|Thursday, April 26, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडा

Oops, something went wrong.

निशिकोरी उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था/ जिनेव्हा द्वितीय मानांकित जपानच्या केइ निशिकोरीने येथे सुरू असलेल्या जिनेव्हा ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना कझाकच्या मिखाईल कुकुश्किनचा पराभव केला. निशिकोरीला या स्पर्धेत वाईल्डकार्ड प्रवेश मिळाला असून त्याने कुकुश्किनविरुद्ध एकदाही सर्व्हिस गमविली नाही. दुसऱया फेरीचा हा सामना निशिकोरीने 6-4, 6-3 असा जिंकला. त्याची पुढील लढत द.आफ्रिकेच्या केविन अँडरसनशी होणार असून अँडरसनने अमेरिकेच्या जॅरेड डोनाल्डसनवर 6-3, ...Full Article

पेस-स्कॉट दुसऱया फेरीत

वृत्तसंस्था/ जिनेक्हा भारताचा लियांडर पेस व स्कॉट लिपस्काय यांनी येथे सुरू असलेल्या जिनेव्हा ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीची दुसरी फेरी गाठली. पेस-स्कॉट जोडीने टॉमी रॉब्रेडो व डेव्हिड मॅरेरो यांच्याविरुद्ध ...Full Article

इंडोनेशियाची डेन्मार्कवर मात

Full Article

सानिया-श्वेडोव्हा पराभूत

वृत्तसंस्था/ नुर्नबर्ग सानिया मिर्झा व यारोस्लाव्हा श्वेडोव्हा या अग्रमानांकित जोडीला नुर्नबर्ग महिला टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. चिया जुंग चुआंग व मिसाकी दोइ यांच्याकडून सानिया-श्वेडोव्हा यांना 5-7, ...Full Article

इंग्लंड-दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेला आज प्रारंभ

चॅम्पियन्स चषक स्पर्धेपूर्वी उभय संघात 3 सामन्यांची छोटेखानी मालिका वृत्तसंस्था / लीड्स पुढील आठवडय़ापासून आयोजित आगामी आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी यजमान इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यांच्यात 3 सामन्यांची ...Full Article

पाक संघात उमर अकमलऐवजी हॅरिस सोहेलला संधी

वृत्तसंस्था / कराची इंग्लंडमध्ये पुढील महिन्यात होणाऱया आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेसाठी पाक संघात उमर अकमलला डच्चू देण्यात आला आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी उमर अकमलला इंग्लंडमधून मायदेशी येण्यासाठी ...Full Article

सानिया मिर्झाची आठव्या स्थानी घसरण

सानिया मिर्झाची आठव्या स्थानी घसरण वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाची मंगळवारी जाहीर झालेल्या ताज्या डब्ल्युटीए क्रमवारीत आठव्या स्थानी घसरण झाली आहे. इटालियन ओपनमध्ये उपांत्य फेरीतच सानियाला ...Full Article

कुमार संगकाराची प्रथमश्रेणी क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा

वृत्तसंस्था / कोलंबो श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज व माजी कर्णधार कुमार संगकाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाठोपाठ प्रथमश्रेणी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. सप्टेंबर, 2017 मध्ये होणारी कौंटी क्रिकेट स्पर्धा ही आपली ...Full Article

नितीन तोमर प्रो कबड्डी लीगचा सर्वात महागडा खेळाडू!

परदेशी खेळाडूत इराणचा मिघानी महागडा, महाराष्ट्राच्या काशिलिंग अडकेलाही सर्वाधिक बोली, वृत्तसंस्था / नवी दिल्ली प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या मोसमातील लिलावात 22 वर्षीय नितीन तोमर महागडा खेळाडू ठरला आहे. आगामी ...Full Article

उथप्पा केरळ संघाकडून खेळणार

वृत्तसंस्था / कोची 2017-18 च्या राष्ट्रीय क्रिकेट हंगामात कर्नाटकाचा फलंदाज रॉबिन उथप्पा केरळ संघाकडून खेळणार असल्याची माहिती केरळ क्रिकेट संघटनेचे सचिव जयेश जॉर्ज यांनी दिली आहे. या संदर्भात केरळ ...Full Article
Page 310 of 454« First...102030...308309310311312...320330340...Last »