|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयभारतच चांगला, चीन-रशियात नागरिकांवर अधिक बंधने

फ्रीडम हाउसचा अहवाल प्रसिद्ध वृत्तसंस्था/ नवी दिल्ली लोकांना पूर्ण राजकीय स्वातंत्र्य आणि नागरी अधिकार प्राप्त असून माध्यम आणि इंटरनेट स्वातंत्र्य असणाऱया आघाडीच्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. तर शेजारी देश चीन आणि रशियाच्या नागरिकांवरील बंधने वाढत आहेत. ‘जगातील स्वातंत्र्य अहवाल 2018’मध्ये ही माहिती देण्यात आली असून तो फ्रीडम हाउसने प्रसिद्ध केला आहे.  Full Article

तिबेटमध्ये चीनची लढाऊ विमाने तैनात

डोकलाम वादानंतर चिथावणी देणारे चीनचे नवे कृत्य वृत्तसंस्था/ नवी दिल्ली डोकलाममध्ये निर्मितीकार्य केल्यानंतर चीनने आता तिबेटमध्ये स्वतःचे सामर्थ्य दाखवून देण्याचा प्रयत्न चालविला आहे. चीनने तेथे लढाऊ विमाने आणि युद्धनौका ...Full Article

सिंगापूरला देखील दहशतवादाचा धोका

सिंगापूरः चालू आठवडय़ात दक्षिण-पूर्व आशियाच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेचे आयोजन करणारा सिंगापूर सुरक्षा-व्यवस्थेत वाढ करणार आहे. श्रीमंत देशांपैकी एक असणारा सिंगापूर आतापर्यंत दहशतवादी कारवाया पूर्णपणे टाळण्यास यशस्वी ठरला आहे. परंतु ...Full Article

खोट्या कागदपत्राद्वारे सरकारी नोकरीचा लाभ घेणाऱ्यांवर कारवाई

ऑनलाईन टीम / मुंबई सरकारी नोकरीसाठी खोटी कागदपत्रे सादर करून नोकरीचा लाभ घेणाऱया राज्यातील एसटी/एनटी प्रवर्गातील 11 हजार 700 कर्मचाऱयांवर कारवाई करण्यात येणार आहे. खोटी बनावट कागदपत्रे सादर करून ...Full Article

चंद्राबाबूही शिवसेनेच्या मार्गाने ?

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली देशभरात झालेल्या 2014 आणि त्यानंतर अनेक निवडणुकांतील यश मिळवल्यानंतर भाजपासोबत शिवसेनेने युती करून सत्तेत भागीदारी केली होती. भाजपासोबत युती ठेवायची का नाही, यासंदर्भात चंद्राबाबू ...Full Article

विकासाच्या मार्गावर आसामची वाटचाल : मोदी

ऍक्ट ईस्ट धोरण लोकांना जोडतेय : राज्याच्या पहिल्या जीआयएसचे अनावरण   वृत्तसंस्था / गुवाहाटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटी येथे आयोजित आसामच्या पहिल्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे (जीआयएस/ जागतिक गुंतवणूकदार ...Full Article

राम मंदिराला विरोध असणाऱयांनी पाकमध्ये जावे

शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन वसीम रिझवींचा सल्ला वृत्तसंस्था/ लखनौ अयोध्येतील राम मंदिराला विरोध असणाऱया मुस्लिमांनी पाकिस्तान किंवा बांगलादेशमध्ये जावे, असा सल्ला शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी दिला ...Full Article

नागालँडमध्ये भाजपची ‘एनडीपीपी’शी युती

वृत्तसंस्था/ कोहिमा नागालँडमध्ये 15 वर्षांपासून युती असणाऱया नागा पीपल्स पार्टीला सोडचिठ्ठी देत भाजपने नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक पीपल्स पार्टी (एनडीपीपी) बरोबर हातमिळवणी केली आहे. राज्यात विधानसभेसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार ...Full Article

सरकारी पैशाने 50 हजारांच्या चष्म्याची खरेदी

तिरुअनंतपुरम :  केरळ विधानसभेचे अध्यक्ष पी. श्रीरामकृष्णन यांनी जवळपास 50000 रुपयांच्या मूल्याचा चष्मा खरेदी केला आहे. अगोदरच निधीटंचाईला तेंड देणाऱया राज्याने त्यांच्या या चष्म्याचे पैसे दिल्याने वाद निर्माण झाले ...Full Article

आता देऊन टाका तिहेरी तलाक !

सुप्रियो यांचा सिन्हांना सल्ला नवी दिल्ली : भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा सातत्याने स्वतःच्या पक्षासाठीच अडचणी निर्माण करत आहेत. राजस्थान पोटनिवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी तिहेरी तलाकचा संदर्भ देत केलेल्या विधानाला केंद्रीय ...Full Article
Page 591 of 1,309« First...102030...589590591592593...600610620...Last »