|Saturday, February 23, 2019
You are here: Home » क्रिडा

क्रिडाऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतून हार्दिक पंडय़ा बाहेर

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : अष्टपैलू हार्दिक पंडय़ा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवल्या जाणाऱया आगामी टी-20 व वनडे मालिकेतून बाहेर फेकला गेला. पाठीच्या दुखापतीमुळे तो या छोटेखानी मालिकेत खेळू शकणार नाही, हे गुरुवारी स्पष्ट झाले. वनडे संघात पंडय़ाच्या जागी रवींद्र जडेजाला संधी देण्यात आली आहे. पंडय़ाची दुखापत ही त्याच्यासाठी व संघासाठी देखील किंचीत झटका देणारी ठरली आहे. कॉफी वुइर्थ करण, या कार्यक्रमात ...Full Article

पाक पंतप्रधानांनी ठोस पावले उचलावीत : गावसकर

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : भारताने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचे टाळल्यास भारतीय संघाचेच नुकसान होणार आहे. त्याऐवजी पाकला हरवून त्यांचे गुण हिसकावून घेत त्यांच्या अडचणीत भर टाकावी, असे मत भारताचे ...Full Article

क्विटोव्हा, हॅलेप उपांत्यपूर्व फेरीत, ओसाकाला धक्का

वृत्तसंस्था /दुबई : माजी विजेत्या पेत्र क्विटोव्हा व सिमोना हॅलेप यांनी वाळवंटी वाऱयाशी मुकाबला करीत येथे सुरू असलेल्या दुबई डय़ुटी फ्री टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. ऑस्ट्रेलिया ओपन ...Full Article

न्यूझीलंडविरुद्ध बांगलादेशचा ‘व्हॉईटवॉश’

डय़ूनेडिन / वृत्तसंस्था : यजमान न्यूझीलंडने तिसऱया वनडे सामन्यातही बांगलादेशचा 88 धावांनी धुव्वा उडवत 3 सामन्यांची मालिका 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. वनडे पुनरागमन करणाऱया टीम साऊदीने अवघ्या 65 ...Full Article

अमित, झरीन, मीना कुमारी यांना सुवर्णपदक

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : माजी कनिष्ठ वर्ल्ड चॅम्पियन निखात झरीन व मीना कुमारी देवी या सोफिया, बल्गेरिया येथील स्टँडा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱया पहिल्या भारतीय महिला बॉक्सर बनल्या ...Full Article

बीसीसीआय म्हणते, केंद्रच ठरवेल भारत-पाक सामन्याचे भवितव्य!

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : इंग्लंडमध्ये होणाऱया आगामी आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील साखळी सामना होणार का, याबद्दल केंद्र सरकारच अंतिम निर्णय घेईल. भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, असे केंद्राला ...Full Article

आता युद्ध झालेच पाहिजे : युजवेंद्र चहल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आता आपण गप्प बसून चालणार नाही. पाकिस्तानने भारताच्या सहनशक्तीचा अंत पाहिला असून आता पाकिस्तानशी युद्ध व्हायलाच हवे असे मत यजुवेंद्र चहल याने व्यक्त ...Full Article

द.आफ्रिका-लंका दुसरी कसोटी आजपासून

वृत्तसंस्था /पोर्ट एलिझाबेथ : येथील सेंट जॉर्ज पार्कवर गुरुवारपासून यजमान द.आफ्रिका व लंका यांच्यातील दुसरी कसोटी सुरू होणार असून पहिली कसोटी गमविल्यानंतर मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी यजमान संघ प्रयत्नशील राहील. ...Full Article

भारताने विश्वचषकात पाकविरुद्ध खेळू नये : हरभजन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : पुलावामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडमध्ये होणाऱया आयसीसी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध अजिबात खेळू नये, अशी आग्रही मागणी अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंगने केली. ...Full Article

अकिला धनंजयाला गोलंदाजी करण्यास परवानगी

वृत्तसंस्था /लंडन : लंकेचा गोलंदाज अलिका धनंजयाला आयसीसीने गोलंदाजी करण्याची परवानगी दिली असून अवैध शैलीमध्ये सुधारणा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आयसीसीने सोमवारी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ...Full Article
Page 2 of 73812345...102030...Last »