|Monday, July 23, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडाइंग्लंडचा वनडेत नवा विश्वविक्रम

50 षटकांत 481 धावांचा डोंगर, बेअरस्टो, हेल्सची तुफानी शतके, ऑस्ट्रेलिया 242 धावांनी पराभूत वृत्तसंस्था/ नॉटिंगहॅम वनडे क्रिकेटच्या इतिहासात मंगळवारी सर्वोच्च 481 धावांची नोंद केलेल्या इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा तब्बल 242 धावांनी धुव्वा उडवला. प्रारंभी, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या अक्षरश: चिंधडय़ा उडवत नवा विश्वविक्रम नोंदवताना 50 षटकांत 6 बाद 481 धावा झोडपल्या. या बलाढय़ आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 239 ...Full Article

भारत अ संघाचा 281 धावांनी दणदणीत विजय

वृत्तसंस्था/ लेस्टरशायर इंग्लंड दौऱयावर असलेल्या भारत अ संघाने दुसऱया सराव सामन्यात लेस्टरशायरवर 281 धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारत अ संघाने 50 षटकांत 4 बाद 458 धावांचा डोंगर ...Full Article

जपानचा कोलंबियावर सनसनाटी विजय!

फिफा फुटबॉल विश्वचषक साखळी लढत सॅरन्स्क / वृत्तसंस्था शिन्जी कागावाने स्पॉट किकवर गोलजाळय़ाचा घेतलेला अचूक वेध आणि 73 व्या मिनिटाला युया ओसाकाच्या हेडरवरील जबरदस्त गोलमुळे जपानने मंगळवारी फिफा विश्वचषक ...Full Article

सेनेगलचा पोलंडला जोरदार धक्का

नियांगचा गोल निर्णायक ठरला वृत्तसंस्था/ मॉस्को सेनेगल हा रशियातील विश्वचषक स्पर्धेत विजय मिळविणारा पहिला आफ्रिकन संघ बनला असून मंगळवारी येथे झालेल्या सामन्यात त्यांनी पोलंडचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून ...Full Article

जखमी रेहमान विंडीज दौऱयातून बाहेर

वृत्तसंस्था/ ढाक्का बांगलादेशचा क्रिकेट संघ पुढील महिन्यात कसोटी मालिका खेळण्यासाठी विंडीज दौऱयावर जाणार आहे. या मालिकेसाठी बांगलादेशचा 15 जणांचा संघ जाहीर करण्यात आला असून शकीब अल हसनकडे कर्णधारपद सोपविण्यात ...Full Article

स्टोक्स भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर

वृत्तसंस्था/ लंडन इंग्लंड संघातील अष्टपैलू बेन स्टोक्स याला स्नायु दुखापत झाल्याने तो आगामी ऑस्ट्रेलिया आणि भारताविरूद्धच्या टी-20 मालिकेत उपलब्ध होवू शकणार नाही, असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळातर्फे सांगण्यात ...Full Article

निवडीआधी फिटनेस चाचणी घेण्याचा बीसीसीआयचा निर्णय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय क्रिकेट मंडळाने आता फिटनेस चाचणी घेतल्याशिवाय खेळाडूंची राष्ट्रीय संघात निवड न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ऐनवेळी एखाद्या मालिकेतून माघार घेण्याची नामुष्की त्यांच्यावर येणार नाही, ...Full Article

भारतीय महिलांचा स्पेनवर विजय

वृत्तसंस्था/ माद्रिद स्पेन दौऱयावर असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने पाचव्या व अंतिम लढतीत 4-1 ने दणदणीत विजय मिळवित पाच लढतींची मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडविली. कर्णधार रानी रामपाल आणि ...Full Article

स्वित्झर्लंडच्या वावरिंकाची विजयी सलामी

वृत्तसंस्था/ लंडन सोमवारपासून येथे झालेल्या क्विन्स क्लब ग्रास कोर्ट एटीपी पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत स्वित्झर्लंडच्या वावरिंकाने एकेरीत विजयी सलामी दिली. वावरिंकाने ब्रिटनच्या नुरीचे आव्हान 6-2, 6-3 असे संपुष्टात आणले. जुलैच्या ...Full Article

हरेंद्रसिंग यांचे ऑलिंपिक स्वप्नावर लक्ष

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारताच्या सध्याच्या राष्ट्रीय पुरूष हॉकी संघाचे प्रमुख प्रशिक्षक हरेंद्रसिंग आपली जबाबदारी पार पाडत आहेत. दरम्यान त्यांना आपल्या हॉकी कारकीर्दीमध्ये ऑलिंपिक स्पर्धेत स्थान मिळू शकले नाही पण ...Full Article
Page 31 of 537« First...1020...2930313233...405060...Last »