|Tuesday, September 25, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयकाँग्रेस, निजद आमदारांची राज्यपालांपुढे होणार परेड

प्रतिनिधी/ बेंगळूर निजद-काँग्रेसचे युती सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न भाजपने चालविले असतानाच काँग्रेस आणि निजद आमदार राज्यपाल वजुभाई वाला यांच्यापुढे परेड करणार आहेत. उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. जी. परमेश्वर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ऑपरेशन कमळ राबवून युती सरकारमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान भाजप नेत्यांनी केले आहे, असा आरोप काँग्रेस आणि निजद नेत्यांकडून होत आहे. काँग्रेस पक्षात निर्माण ...Full Article

अखिलेश यादव यांच्या काळात 97 हजार कोटींचे गैरप्रकार

महालेखापालांचा अहवाल, सपची कोंडी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या कार्यकाळात 97,906.27 कोटी रुपयांचे गैरप्रकार करण्यात आले असा ठपका महालेखापालांनी ठेवला आहे. महालेखापालांच्या राज्य सरकारांसंबंधीच्या ...Full Article

पोलिस चौकशीनंतर बिशप मुलक्कल याला अटक

थिरुवअनंतपुरम : ननवर बलात्कार केल्याचा आरोप असणारा केरळमधील बिशप प्रॅन्को मुलक्कल याला अखेर केरळ पोलिसांनी अटक केली आहे. त्याची तीन दिवस सलग चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्याचा निर्णय घेण्यात ...Full Article

‘गली गली मे शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है’ : राहुल गांधी

ऑनलाईन टीम / जयपूर : ‘गली गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है,’ अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...Full Article

अपहरण केलेल्या तीन पोलिसांची दहशतवाद्यांकडून हत्या

ऑनलाईन टीम / श्रीनगर : मागील काही दिवसांपासून काश्मीर खोऱयात दहशतवाद्यांकडून पोलिसांना वारंवार टार्गेट केले जाते. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी रात्री चार पोलिसांचे दहशतवाद्यांकडून अपहरण करण्यात आले होते. यातील तीन ...Full Article

नुकसान भरपाई म्हणून प्रवाशाची जेट एअरवेजकडे 30 लाख रूपयांची मागणी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : मुंबईहून जयपूरला जाणाऱया जेट एअरवेजच्या विमानातील हवेचा दाब प्रवासादरम्यान वाढल्यानं 166 प्रवासी आणि पाच कर्मचा-यांचा जीव धोक्मयात आला होता. गुरुवारी (20 सप्टेंबर) सकाळी ...Full Article

अर्थमंत्री अरुण जेटली यांचा काँगेसवर पलटवार

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : राफेल विमान खरेदी आणि देशाची अर्थव्यवस्था यावर केवळ खोटे बोलण्याखेरीज राहुल गांधी यांच्या हाती आता काही राहिलेले नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली ...Full Article

मायावती करणार जोगी यांच्याशी युती

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी छत्तीसगड येथील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून बाहेर पडलेले नेते अजित जोगी यांच्या पक्षाशी युती करण्याचा ...Full Article

2022 पर्यंत अर्थव्यवस्था दुप्पट होणार : पंतप्रधान मोदी

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : येत्या चार वर्षांत अर्थात 2022 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था सध्याच्या दुप्पट वाढून 5 लाख कोटी डॉलर्सपर्यंत (साडेतीन कोटी कोटी रुपये) पोहोचेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी ...Full Article

राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

जयपूर : मोदी स्वतःला देशाचा चौकीदार म्हणून घेत असले तरी ते भ्रष्टाचारी आहेत, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. त्यांनी राजस्थानातील डुंगरपूर येथे जाहीर सभेत बोलताना ...Full Article
Page 8 of 1,095« First...678910...203040...Last »