|Friday, July 20, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडाप्लिसकोव्हाला पराभवाचा धक्का

वृत्तसंस्था/ इस्टबोर्न येथे सुरू असलेल्या इस्टबोर्न ग्रासकोर्ट महिलांच्या टेनिस स्पर्धेत गुरुवारी बेलारूसच्या सॅबेलिनेकाने झेकच्या माजी विजेत्या कॅरोलिना प्लिसकोव्हाला पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात सॅबेलिनेकाने प्लिसकोव्हाचा 6-3, 2-6, 7-6 (7-5) असा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. पोलंडची रॅडव्हेन्स्का आणि सॅबेलिनेका यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल. रॅडव्हेन्स्काने लॅटव्हियाच्या ओस्टापेंकोचा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. रॅडव्हेन्स्काने क्विटोव्हावर 6-2, 7-5 अशी ...Full Article

ओडिशाच्या दुती चंदचा नवा राष्ट्रीय विक्रम

वृत्तसंस्था /गौहत्ती येथे शुक्रवारी झालेल्या 58 व्या राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठांच्या ऍथलेटीक्स स्पर्धेत ओडिशाची 22 वर्षीय महिला धावपटू दुती चंदने 100 मिटर धावण्याच्या शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवित सुवर्णपदक पटकाविले. ...Full Article

भारताचा टी-20 मधील सर्वात मोठा विजय

आयर्लंडवर 143 धावांनी मात, राहुल सामनावीर, चहल मालिकावीर वृत्तसंस्था/ डब्लिन सामनावीर केएल राहुल (70), सुरेश रैना (69) यांची धडाकेबाज अर्धशतके आणि अखेरच्या टप्प्यात हार्दिक पंडय़ाने (9 चेंडूत नाबाद 32) ...Full Article

नारंग, जितु राय यांना आशियाई स्पर्धा हुकली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारताचे अनुभवी नेमबाज गगन नारंग, जितु राय आणि नवोदीत मेहूली घोष यांना ऑगस्टमध्ये जकार्ता येथे होणाऱया आशियाई क्रीडा स्पर्धेत स्थान मिळू शकले नाही. लंडन ऑलिंपिक रौप्यपदक ...Full Article

‘इराणियन मेस्सी’ सरदार अझमौन 23 व्या वर्षीच निवृत्त

@  मॉस्को / वृत्तसंस्था इराण फुटबॉल संघाचा मेस्सी म्हणून ओळखल्या जाणाऱया सरदार अझमौनने अवघ्या 23 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून धक्कादायक निवृत्ती जाहीर केली. इराण 2018 फिफा विश्वचषकातील बाद फेरीसाठी ...Full Article

वेन रुनीचा एव्हर्टनला निरोप

वृत्तसंस्था/ लंडन इंग्लंडचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू तसेच माजी कर्णधार वेन रुनीने आपल्या एव्हर्टन क्लबला निरोप दिला असून तो आता डी. सी. युनायटेड संघाकडून खेळणार आहे. 32 वर्षीय रुनी बरोबर ...Full Article

विश्वचषक नेमबाजीत भारताला 26 पदके

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली जर्मनीतील सुहेल येथे झालेल्या आयएसएसएफ कनिष्ठांच्या विश्व चषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी दर्जेदार कामगिरी करताना 15 सुवर्ण, 2 रौप्य आणि 9 कास्य पदकांसह एकूण 26 पदकांची ...Full Article

सेनेगलला नमवून कोलंबिया बाद फेरीत

वृत्तसंस्था /समारा : येरी मिनाने केलेल्या एकमेव गोलच्या बळावर कोलंबियाने सेनेगलचा 1-0 असा पराभव करत रशियातील फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत जोरदार धडक मारली. येरी मिनाने 74 व्या ...Full Article

वर्धन-बालाजी, जीवन विंबल्डनसाठी पात्र

वृत्तसंस्था /लंडन : 2 जुलैपासून येथे सुरू होणाऱया विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेसाठी भारताची वर्धन- बालाजी ही जोडी तसेच जीवन हे पात्र ठरले आहेत. तर अंकिता रैनाचे पात्रतेसाठीचे आव्हान संपुष्टात ...Full Article

एडमंडकडून अँडी मरे पराभूत

लंडन : येथे सुरू असलेलया इस्टबोर्न पुरूषांच्या एटीपी टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या कायली एडमंडने आपल्याच देशाच्या माजी टॉप सीडेड अँडी मरेचे आव्हान संपुष्टात आणत एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. 23 वर्षीय ...Full Article
Page 19 of 534« First...10...1718192021...304050...Last »