|Sunday, November 18, 2018
You are here: Home » विशेष वृत्त

विशेष वृत्त11 वर्षांच्या मुलाचे 190 किलो वजन !

ऑनलाईन टीम / इंडोनेशिया : इज्पितच्या इमाम अहमदच्या वजनाची चर्चा झाल्यानंतर आता 11 वर्षांच्या मुलाच्या वजनाची चर्चा रंगताना दिसत आहे. इंडोनेशियातील आर्य नावाच्या मुलाचे तब्बल 190 किलो आहे. दिवसभारात याला पाच वेळेस भोजन लागते त्यात भात, मासे आणि भाज्या यांचा समावेश आहे. याबाबत बोलताना त्याच्या कुटुंबाने सांगितले की,जन्मतः तो सामन्य मुलासारखाच होता,परंतु दोन वर्षांनंतर त्याचे वजन खूपच वाढले.त्यामुळे आता ...Full Article

सौर ऊर्जेवर चालणारी ट्रेन भारतीय रेल्वेने केली लाँच

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रथमच सौरऊर्जेवर चालणाऱया डिझेल ट्रेनचा वापर सुरू केला आहे. शुक्रवारी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकात या ट्रेनचे उद्घाटन झाले. दिल्लीच्या सराई रोहिला ...Full Article

हिमखंड तुटल्याने अंटार्क्टिक द्वीपकल्पाचा नकाशा बदला

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : एक भलामोठा हिमखंड अंटार्क्टिकापासून तुटल्याने अंटार्क्टिका द्वपकल्पाचा नकाशा बदलून गेला आहे. सुमारे 5 हजार 800 चौरस किलोमीटर हिमखंड 10 ते 12 जुलैदरम्यान अंटार्क्टिकापासून ...Full Article

नोकरांसाठी घेतला चक्क 265 कोटींचा बंगला !

ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क : न्यूयॉर्कमध्ये कतारच्या शाही परिवाराने नोकरांसाठी पाच मजली बंगला खरेदी केला आहे. या बंगल्याची किंमत अंदाजे 41 मिलियन डॉलर म्हणजेच 265 कोटी रूपये असल्याचे सांगण्यात ...Full Article

आमरनाथ यात्रेतील भाविकांचे प्राण वाचवणारा ‘मसिहा ‘

ऑनलाईन टीम / वलसाड : जम्मू काश्मीरमध्ये एका मसिहाने अमरनाथ यात्रेतील भाविकांचे प्राण वाचवले आहेत. ज्या ओम ट्रव्हल्सच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्या बसच्या चालकाने प्रसंगावधान दाखवून अनेक भाविकांचा ...Full Article

अजब!21 वर्षीय तरूणाने दिला मुलीला जन्म

ऑनलाईन टीम / लंडन : इंग्डमधील एका 21 वर्षीय तरूणानश मुलीला जन्म दिला आहे. त्या पुरूषाजे नाव हायडेन क्रॉस असे आहे. तो स्त्री म्हणून जन्माला आला होता तीनवर्षापूर्वी त्याने ...Full Article

भारतातील पहिल्या फिल्म प्रदर्शनाला 121 वर्ष पूर्ण

ऑनलाईन टीम / मुंबई : चित्रे, छायानृत्य किंवा जत्रेमध्ये मॅजिक लँटर्नमध्ये चित्रे पाहण्याची सवय असलेल्या भारतीय लोकांच्या आयुष्यात 7 जुलै 1896 या दिवसामुळे मोठी क्रांती झाली. मुंबईच्या वॅटसन एस्प्लांड ...Full Article

जम्मू काश्मीरमध्ये वर्षभरात 92 दहशतवाद्यांचा खात्मा

ऑनलाईन टीम / जम्मू काश्मीर : दहशतवाद्यांविरोधात धडक कारवाई सुरू केल्याने यंदाच्या वर्षात आतापर्यंत 92 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षाच्या तुलनेत ...Full Article

अमेरिकेकडून भारताला मिळणार 22 गार्डियन ड्रोन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : अमेरिकेकडून भारताला 22 प्रीडेटर गार्डियन ड्रोन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेन सरकारच्या परराष्ट्र विभागाते ड्रोन निर्यात करण्यासाठी आवश्यक परवाने दिल्याची माहिती सूत्रांनी ...Full Article

आता लवकरच रेल्वेतही ‘इकॉनॉमी एसी क्लास’

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी लवकरच एक विशेष सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. प्रवाशांना कमीत कमी खर्चात सुलभ प्रवास करता यावा, यासाठी स्वस्तात एसी ...Full Article
Page 20 of 32« First...10...1819202122...30...Last »