|Saturday, September 22, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडाअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके

वृत्तसंस्था/ बेंगळूर विजय हजारे करंडक स्पर्धेत बलाढय़ मुंबईने आपला विजयी झंझावत कायम राखताना कर्नाटकवर 88 धावांनी दणदणीत विजय मिळवला. मुंबईचा हा सलग दुसरा ठरला आहे. प्रारंभी, कर्णधार अजिंक्य रहाणे (148) व श्रेयस अय्यर (110) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने 50 षटकांत 5 बाद 362 धावा केल्या. प्रत्युतरातदाखल खेळताना कर्नाटकचा डाव 45 षटकांत 274 धावांवर आटोपला. प्रथम फलंदाजी करणाऱया मुंबईची ...Full Article

‘टायगर्स’विरुद्ध भारताची विजयी ‘डरकाळी’!

आशिया चषक स्पर्धा : जडेजाचे 29 धावात 4 बळी, भुवनेश्वर-बुमराहचे 3 बळी, रोहितचे नाबाद अर्धशतक वृत्तसंस्था / दुबई डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा (4-29), भुवनेश्वर (3-32), बुमराह (3-37) यांची भेदक ...Full Article

नाओमी ओसाका उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/ टोकियो अलीकडेच अमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅम जिंकणाऱया जपानच्या नाओमी ओसाकाने पॅन पॅसिफिक टेनिस स्पर्धेत बार्बर स्ट्रायकोव्हाला देखील 6-3, 6-4 अशा फरकाने पराभूत करत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. अवघ्या ...Full Article

दडपणाखाली पुन्हा सिंधूचा पराभव

चायना ओपन बॅडमिंटन : पुरुषांत किदाम्बी श्रीकांतचेही पॅकअप वृत्तसंस्था / चांगझू (चीन) येथे सुरु असलेल्या 10 लाख अमेरिकन डॉलर बक्षीस रकमेच्या चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार खेळाडू पीव्ही ...Full Article

पुढील इंग्लंड दौऱयात फलंदाजांनी अधिक सज्ज रहावे : द्रविड

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली यंदाच्या इंग्लंड दौऱयात दोन्ही संघातील फलंदाजांना बरेच झगडावे लागले. पण, यातून योग्य तो बोध घेत पुढील इंग्लिश दौऱयात भारतीय फलंदाजांनी अधिक कसून तयारी करायला हवी व ...Full Article

शाहबाज नदीमला राष्ट्रीय पदार्पणाचे वेध

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली चेन्नईतील विजय हजारे चषक स्पर्धेतील लिस्ट ए लढतीत 10 धावात 8 बळी घेत दोन दशकांपूर्वीचा विक्रम मोडीत काढणाऱया फिरकीपटू शाहबाज नदीमने भारतीय संघातर्फे खेळण्याचे आपले ध्येय ...Full Article

रोनाल्डोच्या रेड कार्डवर पुढील आठवडय़ात फेरविचार

वृत्तसंस्था/ व्हॅलेन्सिया-स्पेन ख्रिस्तियानो रोनाल्डोला वादग्रस्तरित्या दिल्या गेलेल्या रेड कार्डवर गुरुवार दि. 27 रोजी फेरविचार केला जाणार असल्याचे युफा व्यवस्थापनाने स्पष्ट केले. क्लब स्तरावर युवेन्टसतर्फे खेळणाऱया पोर्तुगीज सुपरस्टार रोनाल्डोला यापूर्वी ...Full Article

विराट कोहली, मिराबाईला ‘खेलरत्न’

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व वर्ल्ड चॅम्पियन वेटलिफ्टर मिराबाई चानू यांना राजीव गांधी खेलरत्न हा देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय, ...Full Article

सिंधू, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था /चांगझू (चीन) : भारताच्या पीव्ही सिंधू व किदाम्बी श्रीकांत यांनी चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सिंधू व श्रीकांतला या विजयासाठी मात्र बराच संघर्ष करावा लागला. ...Full Article

नदीमचा गोलंदाजीत नवा विश्वविक्रम

वृत्तसंस्था /चेन्नई : झारखंडचा फिरकी गोलंदाज शाहबाज नदीमने गुरुवारी दोन दशके अबाधित राहिलेला विक्रम मोडित काढत लिस्ट ए क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम नोंदवला. त्याने विजय हजारे करंडक स्पर्धेतील राजस्थानविरुद्धच्या सामन्यात ...Full Article
Page 1 of 59512345...102030...Last »