|Saturday, September 22, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडाआशियाई स्पर्धेची थाटात सांगता

वृत्तसंस्था/ जकार्ता आकर्षक रंगसंगतीचा लेसर शो, दणाणून सोडणारे संगीत आणि कलाकारांच्या बेधुंद नृत्यासह संततधार पावसात देखील 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेची रविवारी अगदी थाटात सांगता झाली. ऐतिहासिक बंग कर्णो स्टेडियमवर रंगलेल्या या सोहळय़ात कलाकारांनी प्रेक्षकांची खऱया अर्थाने मने जिंकली. जागतिक स्तरावरील दुसरी सर्वात मोठी व आशियातील भव्यदिव्य मानल्या जाणाऱया, 15 दिवस रंगलेल्या बहुविध क्रीडा प्रकारांच्या या स्पर्धेत आशियाई देशांनी ...Full Article

मनजितच्या कामगिरीचा मला अभिमान : जॉन्सन

वृत्तसंस्था / नवी दिल्ली जकार्तामध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरूषांच्या 800 मी. धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविणाऱया मनजित सिंगच्या कामगिरीबाबत मला फारसे आश्चर्य वाटले नाही, असे प्रतिपादन या स्पर्धेत 1500 ...Full Article

उस्मान ख्वाजाचे दमदार शतक

वृत्तसंस्था / बेंगळूर येथे रविवारपासून सुरू झालेल्या यजमान इंडिया अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील चार दिवसांच्या अनधिकृत पहिल्या  कसोटीत ऑस्ट्रेलिया अ चा पहिला डाव 243 धावात आटोपला. त्यानंतर इंडिया ...Full Article

मुष्टियुद्धात यिन-चँगला सुवर्णपदके

यिन जिन्हुआ व चँग युआन यांनी मुष्टियुद्धातील शेवटच्या दिवशी चीनला 10 पैकी दोन सुवर्णपदके कमावून दिली. यिनने महिलांच्या 57 किलोग्रॅम वजनगटात अव्वल यश प्राप्त केले. तिने अंतिम फेरीत उत्तर ...Full Article

जपान शेवटच्या सुवर्णपदकाचा मानकरी

मिश्र ट्रायथलॉन या यंदाच्या आशियाई स्पर्धेतील शेवटच्या इव्हेंटमध्ये जपानच्या संघाने सुवर्णपदक जिंकले. युका सातो, जम्पेई फुरुया, युको ताकाहाशी व युईची होसोदा यांचा या संघात समावेश राहिला. जपानने 1 तास ...Full Article

मलिंगाचे श्रीलंका संघात पुनरागमन

आशिया चषक स्पर्धेसाठी लंका संघ जाहीर, अँजेलो मॅथ्यूजकडे कर्णधारपद वृत्तसंस्था/ कोलंबो यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिध्द असलेल्या 35 वर्षीय वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी लंकन संघात निवड ...Full Article

ज्युडोमध्ये जपानच अव्वल

जपानने यंदाच्या आशियाई स्पर्धेत देखील उत्तम वर्चस्व गाजवले. ज्युडोच्या स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचत असताना त्यांनी एकाच दिवशी 3 सुवर्णपदके जिंकत आपली मोहीम यशस्वी केली. दिवसभरातील 5 पैकी 3 सुवर्णपदकावर ...Full Article

सुवर्ण जिंकले अन् लष्करी सेवा टळली!

टॉटेनहम हॉटस्परचा फॉरवर्ड खेळाडू सन हेयूंग-मिन याने चक्क मिलिटरी सेवा टाळण्यासाठी सुवर्ण जिंकून दाखवले. विद्यमान जेत्या दक्षिण कोरियाने जपानला 2-1 अशा फरकाने मात दिली. त्यात सन याचा कर्णधार या ...Full Article

बॉक्सर अमितचा ‘गोल्डन पंच’

अंतिम फेरीत ऑलिम्पिक चॅम्पियन हसनबोयवर मात, ब्रिज प्रकारातही भारताला सुवर्ण, वृत्तसंस्था/ जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 14 व्या दिवशी भारताच्या अमित पांघलने 49 किलो गटात उझबेकिस्तानच्या ऑलिम्पिक चॅम्पियन हसनबोयचा पराभव ...Full Article

इंग्लंड संघ अडचणीत

वृत्तसंस्था/ साऊदम्प्टन चौथ्या कसोटीच्या तिसऱया दिवशी भारताने चहापानापर्यंत इंग्लंडला 5 बाद 152 धावांवर रोखले होते. यावेळी इंग्लंडने भारतावर 125 धावांची आघाडी घेतली होती. कर्णधार रूटने चिवट फलंदाजी करीत 4 ...Full Article
Page 20 of 596« First...10...1819202122...304050...Last »