|Wednesday, January 24, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडा
जय शिव, संघर्षचे शानदार विजय

प्रतिनिधी /मुंबई : स्वामी समर्थ क्रीडामंडळाच्या अमफतमहोत्सवानिमित्त आयोजित 17 वर्षाखालील ज्युनियर मुलांच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये उद्घाटनाच्या दिवशी जय शिव (ठाणे) आणि संघर्ष (उपनगर) या संघांनी शानदार विजयांची नोंद केली. जय शिवने पिंपळेश्वर (मुंबई) या संघाचा 35-22 असा तर संघर्षने सिद्धीप्रभा या स्थानिक संघाचा 47ö32 असा पराभव केला. एका अन्य सामन्यात उपनगरच्या स्वस्तिकने ओम ज्ञानदीप मंडळाचा 31-25 असा मध्यंतरातील 10ö14 ...Full Article

महाराष्ट्र केसरी गटाच्या लढती आजपासून

पुणे : प्रतिनिधी : समस्त ग्रामस्थ भूगांव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व   मल्लसम्राट प्रति÷ान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने 61 वी वरि÷ ...Full Article

प्रसाद हुली यांना सुवर्ण

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव : बेंगळूर येथील हलसूर जलतरण तलावात झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा स्पोर्टस् क्लबचे जलतरणपटू प्रसाद हुली यांनी कर्नाटक राज्य संघाचे प्रतिनिधीत्व करताना सुवर्णपदक पटकाविले. ...Full Article

रणजीत विदर्भाची पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक

ऑनलाईन टीम / कोलकाता : प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्या विदर्भ संघाने यंदा कमाल केली आहे. रणजी चषकाच्या इतिहासात विदर्भाने पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे. रणजी करंडकाच्या या हंगामात ...Full Article

भारताची खणखणीत विजयी सलामी

पहिल्या टी-20 लढतीत लंकेचा 93 धावांनी धुव्वा, 3 सामन्यांच्या मालिकेत रोहितसेनेकडे 1-0 फरकाने आघाडी नवी दिल्ली/ वृत्तसंस्था केएल राहुल (48 चेंडूत 61), धोनी (22 चेंडूत नाबाद 39), मनीष पांडे ...Full Article

विदर्भ प्रथमच रणजी फायनलच्या उंबरठय़ावर

कर्नाटकविरुद्ध पराभवाचे अस्मानी संकट, 198 धावांचे आव्हान असताना दिवसअखेर 7 बाद 111 अशी पडझड कोलकाता/ वृत्तसंस्था रजनीश गुरबानीच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर विदर्भने रणजी स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठण्याच्या ...Full Article

पहिल्या वनडेत न्यूझीलंडची बाजी

विंडीजवर 5 गडी राखून विजय, मालिकेत 1-0 ने आघाडी, सामनावीर डग ब्रेसवलेचे 4 बळी वृत्तसंस्था/ हॅमिल्टन सामनावीर डग ब्रेसवेलचे (55 धावांत 4 बळी) व रॉस टेलर (नाबाद 49), जॉर्ज ...Full Article

कोल्हापूरच्या विजय पाटीलने दिवस गाजवला

महाराष्ट्र केसरीला धडाक्यात सुरुवात, पुण्याच्या स्वप्नील शेलार, अजिंक्य भिलारेचीही आगेकूच पुणे / प्रतिनिधी  61 वी वरि÷ गट राज्य अजिंक्मयपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पहिल्या दिवशी पुणे ...Full Article

सायना नेहवालची भरगच्च स्पर्धा कार्यक्रमावर टीका

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था भारताची आघाडीची बॅडमिंटन तारका सायना नेहवालने भरगच्च आंतरराष्ट्रीय कार्यक्रमावर कडाडून टीका केली. ‘सातत्याने लागोपाठ स्पर्धा होत असताना खेळाडूंना दुखापत झाल्यास त्यातून सावरण्याची संधीच मिळत नाही. तसेच, ...Full Article

भारत-श्रीलंका पहिली टी-20 आज

कटकमध्ये दोन्ही संघ आमनेसामने, 3 सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ कटक/ वृत्तसंस्था रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आता लंकेविरुद्ध पहिल्या टी-20 लढतीत पुन्हा एकदा जोरदार वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज असेल. भारताने यापूर्वी ...Full Article
Page 30 of 371« First...1020...2829303132...405060...Last »