|Thursday, September 21, 2017
You are here: Home » विशेष वृत्त

विशेष वृत्त
चार वर्षात खड्डय़ांनी 11,386 जणांचा घेतला बळी

ऑनलाईन टीम / बेंगळुरू : रस्त्यावरच्या खड्डय़ांनी गेल्या चार वर्षात देशभरात 11,386 जणांचा बळी घेतला आहे. म्हणजेच दर दिवसाला सरासरी सात मृत्यू खड्डय़ांमुळे झाल्याची माहिती रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये खड्डय़ांमुळे सर्वाधिक 3,428 मृत्यू झाले आहेत. त्यामागोमाग महाराष्ट्राचा क्रमांक लागतो .महाराष्ट्रात खड्डय़ांमुळे 1,410 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मध्यप्रदेश (1,244), पश्चिम बंगाल (783), बिहार (659), गुजरात (597), ...Full Article

महाराष्ट्रातील धरणात किती पाणीसाठा ?

ऑनलाईन टीम / मुंबई : कालपासून राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतेक धरणे भरली आहेत. संततधार पावसामुळे अनेक धरणातुन पाण्याचा विसार्ग करण्यात आला आहे. प्रमुख धरणे आणि पाणीसाठा : ...Full Article

रेल्वेत एक लाख पदांची भरती

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : रेल्वेत सुरक्षाविषयक सुमारे एक लाख पदे तातडीने भरण्यात येणार आहेत. गेल्या काही दशकांमध्ये इतक्या मोठया प्रमाणावर भरती रेल्वेत झालेली नाही. अलिकडच्या काळात सातत्याने ...Full Article

…तर पोलिसांना विशेष पदक नाही

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : अनफिट आणि पोट सुटलेल्या पोलिसांना यापुढे राष्ट्रपती पदकासारख्या पुरस्कारांपासून दूर व्हावे लागणार आहे. कारण गृहमंत्रालयाने अनफिट पोलिसांसाठी नवी नियमावली जारी केल्याची माहिती मिळत ...Full Article

राज्यात एका महिन्यात 1236 बालकांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या एप्रिल महिन्यातील अहवालानुसार राज्यात एप्रिल या एकाच महिन्यात एकूण 1हजार 236 बालमृत्यूंची नोंद झाली आहे. त्यातील शून्य ते एक ...Full Article

कशी असेल देशातील पहिली बुलेट ट्रेन?

ऑनलाईन टीम / अहमदाबाद : देशातील पहिल्या अहमदाबाद- मुंबई बुलेट ट्रेनचे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. बुलेट ट्रेनमुळे भारताच्या विकासाला गती मिळेल, असा ...Full Article

या चिमुकल्याला सलाम ; हात -पाय नसतानाही शिकवली ‘अक्कल’

ऑनलाईन टीम / मुंबई : माणसाला शारीरीक व्याधी असो, अपंगत्व असो, जवळचे कुणी नसो, एवढेच काय तर खिशात दमडीही नसो पण तरीही केवळ जिद्दीच्या जोरावर कोणत्याही संकटावर मात करता ...Full Article

जगप्रवासाला निघालेल्या भारतीय नौदलाच्या रणरागिणी

ऑनलाईन टीम / गोवा : नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाज भारती नौदलाच्या सहा जिगरबाज महिला शिडाच्या बोटीतून जगप्रवासाला निघाल्या आहे. लेफ्नंट कमांडर वर्तिका जोशी, प्रतिभा जामवला, स्वाती पी, विजया देवी, पायल ...Full Article

‘या’ भोंदूबाबांपासून सावधान ! यादी जाहीर

ऑनलाईन टीम / अलाहाबाद : अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील भोंदू बाबांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 14 भोंदू बाबांचा समावेश असून, हे सर्व धर्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल ...Full Article

वीरपत्नी स्वाती महाडिक ‘इंडियन आर्मी’मध्ये रूजू

ऑनलाईन टीम / चेन्नई : पतीच्या अंत्यविधीवेळीच जिने देशसेवेचा निश्चय केला,ती वीरपत्नी स्वाती महाडिक आज भारतीय सैन्यात लेफ्नंट म्हणून रूजू झाल्या आहेत. वर्षभराच्या खडतर प्रशिक्षणानंतर स्वामी महाडिक देशसेवेसाठी सज्ज ...Full Article
Page 1 of 1712345...10...Last »