|Monday, September 24, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयराष्ट्रवादी काँग्रेस नाही, तर काँग्रेस कधीही युतीसाठी चालेल : प्रकाश आंबेडकर

ऑनलाईन टीम / मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील पत्रकार परिषेत काँग्रेसचे कौतूक करताना राष्ट्रवादीवर कडाडून टीका केली आहे. काँग्रेससोबत युती करायची आमची इच्छा आहे, पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत कदापी एकत्र येऊ शकत नसल्याचे आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटले आहे. कारण, भिडेंची पिलावळ राष्ट्रवादीमध्ये सक्रीय असल्याचे त्यांनी म्हटले आहेत. भारिप बहुजन महासंघाने आगामी निवडणुकांसाठी ...Full Article

पीएफवरील व्याजदरात वाढ,किसान विकास पत्रावरही अधिक व्याज

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : इंधनाचे रोज वाढणारे दर आणि सर्वसामान्यांना बसणारे महागाईचे चटके यावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केला आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ...Full Article

भीमा कोरेगाव प्रकरणातील 5 संशयीतांची नजरकैद सोमवारपर्यंत कायम

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात नजरकैदेत असलेल्या पाच जणांची अद्याप सुटका झालेली नाही. आता सोमवारी याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्ट देणार आहे. या पाच जणांच्या ...Full Article

गायींना तामिळ आणि संस्कृतमध्ये बोलायला शिकवणार, स्वामींचा अजब दावा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दक्षिण भारतातील स्वामी नित्यानंद यांनी एक अजब दावा केला आहे. माणसांप्रमाणे प्राणीही बोलू शकतील अशी भाषा आम्ही तयार करत आहोत, या भाषातंत्रामुळे गायीही ...Full Article

भारत-पाक चर्चेसाठी इम्रान खानचे पंतप्रधान मोदींना पत्र

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधन इम्रान खान यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील शांती चर्चा पुन्हा सुरू व्हावी यासाठी भारताचे पंतप्रधन नरेंद्र मोदींना पत्र लिहिल्याचे ...Full Article

तिहेरी तलाक ठरणार गुन्हाच!

नवी दिल्ली / वृत्तसंस्था केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणाऱया अध्यादेशाला मंजुरी दिली. तिहेरी तलाकविरोधी विधेयक लोकसभेत मंजूर झाले असले तरी राज्यसभेत मंजूर करून घेण्यात सरकारला अपयश आल्याने ...Full Article

पाकने दाखविले ‘खायचे दात’

कर्तारपूर प्रकरणी सिद्धू पुन्हा उघडय़ावर वृत्तसंस्था / इस्लामाबाद  पाकिस्तानात असलेले शीखांचे पवित्र तीर्थस्थान कर्तारपूरला जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देण्याविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी स्पष्टोक्ती पाकिस्तानने केली आहे. त्यामुळे ...Full Article

वर्षांत 50 हजार भारतीयांना ‘युएस’चे नागरित्व

युएसचे नागरिकत्व मिळवणारा भारत दुसऱया क्रमांकाचा देश वॉशिग्टनः अमेरिकेत बाहेरुन येणाऱया नागरिकांसाठी भलेही नियमावली कठोर असले तरी यात भारतीयांचा टक्का वाढता  दिसून आला आहे. यात 2017 मध्ये जवळपास ही ...Full Article

सैनिकाचा गळा चिरल्याने संताप

भारताला भडकाविण्यासाठी पाकिस्तानचे क्रूर कृत्य वृत्तसंस्था /  नवी दिल्ली पाकिस्तानच्या सैनिकांनी भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकाची गळा चिरून हत्या केल्याचे उघड झाले आहे. नरेंदर कुमार हा सैनिक गेले दोन ...Full Article

बिटकॉईनचे साम्राज्य संपण्याच्या मार्गावर

कठोर धोरण स्वीकारल्याने ओघ आटला  वृत्तसंस्था /  नवी दिल्ली काही महिन्यांपूर्वी लोकप्रियतेच्या शिखरावर असणारे आभासी चलन ‘बिटकॉईन’ चे साम्राज्य आता कोसळण्याच्या मार्गावर आहे. या आभासी चलनाची किंमत झपाटय़ाने घसरणीला ...Full Article
Page 7 of 1,093« First...56789...203040...Last »