|Wednesday, April 25, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडा

Oops, something went wrong.

रविचंद्रन अश्विन वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू,

वृत्तसंस्था/ मुंबई भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने यावषीचा सीएटचा वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळविला तर शुभम गिलला सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर आणि आरपीजी एंटरप्रायजेसचे चेअरमन हर्ष गोयंका यांच्याहस्ते येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार अश्विनला प्रदान करण्यात आला. या वषी मायदेशात झालेल्या मालिकांत अश्विन हाच प्रतिस्पर्ध्यांचा प्रमुख कर्दनकाळ ठरला होता. न्यूझीलंड, इंग्लंड, ...Full Article

रॉजर्स कप स्पर्धेसाठी शरापोव्हाला वाईल्डकार्ड

वृत्तसंस्था/ टोरांटो रशियाच्या मारिया शरापोव्हाला येत्या ऑगस्टमध्ये येथे होणाऱया रॉजर्स चषक स्पर्धेसाठी वाईल्डकार्ड प्रवेश देण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. 15 महिन्यांच्या डोपिंग बंदीनंतर शरापोव्हाने गेल्या महिन्यात पुनरागमन केले होते. ...Full Article

निशिकोरी उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था/ जिनेव्हा द्वितीय मानांकित जपानच्या केइ निशिकोरीने येथे सुरू असलेल्या जिनेव्हा ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना कझाकच्या मिखाईल कुकुश्किनचा पराभव केला. निशिकोरीला या स्पर्धेत वाईल्डकार्ड प्रवेश ...Full Article

पेस-स्कॉट दुसऱया फेरीत

वृत्तसंस्था/ जिनेक्हा भारताचा लियांडर पेस व स्कॉट लिपस्काय यांनी येथे सुरू असलेल्या जिनेव्हा ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीची दुसरी फेरी गाठली. पेस-स्कॉट जोडीने टॉमी रॉब्रेडो व डेव्हिड मॅरेरो यांच्याविरुद्ध ...Full Article

इंडोनेशियाची डेन्मार्कवर मात

Full Article

सानिया-श्वेडोव्हा पराभूत

वृत्तसंस्था/ नुर्नबर्ग सानिया मिर्झा व यारोस्लाव्हा श्वेडोव्हा या अग्रमानांकित जोडीला नुर्नबर्ग महिला टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. चिया जुंग चुआंग व मिसाकी दोइ यांच्याकडून सानिया-श्वेडोव्हा यांना 5-7, ...Full Article

इंग्लंड-दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेला आज प्रारंभ

चॅम्पियन्स चषक स्पर्धेपूर्वी उभय संघात 3 सामन्यांची छोटेखानी मालिका वृत्तसंस्था / लीड्स पुढील आठवडय़ापासून आयोजित आगामी आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी यजमान इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यांच्यात 3 सामन्यांची ...Full Article

पाक संघात उमर अकमलऐवजी हॅरिस सोहेलला संधी

वृत्तसंस्था / कराची इंग्लंडमध्ये पुढील महिन्यात होणाऱया आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेसाठी पाक संघात उमर अकमलला डच्चू देण्यात आला आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी उमर अकमलला इंग्लंडमधून मायदेशी येण्यासाठी ...Full Article

सानिया मिर्झाची आठव्या स्थानी घसरण

सानिया मिर्झाची आठव्या स्थानी घसरण वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाची मंगळवारी जाहीर झालेल्या ताज्या डब्ल्युटीए क्रमवारीत आठव्या स्थानी घसरण झाली आहे. इटालियन ओपनमध्ये उपांत्य फेरीतच सानियाला ...Full Article

कुमार संगकाराची प्रथमश्रेणी क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा

वृत्तसंस्था / कोलंबो श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज व माजी कर्णधार कुमार संगकाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाठोपाठ प्रथमश्रेणी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. सप्टेंबर, 2017 मध्ये होणारी कौंटी क्रिकेट स्पर्धा ही आपली ...Full Article
Page 309 of 453« First...102030...307308309310311...320330340...Last »