|Wednesday, January 17, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडा
भारताचा विराट पराभव;अफ्रिकेविरूद्धची मालिका गमावली

ऑनलाईन टीम / दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या सेंच्युरियन कसोटीत टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दक्षिण अफ्रिकेने दिलेल्या 287 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव सर्वबाद 151 वर आटोपला. त्यामुळे अखेर भारताला ही मालिका गमवावी लागली. भारताकडून सर्वाधिक धावा रोहित शर्माने 47 धावा काढल्या, तर अफ्रिकेच्या लुंगीसानी एनगीडीने सर्वाधिक 6 बळी घेत अफ्रिकेला विजयाच्या उंबरठय़ावर पोहोचवले. दक्षिण अफ्रिकेने भारताचा डाव ...Full Article

आव्हान 287 धावांचे, भारत 3 बाद 35

सेंच्युरियन कसोटी, चौथा दिवस : आफ्रिकेतर्फे डिव्हिलियर्सची 80 धावांची खेळी, शमीचे 4 बळी सेंच्युरियन/ वृत्तसंस्था कसोटी मालिकेत यापूर्वीच पिछाडीवर असलेल्या विराटसेनेसमोर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन कसोटीत पुन्हा एकदा नामुष्कीजनक पराभवाचे ...Full Article

भारताची उपांत्यपूर्व फेरीत धडक!

दुबळय़ा पापुआ न्यू गिनिया संघाचा 10 गडी राखून धुव्वा, अनुकूल रॉयचे 14 धावात 5 बळी वृत्तसंस्था/ माऊंट मॉनगनुई तीनवेळा चॅम्पियन्स ठरलेल्या भारताच्या युवा संघाने आयसीसी यू-19 विश्वचषकात दुबळय़ा पापुआ ...Full Article

फेडरर, ज्योकोव्हिक, शरापोव्हा, केर्बर, हॅलेप विजयी

कोन्टा, बुचार्ड, प्लिस्कोव्हा, वावरिंका, व्हेरेव्हही दुसऱया फेरीत, रेऑनिक, क्विटोव्हा स्पर्धेबाहेर वृत्तसंस्था/ मेलबोर्न विद्यमान विजेता रॉजर फेडरर, नोव्हॅक ज्योकोव्हिक, स्टॅन वावरिंका, मारिया शरापोव्हा, अँजेलिक केर्बर, सिमोना हॅलेप, जोहाना कोन्टा, युजीन ...Full Article

भारत-जपान हॉकी सामना आज

वृत्तसंस्था / टाँरेंगा 2018 च्या आंतरराष्ट्रीय हॉकी हंगामाला येथे बुधवारपासून प्रारंभ होत आहे. चार देशांच्या निमंत्रितांच्या पुरूष हॉकी स्पर्धेत बुधवारी भारताचा सलामीचा सामना जपान बरोबर होणार आहे. भारतीय पुरूष ...Full Article

चर्चिल ब्रदर्सकडून गोकूलम केरळ पराभूत

वृत्तसंस्था/ कोझिकोडे येथे सोमवारी झालेल्या आय लीग फुटबॉल स्पर्धेतील चुरशीच्या सामन्यात गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सने गोकूलाम केरळचा 3-2 अशा दोन फरकाने पराभव केला. या विजयामुळे स्पर्धेच्या गुणतक्त्यात चर्चिल ब्रदर्स आणि ...Full Article

भारतीय बॅडमिंटनपटूंची खराब सुरूवात

वृत्तसंस्था/ कौलालंपूर 2018 च्या बॅडमिंटन हंगामाला भारतीय बॅडमिंटनपटूंची खराब सुरूवात झाली आहे. या हंगामातील येथे सुरू झालेल्या 350,000 डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या प्रणव चोप्रा ...Full Article

मुंबईच्या कर्णधारपदी आदित्य तरे

वृत्तसंस्था/ मुंबई कोलकातामध्ये 21 जानेवारीपासून सुरू होणाऱया सय्यद मुश्ताक अली चषक टी-20 सुपरलीग स्पर्धेसाठी मुंबईच्या कर्णधारपदी यष्टीरक्षक आणि फलंदाज आदित्य तरेची नियुक्ती करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या सुपरलीग फेरीसाठी ...Full Article

आदित्य ठाकरे न्यूझीलंडला रवाना

वृत्तसंस्था/ रायपूर विदर्भ रणजी संघातील मध्यमगती गोलंदाज आदित्य ठाकरे न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या कनिष्ठांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी प्रयाण करणार असल्याचे समजते. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय ...Full Article

न्यूझीलंडचा पाकवर सलग चौथा विजय

वृत्तसंस्था/ हॅमिल्टन यजमान न्यूझीलंडने मंगळवारी येथे वनडे मालिकेतील चौथ्या सामन्यात पाकिस्तानचा 5 गडय़ांनी पराभव केला,. पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 4-0 अशी एकतर्फी विजयी आघाडी मिळविली आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या ...Full Article
Page 1 of 36412345...102030...Last »