|Friday, January 18, 2019
You are here: Home » क्रिडा

क्रिडादिल्लीचा रेल्वेवर डावाने विजय

अष्टपैलू मनन शर्मा सामनावीर पुरस्काराचा मानकरी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली फिरकीपटू मनन शर्मा (3/67), विकास मिश्रा (4/37) व इशांत शर्मा (1/34) यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर दिल्लीने रेल्वेवर 1 डाव व 105 धावांनी दणदणीत विजय मिळवला. सामन्यात 7 बळी व शतकी खेळी साकारणाऱया अष्टपैलू मनन शर्माला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह अ गटात दिल्लीचे दोन सामन्यात 10 गुण झाले आहेत. ...Full Article

दुसऱया वनडेतही लंकेच्या पदरी पराभव

पाकिस्तान 32 धावांनी विजयी, मालिकेत 2-0 ने आघाडी वृत्तसंस्था/ अबुधाबी बाबर आझम (101) व शादाब खान (52 धावा व 3 बळी) यांच्या शानदार कामगिरीच्या बळावर पाकिस्तानने दुसऱया दिवस-रात्र सामन्यात ...Full Article

झिंबाब्वेचा कसोटी संघ जाहीर

वृत्तसंस्था/ बुलावायो मायदेशात होणाऱया विंडीजविरूद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी मंगळवारी येथे झिंबाब्वेचा 16 जणांचा संघ जाहीर करण्यात आला असून माजी कर्णधार ब्रेन्डॉन टेलर आणि काईल जार्विस यांचा समावेश करण्यात ...Full Article

लंका-पाक सामना लाहोरमध्ये

वृत्तसंस्था / कोलंबो लंकन क्रिकेट संघ 29 ऑक्टोबर रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर टी-20 सामना पाकविरूद्ध खेळणार आहे. 2009 साली याच स्टेडियमबाहेर लंकन क्रिकेटपटूवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर लंकन ...Full Article

गुणतिलकाच्या शिक्षेमध्ये कपात

वृत्तसंस्था / कोलंबो भारताविरूद्ध मायदेशात झालेल्या मालिकेसाठी 26 वर्षीय गुणतिलकाने सराव सत्रामध्ये भाग घेतला नसल्याची तक्रार लंकन संघाचे व्यवस्थापक अशांका गुरूसिंन्हाने लंकन क्रिकेट मंडळाकडे केली होती. या तक्रारी दखल ...Full Article

खलिद लतिफवर पाच वर्षांची बंदी

वृत्तसंस्था / कराची स्पॉट फिक्सिंग प्रकारात दोषी ठरलेला पाकचा फलंदाज खलिद लतिफवर पाक क्रिकेट मंडळाच्या भ्रष्टाचारविरोधी लवादाने पाच वर्षांची बंदी तसेच 10 लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. खलिद लतिफवर ...Full Article

भारतीय कुस्ती संघात बजरंगचा समावेश

वृत्तसंस्था / सोनपत नोव्हेंबरमध्ये पोलंड येथे होणाऱया 23 वर्षांखालील वयोगटाच्या विश्व कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघाची घोषणा करण्यात आली असून आशियाई चॅम्पियन मल्ल बजरंग पुनियाचा समावेश करण्यात आला आहे. ...Full Article

टीम विएहची हॅट्ट्रिक, अमेरिकेचाही एकतर्फी विजय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली टीम विएहने शानदार हॅट्ट्रिक साजरी केल्यानंतर अमेरिकेने यू-17 फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या अन्य एका लढतीत पराग्वेचा 5-0 असा एकतर्फी फडशा पाडत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित ...Full Article

कोलंबियाचा फडशा पाडत जर्मनी उपांत्यपूर्व फेरीत

फिफा यू-17 फुटबॉल विश्वचषक : बहरातील कर्णधार जॅन-फिएते ऍर्पचे 2 गोल, 4-0 फरकाने एकतर्फी विजय वृत्तसंस्था/ नवी दिल्ली जॅन-फिएते ऍर्पने दुहेरी गोल केल्यानंतर जर्मनीने यू-17 फिफा फुटबॉल विश्वचषकातील बाद ...Full Article

आशिया चषकासाठी रानी रामपालकडे नेतृत्व

जपानमध्ये होणाऱया हॉकी स्पर्धेसाठी 18 सदस्यीय भारतीय महिला संघाची घोषणा वृत्तसंस्था/ नवी दिल्ली जपानमध्ये या महिन्यात होणाऱया महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी 18 सदस्यीय भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात ...Full Article
Page 422 of 706« First...102030...420421422423424...430440450...Last »