|Wednesday, January 17, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडा
विजेंदरला नमवण्याचा अर्नेस्टचा दावा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ‘विजेंदर हा केवळ अभिनेता आहे आणि त्याने त्या क्षेत्रातच करियर करावे’, अशी टिपणी करत आफ्रिकन चॅम्पियन अर्नेस्ट ऍम्युझूने विजेंदरला नमवण्याचा ठाम निर्धार शुक्रवारी व्यक्त केला. या दोन्ही मुष्टिय़ोद्धय़ात जयपूरमधील सवाई मानसिंग इनडोअर स्टेडियमवर दि. 23 रोजी लढत होणार आहे. घानाचा मुष्टियोद्धा अर्नेस्टला 25 फाईट्सचा अनुभव असून त्यापैकी 23 लढतीत त्याने विजय मिळवले आहेत. यापैकी 21 विजय ...Full Article

डेव्हिड मलानचे पहिले कसोटी शतक

वृत्तसंस्था /पर्थ : डेव्हिड मलानने झळकवलेले पहिले कसोटी शतक, जॉनी बेअरस्टो व स्टोनमन यांची अर्धशतके यांच्या बळावर इंग्लंडने ऍशेस मालिकेतील तिसऱया कसोटीच्या पहिल्या दिवशी 4 बाद 305 धावा जमवित ...Full Article

स्टोक्सला फलंदाजीचा सूर मिळाला

वृत्तसंस्था /वेलिंग्टन : इंग्लंडचा 26 वर्षीय फलंदाज बेन स्टोक्स गेल्या काही दिवसापासून फलंदाजीचा सूर मिळविण्याचा प्रयत्न करीत होता. न्यूझीलंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय टी-20 सामन्यात स्टोक्सला अखेर फलंदाजीचा सूर मिळाला. कँटरबेरी ...Full Article

महाराष्ट्र केसरीची तयारी अंतिम टप्प्यात

पुणे / प्रतिनिधी : मुळशी तालुक्यातील भूगाव येथे होणाऱया 61 व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दिनांक 19 ...Full Article

रो-‘हिट’ मॅनचे झंझावाती, तिसरे द्विशतक!

दुसऱया वनडेत भारताचा 141 धावांनी दणकेबाज विजय वृत्तसंस्था/ मोहाली हंगामी कर्णधार रोहित शर्माने वनडे क्रिकेटमधील तडफदार, तिसरे द्विशतक झळकावल्यानंतर भारताने लंकेचा येथील दुसऱया वनडेत थोडय़ाथोडक्या नव्हे तर तब्बल 141 ...Full Article

माजी बॉक्सर कौर सिंग यांना केंद्राकडून 5 लाखाची मदत

वृत्तसंस्था/ चंदिगड युवा सेवा व क्रीडा मंत्रालयाने क्रीडापटूंसाठी असलेल्या राष्ट्रीय कल्याण निधीतून माजी मुष्टियोद्धा कौर सिंग यांना 5 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 69 वषीय कौर सिंग हृदयविकाराच्या ...Full Article

मालिकेतील आव्हान टिकवण्याचा इंग्लंडचा प्रयत्न

वृत्तसंस्था/ पर्थ पर्थमधील वाकाच्या वेगवान खेळपट्टीवर 1978 पासून अद्याप एकही कसोटी न जिंकू शकणारा इंग्लंड संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध यंदा पराभवाची मालिका खंडित करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. उभय संघातील ऍशेस मालिकेतील ...Full Article

सिंधूची विजयी सलामी, श्रीकांत पराभूत

वृत्तसंस्था/ दुबई येथे सुरु असलेल्या दुबई विश्व सुपरसीरिज फायनल स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूने विजयी सलामी दिली. पुरुष गटात मात्र सलामीच्या लढतीत किदाम्बी श्रीकांतला पराभवाचा सामना करावा लागला. अन्य गटातील ...Full Article

‘महाराष्ट्र केसरी’च्या तयारीला वेग

पुणे / प्रतिनिधी मानाच्या ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’च्या तयारीला वेग आला असून, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भूगावकर आणि मुळशीकर अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. स्पर्धेच्या नियोजनासाठी केवळ 45 दिवसांचा अवधी दिलेला ...Full Article

ऑस्टेलियन ओपनसाठी अझारेन्काला वाईल्डकार्ड

वृत्तसंस्था/ मेलबोर्न ऑस्टेलियन ओपन स्पर्धा दोन वेळा जिंकणाऱया व्हिक्टोरिया अझारेन्काला पुढील महिन्यात होणाऱया या स्पर्धेसाठी आयोजकांनी वाईल्डकार्ड प्रवेश दिला आहे. मुलाचा ताबा मिळण्यासाठी सध्या ती न्यायालयात संघर्ष करीत आहे. ...Full Article
Page 29 of 364« First...1020...2728293031...405060...Last »