|Monday, September 24, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडाडेव्हिस चषक लढतीतून भांब्री, शरण, नागलची माघार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारताचा एकेरीतील अव्वल टेनिसपटू युकी भांब्री व आशियाई सुवर्णविजेता दिविज शरण यांनी सर्बियाविरुद्ध होणाऱया डेव्हिस चषक विश्व गट प्लेऑफ लढतीतून दुखापतीच्या कारणास्तव माघार घेतली आहे तर सुमित नागलने राखीव खेळाडू म्हणून सहभागी होण्यास नकार दर्शविला आहे. दिविज शरणला खांद्याची दुखापत झाली आहे तर भांब्रीची गुडघ्याची दुखापत अमेरिकन ओपन स्पर्धेवेळी पुन्हा चिघळली आहे. या स्पर्धेत तो पहिल्या ...Full Article

फेडरर, शरापोव्हा, सिबुल्कोव्हा स्पर्धेबाहेर

मिलमन, नेव्हारो, मॅडिसन कीज, ओसाका, सिलिक, निशिकोरी, ज्योकोव्हिक उपांत्यपूर्व फेरीत वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क वीस ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा द्वितीय मानांकित रॉजर फेडरर तसेच रशियाची मारिया शरापोव्हा यांचे अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील ...Full Article

भारताविरुद्धचा विजय ऍशेसपेक्षाही मोठा : बेलिस

वृत्तसंस्था/ साऊथम्प्टन ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍशेस मालिकेपेक्षाही सध्या सुरु असलेल्या भारताविरुद्ध 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील विजय आमच्यासाठी अधिक महत्त्वाचा व प्रतिष्ठेचा आहे, असे प्रतिपादन इंग्लिश संघाचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी केले. ...Full Article

पदकविजेत्यांचा केंद्राकडून रोख पुरस्काराने गौरव

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 18 आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंचा मंगळवारी सरकारच्या वतीने रोख पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंनी एकूण 69 पदके पटकावत आजवरची सर्वोत्तम कामगिरी ...Full Article

ओमप्रकाश मिथरवालला सुवर्ण

50 मी पिस्तूलमध्ये सुवर्णमय कामगिरी, मनु भाकर, हीना सिध्दूची अपयशी कामगिरी कायम वृत्तसंस्था / चाँगवान (द.कोरिया) येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत भारताच्या ओमप्रकाश मिथरवालने 50 मी ...Full Article

वेस्ट इंडिजच्या भारत दौऱयाचे वेळापत्रक जाहीर

उभय संघात 2 कसोटी, 5 वनडे व 3 टी-20 सामने खेळवले जाणार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड यांच्यातील आगामी क्रिकेट मालिकेचे वेळापत्रक ...Full Article

भारत अ संघाला विजयासाठी 199 धावांची गरज

वृत्तसंस्था / बेंगळूर येथे सुरु असलेल्या यजमान इंडिया अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील चार दिवसांच्या अनधिकृत पहिल्या कसोटीतील तिसऱया दिवशी ऑस्ट्रेलिया अ संघाचा दुसरा डाव 292 धावांत आटोपला व ...Full Article

फिफाच्या पुरस्कारापासून मेसी वंचित

वृत्तसंस्था/ लंडन फिफाच्या सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी अंतिम तीन खेळाडूंच्या शिफारस केलेल्या यादीमध्ये अर्जेंटिनाच्या लायोनेल मेसीला स्थान मिळविता आले नाही. 2006 साली मेसीला अंतिम तीन फुटबॉलपटूमध्ये स्थान मिळविता आले नव्हते. ...Full Article

मरेला डेव्हिस चषक लढत हुकणार

वृत्तसंस्था / लंडन  14 ते 16 सप्टेंबर दरम्यान ग्लॅस्गो येथे होणाऱया डेव्हिस चषक स्पर्धेतील इंग्लंड आणि उझ्बेकिस्तान यांच्यातील विश्व गट प्ले ऑफ लढतीत इंग्लंडचा माजी टॉप सीडेड टेनिसपटू अँडी ...Full Article

शेवटच्या कसोटीसाठी इंग्लंड संघ जाहीर

वृत्तसंस्था / लंडन यजमान इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाचवी आणि शेवटची कसोटी येत्या शुक्रवारपासून ओव्हल मैदानावर खेळविली जाणार आहे. या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली. इंग्लंडने पाच सामन्यांची ...Full Article
Page 18 of 597« First...10...1617181920...304050...Last »