|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » क्रिडा

क्रिडा

Oops, something went wrong.

व्हॉईटवॉश टाळणे हेच विराटसेनेचे लक्ष्य

न्यूझीलंडविरुद्ध तिसरी व शेवटची औपचारिक वनडे आज माऊंट माऊन्गनुई / वृत्तसंस्था वनडे मालिकेत उत्तम बहरात आलेल्या यजमान न्यूझीलंडविरुद्ध व्हॉईटवॉश टाळायचा असेल तर भारताला सर्वप्रथम आघाडीच्या फलंदाजांकडून धमाकेदार फलंदाजीची अपेक्षा करावी लागेल. न्यूझीलंडने 3 सामन्यांची ही मालिका यापूर्वीच 2-0 अशा फरकाने जिंकली असून यामुळे आजची लढत निव्वळ औपचारिक असणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी या सामन्याला सुरुवात ...Full Article

तिसऱया वनडेत इंग्लंडची द.आफ्रिकेवर मात

तीन सामन्यांची मालिका 1-1 बरोबरीत, आदिल रशीद सामनावीर तर डिकॉक मालिकावीरFull Article

हिंस्त्र’ जल्लोषामुळे बांगलादेशी खेळाडू वादाच्या भोवऱयात

बांगलादेशने खिलाडूवृत्तीला हरताळ फासल्याची भारतीय युवा कर्णधार प्रियम गर्गची टीका पोचेफस्ट्रूम / वृत्तसंस्था 19 वर्षाखालील आयसीसी युवा विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर बांगलादेशी खेळाडूंचे अति आक्रमक सिलेब्रेशन घाणेरडय़ा स्वरुपाचे होते, अशी ...Full Article

अजिंक्य रहाणेचे नाबाद शतक

लिंकन / वृत्तसंस्था भारतीय उपकर्णधार अजिंक्य रहाणेने न्यूझीलंड अ संघाविरुद्ध अनिर्णीत राहिलेल्या लढतीत नाबाद 101 धावांची शानदार खेळी साकारली व कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर आपण बहरात असल्याचा दाखला दिला. या ...Full Article

आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धा आजपासून,

भारताच्या फक्त पुरुष संघाचा सहभाग वृत्तसंस्था/ मनिला, फिलिपिन्स कोरोना व्हायरसच्या भीतीवर मात भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ येथे आशियाई सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी दाखल झाला आहे. ही ...Full Article

वॉर्नर, पेरी यांना सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार

वृत्तसंस्था/ मेलबर्न बॉल टॅम्परिंग प्रकरणी बंदीचा कालावधी संपल्यानंतरच्या पहिल्याच मोसमात डेव्हिड वॉर्नरने आपला सहकारी स्टीव्ह स्मिथचा केवळ एका मताने पराभव करून वर्षातील ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला. महिलांमध्ये हा ...Full Article

आयडब्ल्यूएल : क्रीफ्सा अंतिम फेरीत

वृत्तसंस्था/ बेंगळूर मणिपूरच्या कांगचुप रोड यंग फिजिकल अँड स्पोर्ट्स असोसिएशन (केआरवायपीएचएसए) एफसी संघाने इंडियन वुमेन्स लीगमध्ये पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. त्यांनी पहिल्या उपांत्य लढतीत मुंबईच्या केन्करे एफसीचा 3-1 ...Full Article

जैस्वालसह तीन भारतीय यू-19 विश्वचषक संघात

वृत्तसंस्था/ पोश्चेफस्ट्रूम आयसीसीने यू-19 विश्वचषक स्पर्धेचा संघ जाहीर केला असून त्यात स्पर्धावीर यशस्वी जैस्वालसह भारताच्या तीन खेळाडूंना स्थान मिळाले आहे. अंतिम लढतीत बांगलादेश युवा संघाने भारताचा पराभव करून पहिल्यांदाच ...Full Article

पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा डावाने विजय

वृत्तसंस्था/ रावळपिंडी सामनावीर नसीम शाह व यासीर शाह (प्रत्येकी 4 बळी) यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या बांगलादेशवर एक डाव व 44 धावांनी दणदणीत विजय संपादन केला. या विजयासह ...Full Article

बांगलादेश नवे युवा विश्वचषक विजेते!

भारतीय युवा संघाच्या महत्त्वाकांक्षेला अंतिम फेरीत जोरदार सुरुंग,  @ पोचेफस्ट्रूम / वृत्तसंस्था बांगलादेश युवा संघाने फेवरीट भारताला 3 गडी राखून पराभवाचा झटका देत आयसीसी यू-19 विश्वचषक स्पर्धेवर प्रथमच आपली ...Full Article
Page 10 of 1,115« First...89101112...203040...Last »