|Monday, November 19, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडाडब्ल्यूटीए अंतिम स्पर्धेसाठी वोझ्नियाकी, क्विटोव्हा पात्र

वृत्तसंस्था /सिंगापूर : येथे डब्ल्यूटीए टूरवरील महिलांची 2018 च्या टेनिस हंगामातील शेवटची स्पर्धा 21 ते 28 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत अव्वल आठ महिला टेनिसपटूंना प्रवेश देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी डेन्मार्कची माजी टॉप सीडेड कॅरोलिन वोझ्नियाकी आणि झेकची माजी विजेती पेत्रा क्विटोव्हाने आपला प्रवेश निश्चित केला आहे. डब्ल्यूटीए टूरच्या प्रवक्त्याने गुरूवारी ही घोषणा केली. सिंगापूरमध्ये होणाऱया या ...Full Article

पदार्पणातच पृथ्वी ‘शॉ’तक पार

ऑनलाईन टीम / राजकोट : राजकोटमध्ये सुरू असलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटीत पदार्पणातच पृथ्वी शॉने दमदार शतक करून क्रिकेटप्रेमींच्या आशा उंचावल्या आहेत. कसोटीच्या पहिल्याच दिवशी 99 चेंडूत 101 ...Full Article

पर्दापणात पृथ्वी शॉचे शानदार अर्धशतक

ऑनलाईन टीम / राजकोट : मुंबईच्या पृथ्वी शॉने राजकोट कसोटीत आपल्या लौकिकाला साजेसे पदार्पण केलं आहे. त्याने अनुभवी चेतेश्वर पुजाराच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 130 धवांची भागीदारी रचली. त्यामुळे टीम ...Full Article

स्वदेशात करणार विदेशातील अपयशाची भरपाई

दुबळय़ा वेस्ट इंडीजविरुद्ध राजकोट येथे आजपासून पहिली कसोटी : वृत्तसंस्था/ राजकोट विदेशात पुन्हा एकदा लाजीरवाणे पराभव स्वीकारावे लागल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघ मायभूमीत त्या अपयशाची कशीबशी भरपाई करुन देण्यासाठी ...Full Article

पुरुष संघाची झेकवर मात, महिलांना हंगेरीकडून धक्का

वृत्तसंस्था / बातुमी, जॉर्जिया के. शशीकिरणने नोंदवलेल्या विजयामुळे भारताच्या पुरुष संघाने 43 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या आठव्या फेरीत झेक प्रजासत्ताकचा 2.5-1.5 असा पराभव केला. मात्र महिला संघाला हंगेरीकडून 1-3 असा ...Full Article

विशाखापटणममध्ये होणार दुसरा वनडे सामना

वृत्तसंस्था/ राजकोट भारत व वेस्ट इंडीज यांच्यात होणारा दुसरा वनडे सामना आता विशाखापटणमधील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर होणार असल्याचे बीसीसीआयने बुधवारी जाहीर केले. आधीच्या नियोजनानुसार हा ...Full Article

भारताचा इंग्लंडवर विजय

वृत्तसंस्था/ बेंगळूर सुनील रमेशने (नाबाद 108) नोंदवलेल्या शानदार शतकाच्या बळावर भारताच्या अंध क्रिकेट संघाने इंग्लंडचा पहिल्या टी-20 सामन्यात 7 गडय़ांनी दणदणीत विजय मिळविला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी ...Full Article

निशिकोरी उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था / टोकियो जपानच्या केई निशिकोरीने जपान ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून तिसऱयांदा ही स्पर्धा जिंकण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. त्याने फ्रान्सच्या बेनोई पेअरचा पराभव केला. तिसरे मानांकन ...Full Article

तामिळनाडूचा त्रिपुरावर 8 गडी राखून विजय

विजय हजारे चषक : कर्णधार अभिनव मुकुंदचे नाबाद शतक, विजयासह 4 गुणाची कमाई वृत्तसंस्था/ चेन्नई येथे सुरु असलेल्या विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत बलाढय़ तामिळनाडूने अपेक्षेप्रमाणे त्रिपुरावर 8 गडी ...Full Article

अजय जयराम, सौरभ वर्माची विजयी सलामी

वृत्तसंस्था/ तैपेई येथे सुरु असलेल्या तैपेई ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा स्टार खेळाडू अजय जयराम व युवा सौरभ वर्मा यांनी शानदार विजय मिळवत दुसऱया फेरीत प्रवेश केला. विशेष म्हणजे, भारताच्या ...Full Article
Page 47 of 654« First...102030...4546474849...607080...Last »