|Friday, July 20, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडाभारतीय महिला हॉकी संघ स्पेन दौऱयावर

वृत्तसंस्था / नवी दिल्ली राणी रामपालच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघाने शनिवारी स्पेनला प्रयाण केले. स्पेनच्या दौऱयात भारतीय महिला हॉकी संघ पाच सामने खेळणार आहे. या दौऱयामुळे भारतीय महिला हॉकी संघातील नवोदित युवा खेळाडूंना आगामी महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या दृष्टीकोनातून अधिक अनुभव मिळेल, असे प्रतिपादन कर्णधार राणी रामपालने केले आहे. स्पेनच्या दौऱयावर 20 जणींचा भारतीय महिला हॉकी संघ स्पेनविरूद्ध ...Full Article

विंडीजची लंकेवर 360 धावांची मोठी आघाडी

वृत्तसंस्था/ पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत यजमान विंडीजने लंकेवर खेळाच्या तिसऱया दिवशीअखेर 360 धावांची भक्कम आघाडी मिळविली असून लंकेचा संघ मोठय़ा पराभवाच्या छायेत वावरत आहे. ...Full Article

निवड चाचणीच्या आखाडय़ातून राहुल आवारे बाहेर

फिरोज मुलाणी / औंध कुस्ती महासंघाने टाकलेल्या डावात महाराष्ट्र्राचा मल्ल राहूल आवारे आज अलगदपणे अडकला. थेट निवडीसाठी मैदानाबाहेर लढत राहिल्याने सरावाकडे दुर्लक्ष झालेल्या राहूल आज वाढत्या वजनामुळे आखाडय़ात उतरण्यापूर्वी ...Full Article

पाकचा धुव्वा उडवत भारत फायनलमध्ये

वृत्तसंस्था/ क्वालांलम्पूर आशिया चषक टी-20 स्पर्धेत भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा सात विकेटने दारुण पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले 73 धावांचे लक्ष्य भारतीय महिलांनी तीन ...Full Article

ऑलिम्पिक चॅम्पियन दुस्मातोवला लालबियाक्किमाचा दे धक्का

  वृत्तसंस्था/ अस्ताना (टर्की) कझाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या प्रेसिंडेट चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताचा स्टार बॉक्सर लालबियाक्किमाने 49 किलो गटात ऑलिम्पिक चॅम्पियन दुस्मातोवला नमवत उपांत्य फेरी गाठली आहे. विशेष म्हणजे, मणिपूरचा ...Full Article

आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी मौसम खत्री, पवन पात्र

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2010 च्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये कांस्यपदक मिळविणारा मौसम खत्री आणि पवन कुमार यांनी आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या पुरुष संघात आपले स्थान निश्चित केले आहे. ते ...Full Article

सर्बियासाठी कर्णधारही नवा, प्रशिक्षकही नवा

सध्याचे फिफा मानांकन : 34 पात्र ठरलेली तारीख : 9 ऑक्टोबर 2017 शेवटचा वर्ल्डकप : 2010 वर्ल्डकपमधील सर्वोत्तम कामगिरी : चौथे स्थान (1930, 1962) 8 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत संपन्न ...Full Article

यंदाचा सर्वात समतोल संघ कोस्टारिका

सध्याचे फिफा मानांकन : 23 पात्र ठरलेली तारीख : 7 ऑक्टोबर 2017 शेवटचा वर्ल्डकप : 2014 वर्ल्डकपमधील सर्वोत्तम कामगिरी : उपांत्यपूर्व फेरी (2014) कोस्टारिकाकडे या विश्वचषकातील सर्वात समतोल संघ ...Full Article

स्वित्झर्लंडची पाटी 1954 नंतर कोरीच

सध्याचे फिफा मानांकन : 6 पात्र ठरलेली तारीख : 12 नोव्हेंबर 2017 शेवटचा वर्ल्डकप : 2014 वर्ल्डकपमधील सर्वोत्तम कामगिरी : उपांत्यपूर्व फेरी (1934, 1938, 1954) स्वित्झर्लंडचा संघ मागील सलग ...Full Article

कोण रोखणार ब्राझीलचा वारु?

ई गट : ब्राझील, स्वित्झर्लंड, कोस्टारिका, सर्बिया आतापर्यंतच्या वर्ल्डकप इतिहासात 20 विश्वचषक स्पर्धांमध्ये ब्राझीलने 5 वेळा जेतेपद संपादन केले. याचाच अर्थ असा की, या स्पर्धेवर 25 टक्के मक्तेदारी त्यांची ...Full Article
Page 40 of 534« First...102030...3839404142...506070...Last »