|Friday, January 18, 2019
You are here: Home » विशेष वृत्त

विशेष वृत्तआता कचऱ्यापासून द्रवरूप खताची निर्मिती

सावित्रीबाई फुले विद्यापीठाची विद्यार्थिनी चैताली क्षीरसागर व मार्गदर्शकांचे संशोधन ऑनलाईन टीम / पुणे औरंगाबाद ते पुण्या-मुंबईपर्यंत कचऱ्याच्या प्रश्नाने उग्र स्वरूप धारण केलेले असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यार्थिनी असलेल्या चैताली पोपट क्षीरसागर हिने जैविक कचऱयापासून दर्जेदार अशा द्रवरूप खताची निर्मिती करण्याचे संशोधन केले आहे. राष्ट्रीय पातळीवरील आंतरविद्यापीठिय ‘अन्वेषण’ स्पर्धेत सादर झालेल्या या संशोधनाला राष्ट्रीय पातळीवरील दुसऱया क्रमांकाचे पारितोषकही मिळाले. ...Full Article

महाराष्ट्राच्या कन्येने माऊंट किलिमंजारोवर रोवला तिरंगा

ऑनलाईन टीम / अमरावती विदर्भातील पहिली महिला वैमानिक प्रियंका राजेश सोनी यांनी बुधवारी दक्षिण आफ्रिकेच्या माऊंट किलिमंजारो पर्वतावर भारताचा राष्ट्रध्वज रोवला आहे. आठ दिवसांत सर्वांत अवघड मार्गाने 19 हजार ...Full Article

ओला ड्रायव्हर ते सैन्य अधिकारी , ओम पैठणेचा प्रेरणादायी प्रवास

ऑनलाईन टीम / मुंबई : स्वप्नांना इच्छाशक्ती आणि मेहनतीची जोड असली तर माणूस कुठल्याही शीखर गाठू शकतो, याचाच प्रत्यय पुण्यात पहायला मिळाला.पुण्याच्या ओला ड्रायव्हर ओम पैठण आता चक्क भारतीय ...Full Article

65 टक्के भारतीयांना घरच्या दिव्यांची चिंता

90 टक्के लोकांना हवे आयओटी तंत्रज्ञान; टाटाच्या सर्वेक्षणातून माहिती समोर  पुणे/ प्रतिनिधी : घरापासून दूर असताना 65 टक्के भारतीय घरातील दिवे सुरूच राहिल्याच्या चिंतने ग्रस्त असतात. तर तंत्रज्ञानाच्या मदतीने ...Full Article

बडोदय़ाचे ‘भूमिका’ केंद्री संमेलन

 साहित्य रसिकांची गर्दी, नेटके संयोजन, ग्रंथविक्री आणि सकस वाङ्मयीन चर्चेचा मापदंड लावला, तर बडोद्याचे संमेलन यथातथाच झाले, असे म्हणता येईल. किंबहुना महाराष्ट्र व बडोदय़ातील आटलेल्या साहित्यसंवादाला पुन्हा मिळालेली चालना, ...Full Article

लढाऊ विमान उडवणारी अवनी पहिली महिला वैमानिक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली भारतीय हवाई दलाची फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदीने एमआयजी-21 लढाऊ विमान उडवत गगनभरारी घेतली आहे. अनवीने एकटीनेच लढाऊ विमान उडवत पहिली महिला वैमानिक ठरण्याचा इतिहासही ...Full Article

अमोल यादवांची ‘गगन भरारी’ ;  महाराष्ट्रात उभा राहणार देशातील पहिला विमान कारखाना

  ऑनलाईन टीम  / मुंबई कॅप्टन अमोल यादव यांच्या स्वप्नाला भरारी मिळाली आहे. अमोल यादव यांचे स्वदेशी विमान झेपवण्याचा मार्ग मोकळा झाला असून आता त्यांच्या विमान कारखान्यासाठी राज्य सरकारने ...Full Article

गुजरातमधील एकमेव मराठी शाळाही इतिहासजमा होण्याच्या मार्गावर

प्रशांत चव्हाण /  महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी, बडोदा गुजरातमधील पहिली व सध्या अस्तित्वात असलेली एकमेक मराठी शाळा असा लौकिक असलेल्या महाराणी चिमणाबाई हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटतच चालली असून, ...Full Article

​​पुण्यात १६ व १७ फेब्रुवारी दरम्यान होणार पुणे डिझाइन फेस्टिवल

ऑनलाईन टीम / पुणे नवनिर्मितीमधील उर्जा आणि डिझाईन मागील विचार अधिक चांगल्या माध्यमाच्या मदतीने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने पुण्यातील ‘असोसिएशन ऑफ डिझाईनर्स ऑफ इंडिया’ अर्थात एडीआय यांच्या वतीने बाराव्या ...Full Article

मराठी बाणेचा नऊवारीत स्काय डायव्हिंग

ऑनलाईन टीम / थायलँड   थायलंडमध्ये नऊवारी साडी नेसून तेरा हजार फूट उंचीवरून स्काय डायव्हिंग जम्प करत पद्मश्री शीतल महाजन यांनी एक आगळावेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे.   ...Full Article
Page 10 of 34« First...89101112...2030...Last »