|Monday, February 18, 2019
You are here: Home » विशेष वृत्त

विशेष वृत्तया जवानाने दिली मृत्यूला हुलकावनी

ऑनलाईन टीम / बेळगाव : बेळगावचे मेजर श्रीहरी कुगजी यांनी जम्मू काश्मीरच्या हिमस्खलनात मृत्यूला हरवले आहे. सोनमार्ग इथे कर्तव्य बजावताना हिमस्खलनामुळे मेजर कुगजी बर्फाखाली अडकले होते. पण याचदरम्यान त्यांच्या हाती लागलेल्या कुलूपाने बर्फ फोडून ते बाहेर येत त्यांनी अशाप्रकारे मृत्यूलाच हुलकावनी दिली. सोनमर्गमध्ये हिमस्खलन झाल्याने त्या ठिकाणी असलेले छप्पर बर्फ कोसळल्यामुळे खाली आले आणि श्रीहरी कुगजी 15 फुटांच्या बर्फाखाली ...Full Article

देशातील 78 टक्के दुचाकी चालकांना वाहतूक चिन्हांची पूर्ण ओळखच नाही

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : देशातील 78 टक्के दुचाकी चालकांना वाहतुकीच्या चिन्हांची पूर्ण ओळखच नसल्याची माहिती एका सर्व्हेक्षणातून पुढे आली. ‘होंडा वाहतूक चिन्ह आयक्यु सर्व्हेक्षणा’मध्ये दुचाकी चालकांना वाहतुकीच्या ...Full Article

25 जानेवारीला बदला आपल्याकडील जुन्या नोटा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यानंतर पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. ही मुदत जरी आता संपली असली ...Full Article

आता एटीएमची सुविधा युध्दनौकेवरही !

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : शहराच्या किंवा गावाच्या कानाकोपऱया असलेले एटीएम आपाल्याला पहायला मिळतात पण युध्दनौकेवर राहणाऱया लोकांना याची कमी भासत होती आणि त्यामुळेच एसबीआयकडून देशातील सर्वात मोठी ...Full Article

इथे साकारले बिअरच्या बाटलीपासून बौध्द मंदिर!

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आतापर्यंत तुम्ही टाकावू पासून टिकावू अनेक वस्तू बनवलेल्या पाहिल्या आहेत पण चक्क टाकावू बिअरच्या बाटल्यां पासून चक्क बौध्द मंदीर साकारण्यात आले असे कधी पहायले किंवा ...Full Article

खरे ‘सायकल’स्वार अखिलेशच

कृपादान आवळे / ऑनलाईन टीम : समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव आणि त्यांचे पुत्र व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून पक्षांतर्गत कलह निर्माण झाला होता. या ...Full Article

आर्ची – परशा निवडणूक आयोगाचे ब्रँड ऍम्बेसेडर

ऑनलाईन टीम / मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक आयोगाने नवा मार्ग शोधून काढला आहे. सैराट चित्रपटातील गाजलेली जोडी आर्ची- परशा अर्थात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर ...Full Article

अवघ्या 99 रुपयात करा विमानप्रवास !

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आपण एकदातरी विमानातून सफर करावी, अशी सर्वसामान्यांची इच्छा असते. मात्र, विमानाचा प्रवासखर्च आपल्या आवाक्याबाहेर असल्याने अनेकदा बरेच जण हा विचारदेखील करत नाहीत. त्यामुळे ...Full Article

तरूणांनी बनवला जगातील पहिला ऑटोमॅटिक ऍक्वेरियम

ऑनलाईन टीम/ नागपूर : नागपुरातील तीन इंजिनीयर तरूणांनी मिळून जगातील पहिला ऑटोमॅटिक ऍक्वेरियम बनवला आहे. अगदी ऍक्वेरियमचे लाइट्स सुरू – बंद करून वेगवेगळया लायटिंग बदल्यापासून तर पाणी शुध्द करणे ...Full Article

जेवण 6 हजारांचे अन् टिप चक्क 83 हजारांची !

ऑनलाईन टीम / लंडन : आपण कधी हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलो असल्यास हॉटेलमधील वेटरला बिलासोबत 10-20 रुपये किंवा झालेल्या बिलापेक्षा कमी पैसे देतो. मात्र, लंडनमधील एका धनाडय़ व्यावसायिकाने झालेल्या बिलाच्या ...Full Article
Page 34 of 35« First...1020...3132333435