|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडासुळकूडमध्ये अवैध व्यवसाय जोमात

वार्ताहर / कसबा सांगाव सुळकूड (ता. कागल) येथे अवैधरित्या दारुविक्री होत असून मटका, जुगार राजरोसपणे सुरु आहेत. सुळकूड-बेनाडी रस्त्यावर शेतात मटका व जुगार क्लब सुरु आहे. याबाबत स्वामी विवेकानंद विद्यार्थी संघटनेच्यावतीने सुळकूड येथे अवैधरित्या सुरु असणारे व्यवसाय बंद करण्यात यावेत यामागणीचे निवेदन कागल पोलिसांना देण्यात आले आहे. मात्र यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त ...Full Article

प्रतिक्षा पाटील हिची कबड्डी स्पर्धेसाठी निवड

वार्ताहर / कांचनवाडी म्हालसवडे (ता. करवीर) येथील प्रतिक्षा अनिल पाटील हिची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली. महाराष्ट्र राज्याच्या 17 वर्षांखालील मुलींच्या कबड्डी संघात तिची निवड झाली आहे. सध्या प्रतिक्षा ...Full Article

सुरंगाचा सुरुंग, भारत पहिल्या दिवसअखेर 3 बाद 17!

कोलकाता : लंकन मध्यमगती गोलंदाज सुरंगा लकमलने प्रतिस्पर्धी तगडय़ा आघाडी फलंदाजी लाईनअपला चांगलाच सुरुंग लावल्यानंतर येथील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताची 3 बाद 17 अशी जोरदार दाणादाण उडाली. ...Full Article

इशांतच्या उपलब्धतेमुळे दिल्लीचे पारडे जड

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : भारतीय संघ व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाज इशांत शर्माला रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे शुक्रवारपासून सुरू होणाऱया महाराष्ट्र विरूद्ध अ गटातील पाचव्या फेरीतील सामन्यात खेळण्याची परवानगी देण्यात आली ...Full Article

इटलीचे प्रशिक्षक व्हेन्चुरोची हकालपट्टी

वृत्तसंस्था /मिलान : 2018 रशिया फिफा विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी बलाढय़ इटलीला आपली पात्रता सिद्ध करता न आल्याने या संघाचे प्रशिक्षक गियान पिएरो व्हेन्चुरो यांची हकालपट्टी झाली आहे. त्याचप्रमाणे ...Full Article

बल्गेरियाचा डिमिट्रोव्ह उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था /लंडन : एटीपी टूरवरील 2017 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या अंतिम स्पर्धेत बल्गेरियाच्या ग्रिगोर डिमिट्रोव्हने बेल्जियमच्या डेव्हिड गोफीन पराभव करत एकेरीची उपांत्य फेरी गाठली. बुधवारी झालेल्या सामन्यात ...Full Article

इंडियन सुपर लीग स्पर्धा आजपासून

वृत्तसंस्था /कोची : हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेला आज (दि. 17) एटीके विरुद्ध केरळ यांच्यातील सलामीच्या लढतीने प्रारंभ होत आहे. एटीकेचा बचाव भेदण्यासाठी आपले खेळाडू ‘वन टच’ तंत्रावर ...Full Article

भारत-श्रीलंका पहिली कसोटी आजपासून

कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर उभयतांत झुंज अपेक्षित, वृत्तसंस्था/ कोलकाता येथील ऐतिहासिक परंपरेच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर आजपासून (दि. 16) भारत-श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होत असून 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत ...Full Article

ऑस्टेलिया विश्वचषकासाठी पात्र

प्लेऑफ लढतीत होंडुरासवर मात, जेडिनॅकची हॅट्ट्रिक वृत्तसंस्था/ सिडनी कर्णधार माईल जेडिनॅकने उत्तरार्धात नोंदवलेल्या हॅट्ट्रिकच्या आधारे ऑस्ट्रेलियाने होंडुरासविरुद्ध झालेल्या प्लेऑफ लढतीत एकूण 3-1 असा पराभव करून पुढील वर्षी रशियात होणाऱया ...Full Article

नेपाळची धक्कादायक विजयाची मालिका कायम

  वृत्तसंस्था/ क्वालांलपूर येथे सुरु असलेल्या 19 वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेत नवख्या नेपाळ संघाने धक्कादायक विजयाची मालिका कायम ठेवताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. बुधवारी झालेल्या लढतीत नेपाळने मलेशियाचा 8 ...Full Article
Page 307 of 620« First...102030...305306307308309...320330340...Last »