत यांनी बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये संघ स्वयंसेवकांना शिस्तीचे धडे दिले. आम्ही सैन्य नाही, परंतु आमची शिस्त सैन्याप्रमाणेच असल्याचे उद्गार त्यांनी काढले. सैन्याच्या अगोदर संघ स्वयंसेवक तयार होत ...Full Article

काश्मीर सदैव भारताचेच राहणार : फारुख अब्दुल्ला

श्रीनगर  काश्मीर भारताचा भाग होता आणि सदैव राहणार असल्याचे विधान फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे. जगातील कोणतीही शक्ती काश्मीरला भारतापासून वेगळी करू शकत नसल्याचे उद्गार जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख ...Full Article
Page 590 of 1,321« First...102030...588589590591592...600610620...Last »