|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » क्रिडा

क्रिडामुंबईची केरळवर 8 गडय़ांनी मात

विजय हजारे करंडक : यशस्वी जयस्वालचे शानदार शतक वृत्तसंस्था/ बेंगळूर यशस्वी जयस्वाल (122) व आदित्य तरे (67) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने विजय हजारे चषक स्पर्धेत केरळवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह मुंबईला 4 गुण मिळाले आहेत. प्रारंभी, केरळचा डाव 199 धावांवर संपुष्टात आला. यानंतर मुंबईने विजयी लक्ष्य 38 षटकांत 2 गडय़ांच्या मोबदल्यात पूर्ण केले. नाणेफेक ...Full Article

फौआद मिर्झाला सुवर्णपदक

वृत्तसंस्था/ बेंगळूर पोलंडमध्ये झालेल्या ऑलिंपिक पात्रता फेरीच्या अश्वदौड स्पर्धेत भारताचा आशियाई स्पर्धेतील दुहेरी रौप्यपदक विजेता फौआद मिर्झाने सुवर्णपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात मिर्झाने एका अश्वावर फर्नहील फेसटाईम करताना 34 ...Full Article

गुजरातच्या विजयात पांचाळचे शतक

वृत्तसंस्था/ जयपूर विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील क गटात सोमवारी येथे झालेल्या सामन्यात सलामीचा फलंदाज प्रियांक पांचाळच्या शानदार शतकाच्या जोरावर गुजरातने जम्मू-काश्मीरचा 8 गडय़ांनी पराभव केला. गुजरातचा या स्पर्धेतील ...Full Article

अमेरिकन मुष्टीयोद्धा पॅट्रीक डे ची स्थिती चिंताजनक

वृत्तसंस्था/ लॉस एंजिल्स अमेरिकेचा मुष्टीयोद्धा पॅट्रीक डे याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. शनिवारी पॅट्रीक डे आणि चार्ल्स कॉनवेल यांच्यात झालेल्या लढतीवेळी डे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला ...Full Article

भारतात इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धा सर्वोच्च

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतामध्ये यापुढे इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धा ही सर्वोच्च टियर लीग म्हणून ओळखली जाईल. यापूर्वी आय लीग स्पर्धा टॉप टियर स्पर्धा म्हणून गणली गेली होती पण आता ...Full Article

सौरव गांगुली होणार बीसीसीआयचा अध्यक्ष

ऑनलाईन टीम / मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. गांगुलीही आपल्या नव्या ईनिंगसाठी सज्ज झाला ...Full Article

टीम इंडियाचा ‘विराट’ मालिका विजय

द.आफ्रिकेवर 1 डाव 137 धावांनी मात सुकृत मोकाशी / पुणे  दुसऱया कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर चौथ्या दिवशीच एक डाव आणि 137 धावांनी मात करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ...Full Article

भारताची न्यूझीलंडवर एकतर्फी मात

सुल्तान जोहोर चषक हॉकी स्पर्धा : भारताचे 8, न्यूझीलंडचे 2 गोल वृत्तसंस्था/ जोहोर बेहरु संजयने नोंदवलेल्या दोन गोलांच्या बळावर भारताने सुल्तान जोहोर चषक हॉकी स्पर्धेत न्यूझीलंडवर 8-2 असा दणदणीत ...Full Article

मंजू रानीला रौप्यपदक

विश्व महिला मुष्टियुद्ध स्पर्धा : अंतिम फेरीत रशियन प्रतिस्पर्ध्याकडून पराभव वृत्तसंस्था/ उलान उदे, रशिया भारताची महिला बॉक्सर मंजू रानीने महिलांच्या विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेत पदर्पणातच रौप्यपदकाची कमाई केली. फ्लायवेट (48 ...Full Article

निकिता नेगोरनीची गोल्डन हॅट्ट्रीक

वृत्तसंस्था/ स्टुटगार्ट रशियाचा पुरूष जिम्नॅस्ट निकिता नेगोरनी याने येथे सुरू असलेल्या विश्व जिम्नॅस्टिक स्पर्धेत सुवर्णपदकांची हॅट्ट्रीक साधली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत निकिताने तीन सुवर्णपदकांची कमाई केली. रशियाचा 22 वर्षीय जिम्नॅस्ट ...Full Article
Page 3 of 98512345...102030...Last »