|Saturday, August 24, 2019
You are here: Home » विशेष वृत्त

विशेष वृत्त

[youtube_channel num=4 display=playlist]

दगडूशेठ दत्तमंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त १५१ मिष्टान्नांचा अन्नकोट

ऑनलाईन टीम / पुणे :  बुधवार पेठेतील कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अन्नकोट करण्यात आला. नमकीन पदार्थ, फळे, खाद्यपदार्थ, चॉकलेट, बिस्किटे आणि विविध प्रकारची मिठाई अशा १५१ मिष्टान्नांचा अन्नकोट करण्यात आला. तसेच नारळांनी ओम आणि पणत्यांची केलेली आकर्षक सजावट पुणेकरांचे लक्ष वेधून घेत होती.  मंदिराचे प्रवेशद्वार व गाभारा फुलांच्या माळांनी तसेच रांगोळीने सजविण्यात आले. दत्तमंदिरातील अन्नकोट पाहण्यासाठी ...Full Article

येत्या 12 ते 16 डिसेंबर दरम्यान ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’

ऑनलाईन टीम / पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवषी आयोजित करण्यात येणारा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यावषी बुधवार 12 डिसेंबर ते रविवार 16 डिसेंबर या पाच दिवसांदरम्यान मुकुंदनगर ...Full Article

श्री गजानन महाराज भक्तांचे तिसरे राज्यस्तरीय वार्षिक संमेलन पुण्यात

पुणे / प्रतिनिधी : श्री गजानन महाराज महाराज (शेगांव) भक्तांचे तिसरे राज्यस्तरीय वार्षिक संमेलन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. या दोन दिवसीय संमेलनात राज्यभरातून 5 हजाराहून अधिक भक्त सहभागी ...Full Article

मित्र महोत्सवाचे येत्या शनिवारी व रविवारी आयोजन

ऑनलाईन टीम / पुणे : पुण्यातील मित्र फाउंडेशच्या वतीने येत्या शनिवार 14 नोव्हेंबर व रविवार 25 नोव्हेंबर रोजी मित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्वेनगर डीपी रस्त्यावरील पंडित फार्म ...Full Article

चित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन

  ‡ पुणे / प्रतिनिधी एकाचवेळी आपल्या विविध कौशल्यातून व्यक्त होणाऱया पुलंनी नाटक आणि चित्रपट या माध्यमातूनही रसिकांना भुरळ घातली. चित्रपट आणि नाटकातील अभिनेता, संवादक, संगीत दिग्दर्शक, गायक अशा ...Full Article

देशभरातील कलाकारांनी 94व्या जयंतीनिमित्त वाहिली गुरु राहिणी भाटेंना आदरांजली

ऑनलाईन टीम / पुणे : कथकमधील पारंपरिक रचना, अभिनय आणि नृत्याचे मनमोहक सादरीकरण यांच्या प्रस्तुतीने देशभरातील कलाकारांनी कथक गुरु रोहिणी भाटे यांना नृत्याच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली. गुरू रोहिणी ...Full Article

पुस्तकाच्या दुनियेतही ‘काशिनाथपर्व’

 सुकृत मोकाशी / पुणे : चित्रपटानंतर डॉ. काशीनाथ घाणेकर यांच्यावर आधारित ‘नाथ हा माझा’ या पुस्तकाच्या विक्रीत वाढ, ऑनलाईन बुकींगही वाढले ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटामुळे डॉ. काशिनाथ ...Full Article

वाचन संस्कृतीसाठी दिवाळी अंकांमध्ये ललित साहित्य आवश्यक

  ‡ पुणे / प्रतिनिधी: संवेदनशीलता वाढविण्याबरोबरच मानवी जीवनाचे सखोल दर्शन घडविण्यासाठी ललित साहित्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वाचनसंस्कृती वाढवायची असेल, तर दिवाळी अंकांमध्ये ललित साहित्य प्राधान्याने असणे आवश्यकच असल्याचे ...Full Article

दिवाळी पाडवासंध्येला होणार ८ हजार पणत्यांचा लखलखाट

ऑनलाईन टीम / पुणे : शिवजयंती महोत्सव समितीतर्फे शिवशके ३४५, दिवाळी पाडवा गुरुवार, दि. ८ नोव्हेंबर २०१८ रोजी संध्याकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज दिपोत्सव २०१८ पर्व ७ वेचे ...Full Article

‘ग्लोबल पुलोत्सव’ 17 नोव्हेंबरपासून रंगणार

पुणे / प्रतिनिधी : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार असून, गेल्या 14 वर्षांपासून साजरा होणारा पुलोत्सव यंदा 17 ते 25 नोव्हेंबरदरम्यान ...Full Article
Page 8 of 40« First...678910...203040...Last »