|Monday, June 24, 2019
You are here: Home » विशेष वृत्त

विशेष वृत्त

[youtube_channel num=4 display=playlist]

वयाच्या 82व्या वर्षी सांगली ते ठाणे सायकलस्वारी

ऑनलाईन टीम / ठाणे : चार दिवसांपूर्वी ठाण्याच्या सायकल मित्र संमेलनात सहभागी होण्यासाठी सांगलीहून 82 वर्षांचे  ज्येष्ठ नागरिक गोविंद परांपजपे निघाले आणि आजच्या संमेलनात सहभागी होत तरूणांना लाजवेल असा उत्साह दाखवून दिला.   वयाच्या 9 व्या वर्षांपासून ते सायकल चालवित आहेत. सायकल चालवित असले तरी त्यांना दुचाकी आणि कार चालविता येते. पण पर्यावरणाचा विचार करत आणि स्वतःचा छंद जोपासण्याचा ...Full Article

बजेट बॅगची जन्मकथा आपणास माहिती आहे का ?

ऑनलाईन टीम / मुंबई : अर्थमंत्री पियुष गोयल यांच्या बजेटची बॅग वायरल झाली आणि या बॅगबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. ‘बजेट’ या शब्दातच या बजेटवाल्या बॅगचे गुपित दडलं ...Full Article

अकोल्याच्या दिव्यांग धीरजने माऊंट किलीमांजारोवर तिरंगा फडकावला

ऑनलाईन टीम / अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोटच्या धीरज कळसाईत या तरूण गिर्यारोहकाने आफ्रिका खंडातील टांझानियाच्या माऊंट किलीमांजारोवर तिरंगा मोठय़ा डौलाने फडकावला आहे. विशेष म्हणजे धीरज हा दिव्यांग आहे. ...Full Article

टाटा समूह देशात पहिला

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : टाटा उद्योग समुहाने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. देशातील सर्वाधिक पसंतीचा ब्रँड बनला असतानाच जगातील पहिल्या 100 ब्रँडमध्येही एकमेव भारतीय ब्रँड म्हणून ...Full Article

फिरायला आली अन् 1800गायींची ‘आई’झाली ;जर्मन आजीची गोष्ट

ऑनलाईन टीम / मथुरा : जर्मनीहून एक महिला 25 वर्षांपूर्वी भारतात फिरायला आली अन् मथुरेतील गायींच्या प्रेमात पडली. मथुरेच्या रस्त्यावर अन् गल्ली-बोळातच ती रमली. प्रेडरिक एरिना ब्रूनिंग असे या ...Full Article

खासगी कारखान्यांचा वाहतूक खर्च सर्वाधिक

 प्रशांत चव्हाण / पुणे सरासरी खर्च 750 पर्यंत, दहा कारखान्यांचा खर्च 800 ते 900 दरम्यान   राज्यातील साखर कारखान्यांचा तोडणी वाहतूक खर्च साधारणपणे 600 ते 750 च्या आसपास राहिला ...Full Article

नाशिकचा शेतकरीपुत्र राजपथावर नेतृत्व करणार

ऑनलाईन टीम / नाशिक : राजपथावरील पथसंचलनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) पथकाचे नेतृत्व करण्याचा मान महाराष्ट्राकडे आला आहे. पुणे येथील सिंहगड इनस्टिटयूट ऑफ इंजिनियरिंग कॉलेजचा विद्यार्थी दर्पेश डिंगर एनएसएस ...Full Article

12 वर्षांच्या चिमुकल्याचा भन्नाट शोध ; समुद्राची प्रदुषणापासून होणार सुटका

ऑनलाईन टीम / पुणे : सागरी प्रदूषण आणि त्यामुळे संकटात सापडलेले समुद्री जीवन ही संपूर्ण जगासमोरील अतिशय गंभीर समस्या आहे. मात्र यावर पुण्यात राहणाऱया एका 12 वर्षीय मुलाने भन्नाट ...Full Article

भूतान, नेपाळला जाण्यासाठी ‘आधार’वैध ओळखपत्र

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भूतान, नेपाळला जाण्यासाठी आता 15 वर्षांखालील आणि 65 वर्षांवरील व्यक्तींचे आधार कार्ड वैध कागदपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या ...Full Article

… म्हणून 15 जानेवारीला साजरा केला जातो सेना दिवस

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : देशात दरवषी 15 जानेवारी आर्मी दिन म्हणजेच सैन्य दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वतंत्र भारताचे पहिले सेनाध्यक्ष के.एम.करियप्पा यांनी या दिवशी त्यांच्या पदाचा ...Full Article
Page 4 of 38« First...23456...102030...Last »