|Thursday, July 19, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडाब्रिटनमध्ये शेवटच्या स्पर्धेत फराह विजेता

वृत्तसंस्था / बर्मिंगहॅम ब्रिटनचा अव्वल धावपटू मो फराहने रविवारी येथे झालेल्या बर्मिंगहॅम ग्रां प्रि डायमंड लीग ऍथलेटिक्स स्पर्धेत 3000 मी. धावण्याची शर्यत जिंकली. घरच्या मैदानावरील त्याच्या कारकीर्दीतील ही शेवटची शर्यत असल्याने तो विजेतेपद मिळविल्यानंतर अधिक भावनावश झाला. लंडनमध्ये आठवडय़ापूर्वी झालेल्या विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत ब्रिटनच्या मो फराहने 5000 मी. धावण्यांच्या शर्यतीत रौप्यपदक व त्यानंतर 10,000 मी. धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविले ...Full Article

किदाम्बी श्रीकांतची विजयी सलामी

प्राजक्ता सावंत, सात्विक-मनीषा यांचीही मिश्र दुहेरीत आगेकूच वृत्तसंस्था/ ग्लासगो भारताच्या किदाम्बी श्रीकांत विश्व बॅडमिंटन स्पर्धेत विजयी प्रारंभ केला असून त्याने रशियाच्या बिगरमानांकित खेळाडूवर सहज मात करून दुसऱया फेरीत स्थान ...Full Article

भारताचा लंकेवर दणदणीत विजय

धवनचे दमदार शतक, कोहलीचे अर्धशतक, अक्षरचे 3 बळी, डिक्वेलाचे अर्धशतक वाया वृत्तसंस्था/ डंबुला चांगली सुरुवात करूनही यजमान लंकेला भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेत लाभ घेता आला नाही आणि त्यांचा डाव 44 ...Full Article

हरिकाचे दोन डाव बरोबरीत

वृत्तसंस्था/ अबू धाबी अबु धाबी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवात भारतीय ग्रँडमास्टर द्रोणावली हरिकाने आपल्याच देशाची ईशा करवाडे व स्पेनचा अँटोनिओ पाझोस पोर्टा यांच्याविरुद्धचे अनुक्रमे पाचव्या व सहाव्या फेरीचे डाव अनिर्णीत ...Full Article

डे-नाईट कसोटीत इंग्लंडचा डावाने विजय

तिसऱयाच दिवशी विंडीजचे लोटांगण, इंग्लंड 1 डाव 209 धावांनी विजयी, द्विशतकवीर ऍलेस्टर कूक सामनावीर वृत्तसंस्था/ एजबॅस्टन गोलंदाजाच्या दमदार कामगिरीमुळे विंडीजविरुद्ध पहिल्या डे-नाईट कसोटीत इंग्लंडने एक डाव व 209 धावांनी ...Full Article

भारताची विजयी सलामी

रॉबिन व बलवंत सिंग यांचा प्रत्येकी 1 गोल वृत्तसंस्था/ मुंबई आंतरराष्ट्रीय तिरंगी फुटबॉल मालिकेतील रंगतदार झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने मॉरिशसवर 2-1 असा विजय मिळवला. सामन्याच्या प्रारंभी पिछाडीवर पडल्यानंतर ...Full Article

मँचेस्टर युनायटेड, लिव्हरपूल विजयी

वृत्तसंस्था/ लंडन प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या हंगामाला मँचेस्टर युनायटेड संघाने आपली दणकेबाज सुरूवात करताना शनिवारी झालेल्या सामन्यात स्वेनसी सिटीचा 4-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. दुसऱया एका सामन्यात लिव्हरपूल ...Full Article

हॅलेपला अग्रस्थान राखण्याची संधी

वृत्तसंस्था/ सिनसिनॅटी येथे सुरू असलेल्या महिलांच्या आणि पुरूषांच्या खुल्या सिनसिनॅटी मास्टर्स टेनिस स्पर्धेत रूमानियाच्या सिमोना हॅलेपने एकेरीची अंतिम फेरी गाठली. हॅलेप आणि मुगुरूझा यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. हॅलेपला 2017 ...Full Article

विकास कृष्णनला ताकीद

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारताचा मुष्टीयोद्धा विकास कृष्णनला आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध फेडरेशनतर्फे ताकीद देवून सोडले आहे. ताश्कंद येथे झालेल्या आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत 75 किलो मिडलवेट गटात उपांत्य फेरीच्या लढतीवेळी विकास कृष्णनकडून ...Full Article

सदृढ भारतासाठी सचिनचे प्रयत्न

वृत्तसंस्था/ मुंबई भारत हा आपला देश नेहमीच सदृढ आणि भक्कम रहावा यासाठी देशातील प्रत्येक नागरिक प्रयत्न करीत असतो. भारतीय जनता अधिक सदृढ बनावी यासाठी आपले प्रयत्न राहतील, असे प्रतिपादन ...Full Article
Page 308 of 534« First...102030...306307308309310...320330340...Last »