|Wednesday, June 20, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडाप्रजनिश पात्रतेपासून वंचित

पॅरिस/ वृत्तसंस्था येथे येत्या सोमवारपासून सुरू होणाऱया प्रेंच ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमधील स्थानासाठी भारताचा प्रजनिश गुणेश्वरन वंचित राहिला आहे. पात्रता फेरीतच त्याचे आव्हान समाप्त झाले. शुक्रवारी झालेल्या पात्रता फेरीच्या शेवटच्या सामन्यात स्वीडनच्या इलियास येमेरने प्रजनिशचा 6-3, 6-4 असा पराभव केला.  महिला एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये भारताच्या अंकिता रैनालाही स्थान मिळविता आले नाही.  त्याचप्रमाणे रामकुमार रामनाथन आणि सुमित ...Full Article

अझहर अली, शफीकची अर्धशतके

लंडन / वृत्तसंस्था येथील लॉर्डस् मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत यजमान इंग्लंड विरूद्ध पाकने शुक्रवारी खेळाच्या दुसऱया दिवशी आपल्पा पहिल्या डावाला सावध सुरूवात करताना शेवटची बातमी हाती आली त्यावेळी ...Full Article

विराट मशिन नव्हे, त्यालाही विश्रांतीची गरज आहेच : शास्त्री

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ‘विराट कोहली हे कोणतेही यंत्र नव्हे, तो ही सर्वसाधारण मनुष्यच आहे. त्याच्या पाठीशी काही रॉकेटचे इंधन भरलेले नसते. त्याचीही उर्जा कुठे तरी संपतेच आणि अशा वेळी ...Full Article

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ऑलिम्पिक पदकविजेते मल्ल सुशील कुमार व साक्षी मलिकसह अन्य दोन मल्लांना पुढील महिन्यात होणाऱया चाचणी स्पर्धेत सहभागी न होताच आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. ...Full Article

स्टीव्ह स्मिथ कॅनेडियन टी-20 लीग खेळणार

वृत्तसंस्था/ मेलबर्न बॉल टॅम्परिंगमुळे कलंकित प्रतिमेचे ओझे झेलावे लागत असलेला ऑस्ट्रेलियाचा निलंबित कर्णधार स्टीव्ह स्मिथ आगामी कॅनेडियन टी-20 लीग स्पर्धेच्या माध्यमाने पुनरागमन करेल. स्मिथसह वॉर्नर व बॅन्क्रॉफ्ट यांनाही निलंबनाच्या ...Full Article

इंग्लंडची खराब सुरुवात, कूकचे अर्धशतक

वृत्तसंस्था /लंडन : पाकच्या हसन अलीने दोन बळी मिळवित पुनरागमनात ठसा उमटवला असला तरी इंग्लंडचा सलामीवीर ऍलेस्टर कूकने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी संघाला उपाहारापर्यंत 3 बाद 72 धावांची मजल ...Full Article

केकेआर-सनरायजर्स यांच्यात आज फायनलसाठी झुंज

कोलकाता : दोनवेळचे चॅम्पियन्स कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आज (दि. 25) होणाऱया आयपीएल दुसऱया क्वॉलिफायर लढतीत सनरायजर्स हैदराबादच्या खराब फॉर्मचा लाभ घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेल, असे संकेत आहेत. एकीकडे, ...Full Article

आंदेस इनेस्टा जपानच्या व्हिसेल क्लबशी करारबद्ध

वृत्तसंस्था /टोकियो: बार्सिलोनाचा लेजेंड फुटबॉलपटू आंदेस इनेस्टा जपानच्या व्हिसेल कोबे क्लबशी गुरुवारी करारबद्ध झाला असल्याचे या क्लबचे मालक हिरोशी मिकितानी यांनी सांगितले. तो जागतिक दर्जाचा खेळाडू असल्याचेही ते यावेळी ...Full Article

दुखापतीमुळे विराट कौंटीमधून बाहेर

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : भारतीय कर्णधार विराट कोहलीचा बहुचर्चित इंग्लिश कौंटी चॅम्पियनशिपमध्ये सरे दौरा अखेर दुखापतीमुळे रद्द झाला आहे. विराटला आयपीएल स्पर्धेदरम्यान मानेची दुखापत झाली असून त्याला 3 आठवडे ...Full Article

केकेआरची दुसऱया क्वॉलिफायरमध्ये धडक

एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्स 25 धावांनी पराभूत वृत्तसंस्था/ कोलकाता कर्णधार अजिंक्य रहाणेच्या संथ फलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सला आयपीएल एलिमिनेटर लढतीत 25 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. केकेआरने या लढतीत प्रथम फलंदाजी करताना ...Full Article
Page 28 of 507« First...1020...2627282930...405060...Last »