|Saturday, August 24, 2019
You are here: Home » विशेष वृत्त

विशेष वृत्त

[youtube_channel num=4 display=playlist]

समाज परिवर्तनात प्रत्येकाचा वाटा हवा ; शब्दब्रम्हच्या वर्धापनदिन कार्यक्रमात ऍड. रमेश महाजन यांची अपेक्षा

 पिंपरी / प्रतिनिधी मयूर घाडगेला ‘गुणवंत विद्यार्थी पुरस्कार’     परिवर्तनाशिवाय समाज पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात प्रत्येकाने आपली वाटा उचलला पाहिजे, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते व अंनिसचे ऍड. रमेश महाजन यांनी येथे व्यक्त केली. चिखली, मोरेवस्ती येथील शब्दब्रम्ह काव्य, योग संस्कार तथा विविधांगी संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ कवी राज अहेरराव, पोलीस ...Full Article

भाषेचा वापर राजकारणासाठी नको : डॉ. अरुणा ढेरे

पुणे / प्रतिनिधी :  बेळगाव हा सर्वसामान्य लोकांसाठी सुखदुःखाचा विषय आहे. सांस्कृतिक भूगोल आणि भाषिक भूगोल घ्या गोष्टी वेगळय़ा आहेत. भाषिक भूगोल केंद्रस्थानी ठेऊन प्रादेशिक वाद सुरू आहे. सांस्कृतिक ...Full Article

संमेलनाध्यक्षापदी प्रभा गणोरकर?

पुणे / प्रतिनिधी : यंदाच्या संमेलनाध्यक्षपदाचा सन्मान कुणाला मिळणार, यावर यवतमाळमध्ये होणाऱया अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत रविवारी शिक्कामोर्तब होणार आहे. या पदावर ज्येष्ठ कवयित्री डॉ. प्रभा गणोरकर ...Full Article

येमेनमधील जवानाला पुण्यात नवसंजीवनी

पुणे / प्रतिनिधी :  युद्धादरम्यान मानेला गोळी लागलेल्या येमेनच्या जवानावर मज्जारज्जू नव्याने बसवण्याची यशस्वी शस्त्रक्रिया करीत पुण्यातील युनिव्हर्सल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याला नवीन जीवन दिले आहे. अस्थिरोगतज्ञ डॉ. अनंत बागुल ...Full Article

पुणे-सिंगापूरदरम्यान 1 डिसेंबरपासून दररोज नानस्टॉप विमानसेवा

पुणे / प्रतिनिधी : ‘जेट एअरवेज’ या आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणाऱया भारतातील प्रीमिअर कंपनीने पुणे व सिंगापूरदरम्यान थेट विनाथांबा दररोजची विमानसेवा देण्याची घोषणा केली आहे. ही सेवा येत्या 1 डिसेंबरपासून ...Full Article

‘पुणे फोटो फेअर’मध्ये रोबोटचे आकर्षण

पुणे / प्रतिनिधी : कॅवॉक सर्व्हिसेसतर्फे पुण्यात ‘पुणे फोटो फेअर 2018’ या पाचव्या आखिल भारतीय व्हिडिओ फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 26 ते 28 ऑक्टोबरदरम्यान स्वारगेट ...Full Article

पुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’

पुणे / प्रतिनिधी : पुण्यात यशवंतराव चव्हाण नाटय़गृहामध्ये 26, 27, 28 ऑक्टोबर रोजी 14 वा पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सव सादर होणार आहे. तर महोत्सवांतर्गत देण्यात येणारा ‘पं. जितेंद्र अभिषेकी ...Full Article

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मुलींचा महाभोंडला ; तब्बल ५०० हून अधिक मुली व महिलांचा सहभाग

ऑनलाईन टीम / पुणे  :   भारतीय संस्कृती आणि सण-उत्सवांचे ज्ञान आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबत संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी कार्यरत असलेल्या दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या संस्कारवर्गाचा महाभोंडला मोठया उत्साहात पार पडला. संस्कारवर्गासह जय गणेश ...Full Article

यंदाचा ‘स्वरोत्सव’ महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुलात ; रमणबागेतील परंपरा खंडित

पुणे / प्रतिनिधी : आर्य संगीत प्रसारक मंडळाकडून आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा येत्या 12 ते 16 डिसेंबर या कालावधीत मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल ...Full Article

उजनीत सापडला तब्बल 42 किलोंचा कटला मासा!

ऑनलाईन टीम / पुणे : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारी तरूणांच्या जाळय़ात तब्बल 42 किलो वजनाचा मासा सापडला. कटला जातीचा सापडलेला मासा हा उजनी धरण क्षेत्रात आजपर्यंत आढळलेला सर्वात ...Full Article
Page 9 of 40« First...7891011...203040...Last »