|Wednesday, February 20, 2019
You are here: Home » क्रिडा

क्रिडाअमीरचे लवकरच इसेक्समध्ये पुनरागमन

वृत्तसंस्था/ लंडन पाकचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरचे इंग्लीश कौंटी स्पर्धेतील सहभागी होणाऱया इसेक्स संघात लवकरच पुनरागमन होणार असल्याची माहिती या स्पर्धेच्या आयोजकांनी दिली. आगामी टी-20 क्रिकेट हंगामासाठी अमीरने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. पाकचा 26 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरच्या शानदार कामगिरीच्या जोरावर इसेक्सने 2017 साली प्रथमश्रेणी इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. त्या स्पर्धेतील एका सामन्यात ...Full Article

फिफाच्या मानांकनात कतार 55 व्या स्थानी

वृत्तसंस्था/ झुरिच आशिया चषक फुटबॉल स्पर्धा पहिल्यांदाच जिंकणाऱया कतार फुटबॉल संघाने फिफाच्या ताज्या मानांकनात बरीच प्रगती केली आहे. या मानांकनात कतारचे स्थान 38 अंकांनी वधारले असून ते आता 55 ...Full Article

व्हेटोरी ब्रिस्बेन हिटचे प्रशिक्षकपद सोडणार

वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियातील बिग बॅश टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेत खेळत असलेल्या ब्रिस्बेन हिट संघाचा विद्यमान प्रशिक्षक न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरी आपले प्रशिक्षकपद सोडणार आहे. 2015 सालापासून ब्रिस्बेन हिट ...Full Article

भारताचा न्यूझीलंडवर 7 गडय़ांनी विजय

दुसरी टी-20 लढत : मालिकेत बरोबरी, सामनावीर कृणालचे 3 बळी, रोहितचे अर्धशतक वृत्तसंस्था/ ऑकलंड कर्णधार रोहित शर्माचे अर्धशतक, ऋषभ पंत व महेंद्रसिंग धोनी यांची अभेद्य भागीदारी आणि सामनावीर कृणाल ...Full Article

‘हिटमॅन’चे दोन नवे विश्वविक्रम

वृत्तसंस्था/ शारजाह न्यूझीलंडविरुद्ध दुसऱया टी-20 लढतीत भारतीय संघाने दणकेबाज विजय मिळवत मालिकेतील आव्हान कायम राखले. या सामन्यात भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरला तो कर्णधार रोहित शर्मा. रोहितने 29 चेंडूत ...Full Article

अखेरच्या चेंडूवर न्यूझीलंड महिलांचा विजय

दुसऱया टी-20 लढतीत भारतीय महिला 4 गडय़ांनी पराभूत वृत्तसंस्था / ऑकलंड अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या दुसऱया टी-20 लढतीत न्यूझीलंड महिला संघाने भारतीय महिला संघाचा 4 गडी राखून पराभव केला. प्रथम ...Full Article

एका चेंडूत तब्बल 17 धावा!

बिग बॅशमध्ये मेरेडिथचा अनोखा ‘पराक्रम’ वृत्तसंस्था/ होबार्ट ऑस्ट्रेलियाचा नवोदित वेगवान गोलंदाज रिले मेरेडिथ एका अनोख्या कारणासाठी प्रकाशझोतात आला असून त्याने येथे सुरू असलेल्या बिग बॅश टी-20 लीगमधील सामन्यात केवळ ...Full Article

विंडीजच्या वनडे संघात गेलचे पुनरागमन

वृत्तसंस्था / सेंट लूईस सलामीचा धडाकेबाज आणि जगातील अव्वल स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा ख्रिस गेलचा इंग्लंडविरुद्ध होणाऱया वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी विंडीज संघात निवड झाली आहे. बऱयाच ...Full Article

ऑस्ट्रेलियाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी पाँटींग

वृत्तसंस्था / मेलबोर्न इंग्लंडमध्ये मे-जुलै दरम्यान होणाऱया आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माजी कर्णधार रिकी पाँटींगची ऑस्ट्रेलियन संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्तीची घोषणा केली आहे. इंग्लंडमध्ये आयसीसीची ही स्पर्धा ...Full Article

पी. व्ही. सिंधूचा 50 कोटीचा नवा करार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने चीनच्या ली निंग या क्रीडा ब्रँड बरोबर चार वर्षांच्या मुदतीसाठी सुमारे 50 कोटी रुपयांचा नवा करार केला आहे. ...Full Article
Page 11 of 736« First...910111213...203040...Last »