|Sunday, September 23, 2018
You are here: Home » विशेष वृत्त

विशेष वृत्तमी पुन्हा मुख्यमंत्री होणार

ऑनलाइन टिम / बेंगळूरू ‘मी पुन्हा मुख्यमंत्री होणार व अधिकार पदाची सुत्रे स्विकारणार’ असा आत्मविश्वास कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी व्यक्त केला. हासन येथील होळेनरसिंहपूरमधील मंडय़ा या गावाला भेटीवेळी तेथील नागरिकांशी बोलताना त्यांनी आपले विचार मांडले. सध्याच्या निवडणूकी दरम्यान त्यांचे मुख्यमंत्री पद हुकल्याने पुन्हा एकदा आपणच मुख्यमंत्री होणार असल्याची आशा त्यांनी बाळगली आहे.Full Article

केंद्र सरकारचा कर्नाटकावर अन्याय

ऑनलाइन टिम / बेंगळूरू केंद्र सरकारने केरळला एक न्याय व कर्नाटकाला एक न्याय देऊन कर्नाटकावर अन्याय केला आहे, असे मत उपमुख्यमंत्री डॉ जी परमेश्वर यांनी व्यक्त केले. येथील युवा सबलिकरण ...Full Article

पर्रिकर पुन्हा रूग्णालयात

ऑनलाइन टीम / पणजी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना गुरूवार दि. 23 रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने सायंकाळी तातडीने मुंबईतील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारीच पर्रिकर अमेरिकेतून गोव्यात ...Full Article

धनगर आरक्षणाला हिंसक वळण

ऑनलाइन टीम / पुणे सरकारने आजपर्यंत धनगर समाजाकडून करण्यात आलेल्या आरक्षणाच्या आंदोलनाची कोणत्याच प्रकारे दखल घेतली नाही. त्यामुळे सरकारी विषयी संतापाच्या भावनेतून या समाजातील काही तरूणांनी आदिवासी विकास कार्यालयाची ...Full Article

बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल

ऑनलाइन न्युज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा निकालाचा टक्का ...Full Article

लोणावळ्यात मंकीहिल जवळ रेल्वे ट्रकवर दरड कोसळली

ऑनलाईन टीम / लोणावळा : लोणावळय़ात मंकीहिल जवळील रेल्वे ट्रकवर शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास दरड कोसळली. त्यावळी या भागातून रेल्वे जात असताना रेल्वे इंजिनच्या समोर दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना ...Full Article

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये सत्यनारायणाची महापूजा

ऑनलाईन टीम :  पुणे शहरातील नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाची महापूजा घालण्यात आली. त्यामुळे शिक्षणालय वास्तूला देवालय बनवण्यात आल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर महाविद्यालयात विविध जाती–धर्माचे विद्यार्थी ...Full Article

एशियन गेम्स :15 वर्षीय नेमबाज शार्दुल विहानला रौप्य पदक

ऑनलाईन टीम / जकार्ता : इंडोनेशियातल्या एशियाडमध्ये भारताच्या झोळीत आणखी एक पदक पडले आहे. भारताचा 15 वषीय नेमबाज शार्दुल विहानने रुपेरी यश मिळवलं आहे. मूळचा मेरठ असलेल्या शार्दुलने डबल ...Full Article

एशियन गेम्स ; अवघ्या १६ वर्षांच्या सौरभ चौधरीची सुवर्ण कमाई

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आशियाई खेळांमध्ये सलग तिसऱया दिवशी नेमबाजांनी भारताला पहिलं पदक मिळवून देण्याचे काम केले आहे. 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात अवघ्या १६ वर्षांच्या सौरभ ...Full Article

असे होते टीम इंडियाचे पहिले कर्णधार अजित वाडेकर

ऑनलाईन टीम / मुंबई : भारतीय क्रिकेट टीमला परदेशात पहिला मालिका विजय मिळवून देणारे दिग्गज माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे बुधवारी मुंबईत निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. वाडेकर ...Full Article
Page 2 of 3112345...102030...Last »