|Wednesday, September 19, 2018
You are here: Home » विशेष वृत्त

विशेष वृत्तजेवण 6 हजारांचे अन् टिप चक्क 83 हजारांची !

ऑनलाईन टीम / लंडन : आपण कधी हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलो असल्यास हॉटेलमधील वेटरला बिलासोबत 10-20 रुपये किंवा झालेल्या बिलापेक्षा कमी पैसे देतो. मात्र, लंडनमधील एका धनाडय़ व्यावसायिकाने झालेल्या बिलाच्या तब्बल बारापट रक्कम वेटरला देऊ केली आहे. ‘द इंडियन ट्री रेस्टॉरंट’ या हॉटेलमध्ये लंडनमधील धनाडय़ व्यावसायिक जेवणासाठी हॉटेलमध्ये आले होते. तेव्हा त्यांचे जेवणाचे बिल सहा हजार रुपये झाले होते. त्यांचे ...Full Article

अवघ्या 14 वर्षांच्या मुलासोबत ड्रोन निर्मितीचा करार

ऑनलाईन टीम / अहमदाबाद  : गुजरात मध्ये दरवर्षी आयोजित होणाऱया वायब्रंट जागतिक परिषदेत अनेक बडय़ा कंपन्या आणि गुजरात सरकारमध्ये करार होतात. या परिषदेत सहभागी झालेल्या 14 वर्षाच्या मुलाने गुजरात ...Full Article

आता विमानातही महिलांना मिळणार आरक्षण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : प्रत्येक क्षेत्रात महिलांना आधी आरक्षण देण्यात येते आता एअर इंडियाने सुध्दा याची दखल घेतले असून एअर इंडिया तर्फे आता महिलांना आरक्षण देण्यात येणार ...Full Article

आता कॉलेजमध्येच मिळणार शिकाऊ वाहन परवाना

ऑनलाईन टीम / मुंबई  शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी आता विद्यार्थ्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाण्याची गरज नाही कारण आता विद्यार्थ्यांना कॉलेजमध्येच शिकाऊ वाहन परवाना मिळणार असून परिवहन मंत्री दिवाकर रावते ...Full Article

गेल्या 18 वर्षांपासून ते राहतायेत गोरिलासोबत !

ऑनलाईन टीम / पॅरिस  : घरात कुत्रे, मांजर, पोपट पाळणारे लोक तुम्ही पाहिले असतीलच पण गोरिलासारखा भलामोठा माकड कधी कोणी पाळलेला पाहिलाय का? तुम्हाला जरी गोरिला पाळणे शक्य वाटत ...Full Article

अंधत्त्वावर मात करत कृतिका बनली डॉक्टर

ऑनलाईन टीम / नालासोपारा : आजकालच्या जीवनात आपण कितीतरी असे लोक पाहिले असतील, जे आपल्या नशीबाला दोष देत काही कर्तृत्त्व करत नाहीत. पण मुंबईतील नालासोपारा येथील एका तरुणीने प्रचंड ...Full Article

दहा हजार झाडे लावा, मगच लग्न ; तरुणीची अजब अट

ऑनलाईन टीम / भोपाळ : लग्न ठरवताना सर्वसाधारणपणे नवरा मुलगा किंवा त्याच्या घरच्या मंडळीकडून वधूपक्षाकडे विविध मागण्या केल्या जातात. मात्र, मध्यप्रदेशातील भिंड येथील किसीपुरा गावातील एका वधूने सासरच्या मंडळीकडे ...Full Article

105 वर्षाच्या आजोबांनी रचला नवा विश्व विक्रम

ऑनलाईन टीम / फ्रांस :  शंभरी ओलांडलेल्या आजोबांनी सायकलिंगमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला.रॉबर्ट मर्चंड या 105 वर्षाच्या व्यक्तीने 22.5 किलोमीटरचे अंतर एका तासात पूर्ण करून नवा विक्रम रचला आहे. ...Full Article

मुंबईत सुरू होणार देशातील पहिली एअर ऍम्ब्युलन्स सेवा

ऑनलाईन टीम / मुंबई :  दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना तातडीने सेवा मिळाली यासाठी देशातील पाहिली  एअर ऍम्ब्युलन्स सेवा सुरू करण्याचा मुंबई महापालिकेचा विचार आहे. त्यादृष्टीने हेलिकॉप्टर सेवेसाठी लॅण्डींगच्या ठिकाणांचा शोध घेतला ...Full Article

कचऱयात सापडले लॉटरीचे तिकीट ; झाला लखपती

ऑनलाईन टीम / लंडन : कोणाचे नशीब कधी अन् कसे उजळेल हे कोणालाच सांगता येत नाही. याचाच प्रत्यय ब्रिटेनमधील एका दाम्पत्याला आला. ते दाम्पत्य रस्त्यावरुन जात असताना त्यांना कचऱयात ...Full Article
Page 30 of 30« First...1020...2627282930