|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडाब्रिजमध्ये भारताची दोन पदके निश्चित

पुरुष व मिश्र संघ उपांत्य फेरीत, 400 मी.मध्ये हिमा, निर्मला, अनास, राजीव अंतिम फेरीत वृत्तसंस्था/ जकार्ता यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पण केलेया ब्रिज या क्रीडा प्रकारात भारताने दोन पदके निश्चित केली आहेत. पुरुष व मिश्र सांघिक गटात भारतीय खेळाडूंनी उपांत्य फेरी गाठून ही पदके निश्चित केली आहेत. 400 मी. शर्यतीत भारताच्या हिमा दास, निर्मला, अनास व अरोकिया यांनी अंतिम ...Full Article

हॉकी : भारतीय महिला उपांत्य फेरीत, द.कोरियावर विजय

वृत्तसंस्था/जकार्ता भारतीय महिला हॉकी संघाने विद्यमान विजेत्या दक्षिण कोरियाचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव करून आशियाई क्रीडा स्पर्धेत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. भारताचा सलग तिसरा विजय आहे. पहिल्या तीन ...Full Article

विंडीज-भारत टी-20 सामने फ्लोरिडात

वृत्तसंस्था / बार्बाडोस उत्तर अमेरिकेतील फ्लोरिडा येथे भारत आणि विंडीज यांच्यात टी-20 चे दोन सामने खेळविण्याबाबत प्रयत्न चालू आहेत. 2019 सालातील आयसीसीची विश्व चषक क्रिकेट स्पर्धा संपल्यानंतर उभय संघातील ...Full Article

इंडिया ब संघाचा 7 गडय़ांनी विजय

वृत्तसंस्था/ बेंगळूर चौरंगी वनडे मालिकेतील शनिवारी येथे झालेल्या सामन्यात मयंक अगरवालच्या दमदार शतकाच्या जोरावर इंडिया ब संघाने इंडिया अ संघाचा 7 गडय़ांनी दणदणीत पराभव करून 4 गुण वसुल केले. ...Full Article

बिग बॅश स्पर्धेसाठी रूट, बटलर करारबद्ध

वृत्तसंस्था / सिडनी ऑस्ट्रेलियात 2018-19 च्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट आणि जोस बटलर यांनी सिडनी थंडर संघाशी नुकताच करार केला आहे. बिग बॅश ...Full Article

नादालला जेतेपदाचा विश्वास

वृत्तसंस्था / न्यूयॉर्क येत्या सोमवारपासून सुरू होणाऱया अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीचे जेतेपद स्वत:कडे राखण्याचा विश्वास स्पेनचा टॉप सीडेड टेनिसपटू राफेल नादालने व्यक्त केला आहे. 2017 च्या ...Full Article

केरळ पुरग्रस्तांसाठी रोमा संघाकडून मदत

वृत्तसंस्था/ रोम अलिकडेच भारतातील केरळ प्रदेशामध्ये मुसळधार पावसाच्या नैसर्गिक आपत्तीत मोठी जिवितहानी आणि नुकसान झाले असून संपूर्ण देशातून मदतीचा ओघ चालू आहे. ही बातमी समजल्यानंतर इटालियन फुटबॉल क्षेत्रातील आघाडीचा ...Full Article

सेरेनाच्या ब्लॅक पँथर कॅटसूटवर निर्बंध

वृत्तसंस्था/ पॅरीस प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा आयोजकांनी अमेरिकेच्या माजी टॉप सीडेड सेरेना विलीयम्सच्या काळय़ा रंगाच्या ब्लॅक पँथर कॅटसूटवर बंदी घालण्याचा विचार करीत आहे. 36 वर्षीय सेरेनाने प्रेंड ग्रॅण्ड ...Full Article

जॉन्सन अंतिम फेरीत

वृत्तसंस्था/ सालेम अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सनने येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील विन्स्टन-सालेम पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीची अंतिम फेरी गाठली. त्याचप्रमाणे या स्पर्धेत रशियाच्या मेदवेदेव्हने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. उपांत्य फेरीच्या ...Full Article

डायमंड लीग ऍथलेटिक्स स्पर्धा भारतात?

वृत्तसंस्था/ जकार्ता डायमंड लीग ऍथलेटिक्स स्पर्धेच्या भारताला यजमानपद देण्याबाबत आंतरराष्ट्रीय हौशी ऍथलेटिक्स फेडरेशन उत्सुक असल्याचे समजते. जगातील विविध प्रमुख शहरामध्ये डायमंड लीग ऍथलेटिक्स स्पर्धा नियमितपणे भरविल्या जातात. आता  आयएएएफच्या ...Full Article
Page 32 of 599« First...1020...3031323334...405060...Last »