|Tuesday, September 18, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयलोकसभेसाठी भाजपची टी-20 योजना

लखनौ / वृत्तसंस्था उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचारासाठी भाजपने ‘टी-20’ नावाची अभिनव योजना तयार केली आहे. त्यानुसार भाजपचे कार्यकर्ते आणि नेते प्रत्येक 20 घरांना भेटी देऊन त्या कुटुंबातील व्यक्तीसह चहापान करणार आहेत. तसेच त्यांना केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारकडून क्रियान्वित केलेल्या योजनांची माहिती देणार आहेत. 2019 च्या लोकसभा निवणुकीत उत्तर प्रदेशात सप, बसप व काँगेस एकत्र येण्याची शक्यता आहे. ...Full Article

सोने तस्करीचा दिल्लीत पर्दाफाश

नवी दिल्ली  दिल्ली विमानतळावर सोमवारी मोठय़ा सोने तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आला. येथील विमानतळावर 6 जणांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये दोन महिला आणि एका चिनी नागरिकाचा समावेश आहे. ...Full Article

भाजपचे समर्थन केल्याबद्दल आई-मुलीला मारहाण वृत्तसंस्था

  वृत्तसंस्था / आसनसोल पश्चिम बंगालच्या आसनसोल येथे एक माता आणि तिच्या कन्येला बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यांचे घरही उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या दोघी भाजपच्या समर्थक असल्याने ...Full Article

चौकीदार नव्हे; भ्रष्टाचाराचे भागीदार

प्रतिनिधी / बेंगळूर केवळ विकासाची आश्वासने देणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीही जनहिताची कामे केलेली नाहीत. स्वतः देशाचा चौकीदार म्हणवून घेणारे मोदी हे भ्रष्टाचाराचे भागीदार आहेत, अशी खरमरीत टीका ...Full Article

आयएसचे 2 दहशतवादी हैदराबादमध्ये जेरबंद

हैदराबाद / वृत्तसंस्था आयएस या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱया दोन दहशतवाद्यांना हैदराबादमधून अटक करण्यात आली. अब्दुल्ला बासिथ आणि अब्दुल कादीर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने ...Full Article

करुणानिधींच्या मृत्यूनंतर द्रमुकमध्ये भाऊबंदकी

स्टॅलिन-अळगिरी यांच्यात नेतृत्वासाठी चढाओढ : आज पक्षाध्यक्ष निवड वृत्तसंस्था/ चेन्नई द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांचे निधन झाल्यानंतर पक्षामध्ये वर्चस्वासाठी संघर्ष उफाळून आला आहे. करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन ...Full Article

जेएनयू विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळीबार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिदवर अज्ञात व्यक्तीने आज सकाळी गोळीबार केला. या गोळीबारातून उमर खालिद बचावला असून या प्रकरणी ...Full Article

गरीबनाथ मंदिरात चेंगराचेंगरीत 25 भाविक जखमी

ऑनलाईन टीम / मुझफ्फरपूर : बिहारच्या मुझफ्फरपूरमधील गरीबनाथ मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 25 भाविक जखमी झाले असून, जखमींमध्ये ...Full Article

हायकोर्ट न्यायाधीश प्रकरण : शिफारस केलेल्या नावावर प्रश्नचिन्ह

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : देशातील हायकोर्टमध्ये 126 न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मात्र, न्यायाधीशपदासाठी शिफारस झालेल्या नावांपैकी निम्मी नावे संशयाच्या भोवऱयात अडकली आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारची ...Full Article

नासाच्या ‘टच द सन’ मिशनची ऐतिहासिक झेप

यान सूर्याकडे झेपावले : 5 नोव्हेंबरला निर्धारित स्थळी पोहोचणार : सूर्याचा अधिक अभ्यास करता येणार फ्लोरिडा / वृत्तसंस्था अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचे पार्कर सोलर प्रोब हे यान रविवारी पहाटे ...Full Article
Page 60 of 1,083« First...102030...5859606162...708090...Last »