|Monday, January 21, 2019
You are here: Home » क्रिडा

क्रिडारशियाची दुसरी ऍथलिट उत्तेजक चाचणीत दोषी

वृत्तसंस्था/ पेऑगचेंग दक्षिण कोरियात सुरू असलेल्या हिवाळी ऑलिपिंक स्पर्धेत रशियाचा दुसरी ऍथलिट उत्तेजक चाचणीत दोषी ठरली आहे. या घटनेमुळे रशियाला ऑलिपिंक दर्जा राखण्याच्या आशेला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही वर्षांच्या कालावधीत उत्तेजक चाचणीत रशियाचे अनेक खेळाडू दोषी ठरल्याने त्यांच्या क्रीडा प्रतिष्ठेला धक्का लागला आहे. हिवाळी ऑलिपिंक स्पर्धेत गेल्या आठवडय़ात रशियाचा ऍलेक्सझांडेर प्रुशेलनिस्काय उत्तेजक चांचणीत दोषी ठरला होता. त्याने ...Full Article

दुहेरी मालिका विजयावर महिला संघाचे लक्ष

वृत्तसंस्था/ केपटाऊन दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर गेलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा शनिवारी येथे टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. भारताने या दौऱयात वनडे मालिका 2-1 अशा फरकाने ...Full Article

मुगुरुझा, स्विटोलिना उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था / दुबई : स्पेनच्या द्वितीय मानांकित गार्बेनी मुगुरूझाने दुबई खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीची पुढील फेरी गाठली. विद्यमान विजेती आणि टॉप सीडेड स्विटोलिनाने या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला ...Full Article

पेस-राजा पहिल्या फेरीत पराभूत

वृत्तसंस्था /डिलेरी बिच : येथे सुरू असलेल्या डिलेरी बिच पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत दुहेरीत भारताच्या लियांडर पेस आणि पुरव राजा यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. अमेरिकेच्या जॅक सॉक आणि ...Full Article

आंध्र प्रदेश उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील गुरूवारी झालेल्या सामन्यात आंध्रप्रदेशने दिल्लीचा 6 गडय़ांनी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. आंध्रप्रदेश संघातील शिवकुमार आणि भार्गव भट्ट यांची ...Full Article

अमेरिकन महिला हॉकी संघाला सुवर्ण

वृत्तसंस्था /गेंगन्यूयाँग : येथे सुरू असलेल्या हिंवाळी ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेच्या महिला हॉकी संघाने तब्बल 20 वर्षांनंतर प्रथमच महिलांच्या आईस हॉकीचे सुवर्णपदक पटकाविले. गुरूवारी झालेल्या या क्रीडाप्रकारातील अंतिम सामन्यात अमेरिकेने ...Full Article

सॉकला हरवून ओपेल्का उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था /मियामी : डिलेरी बिच खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीत वाईल्ड कार्डधारक ओपेल्काने अमेरिकेच्या टॉप सीडेड आणि विद्यमान विजेत्या जॅक सॉकचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. बुधवारी ...Full Article

चीनच्या डेजिंगचा नवा विश्वविक्रम

वृत्तसंस्था /गेंगन्यूयाँग : दक्षिण कोरिया सुरू असलेल्या हिंवाळी ऑलिंपिक स्पर्धेत वू डेजिंगने चीनला पहिले सुवर्णपदक मिळवून दिली. गुरूवारी पुरूषांच्या 500 मी. धावण्यांच्या शर्यतीत डेजिंगने 39.584 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक ...Full Article

सलग संततधारेमुळे आमचे गोलंदाज अपयशी ठरले

वृत्तसंस्था /सेंच्युरियन : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱया टी-20 लढतीत संततधार पावसाच्या व्यत्ययामुळेच आपल्या गोलंदाजांना 188 धावांचे संरक्षण करता आले नाही, असे प्रतिपादन भारतीय कर्णधार विराट कोहलीने केले. केवळ 4 षटकातच ...Full Article

हार्दिक पंडय़ाची कपिलशी अजिबात तुलना करु नका

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : बडोद्याचा युवा क्रिकेटपटू हार्दिक पंडय़ाला अष्टपैलू बिरुद लागले, हेच खूप आहे. पण, त्याच्या सर्वसाधारण खेळात आणि कपिलच्या महान खेळात जमीन-अस्मानाचा फरक असून या कपिलशी त्याची ...Full Article
Page 311 of 709« First...102030...309310311312313...320330340...Last »