|Friday, April 19, 2019
You are here: Home » विशेष वृत्त

विशेष वृत्तखासगी कारखान्यांचा वाहतूक खर्च सर्वाधिक

 प्रशांत चव्हाण / पुणे सरासरी खर्च 750 पर्यंत, दहा कारखान्यांचा खर्च 800 ते 900 दरम्यान   राज्यातील साखर कारखान्यांचा तोडणी वाहतूक खर्च साधारणपणे 600 ते 750 च्या आसपास राहिला असून, यामध्ये प्रामुख्याने सहकारीपेक्षा खासगी कारखान्यांनी अधिकचा खर्च दाखविल्याचे दिसत आहे. त्यामुळे यंदा खासगी कारखान्यांना ऊस घातलेल्या शेतकऱयांना कमी बिल मिळण्याची शक्यता आहे. साखर आयुक्तालयाच्या अहवालातून ही पुढे आली आहे. ...Full Article

नाशिकचा शेतकरीपुत्र राजपथावर नेतृत्व करणार

ऑनलाईन टीम / नाशिक : राजपथावरील पथसंचलनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) पथकाचे नेतृत्व करण्याचा मान महाराष्ट्राकडे आला आहे. पुणे येथील सिंहगड इनस्टिटयूट ऑफ इंजिनियरिंग कॉलेजचा विद्यार्थी दर्पेश डिंगर एनएसएस ...Full Article

12 वर्षांच्या चिमुकल्याचा भन्नाट शोध ; समुद्राची प्रदुषणापासून होणार सुटका

ऑनलाईन टीम / पुणे : सागरी प्रदूषण आणि त्यामुळे संकटात सापडलेले समुद्री जीवन ही संपूर्ण जगासमोरील अतिशय गंभीर समस्या आहे. मात्र यावर पुण्यात राहणाऱया एका 12 वर्षीय मुलाने भन्नाट ...Full Article

भूतान, नेपाळला जाण्यासाठी ‘आधार’वैध ओळखपत्र

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भूतान, नेपाळला जाण्यासाठी आता 15 वर्षांखालील आणि 65 वर्षांवरील व्यक्तींचे आधार कार्ड वैध कागदपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या ...Full Article

… म्हणून 15 जानेवारीला साजरा केला जातो सेना दिवस

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : देशात दरवषी 15 जानेवारी आर्मी दिन म्हणजेच सैन्य दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वतंत्र भारताचे पहिले सेनाध्यक्ष के.एम.करियप्पा यांनी या दिवशी त्यांच्या पदाचा ...Full Article

विचारवेध संमेलनात कवींचीच उलट तपासणी

कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली रंगले कविसंमेलन अर्चना माने ,पुणे कवी फक्त मनोरंजनासाठी कविता लिहीत नसतो.तो कविता लेखनातून व्यवस्थेचा आवाजही बनत असतो. अशावेळी मनोरंजनासाठी कविता लिहून आपल्याला अपेक्षित यश ...Full Article

शिर्डीसाठी ‘स्पाइसजेट’ची खास विमानसेवा सुरू

ऑनलाईन टीम / शिर्डी : 6 जानेवारीपासून देशातल्या 10 ठिकाणांहून शिर्डीसाठी विमानसेवा सुरू झाली आहे. ‘स्पाईसजेट’ या खासगी विमान कंपनीने ही सेवा सुरू केली आहे. त्यामुळे दूरवरून शिर्डीत येणाऱया ...Full Article

खरी माणुसकी ! रिक्षावाल्याने परत केले प्रवाशाचे 3.8 लाख रूपये

ऑनलाईन टीम / चेन्नई : चालत्या रिक्षातून बॅगा हिसकावण्याचे प्रकार नवे नाहीत. पण, रिक्षात चुकून राहिलेली लाखो रुपयांनी भरलेली बॅग प्रवाशाला परत मिळण्याच्या घटना तशा दुर्मिळच. अशीच एक घटना ...Full Article

एक जानेवारीला भारतात 69 हजार बाळांचा जन्म, भारताच्या नावावर अनोखा विक्रम

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : नवीन वर्षाचा पहिला दिवस हा चार लाख बाळांचा पृथ्वीतलावरील पहिला दिवस होता. एक जानेवारीला जगभरात जवळपास चार लाख बाळांचा जन्म झाला असून त्यापैकी ...Full Article

‘सेरेब्रल पाल्सी’ग्रस्त कणादकडून कळसूबाई सर

 पिंपरी / प्रतिनिधी : चिंचवड येथील कणाद प्रशांत पिंपळनेरकर या किशोरवयीन विशेष मुलाने महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाईवर यशस्वी गिर्यारोहण केले. लहानपणापासून ‘सेरेब्रल पाल्सी’ या आजाराने ग्रस्त असूनही त्याने ही ...Full Article
Page 3 of 3712345...102030...Last »