|Monday, October 15, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडा400 मी. रिलेत भारतीय महिला संघाचे सुवर्णयश, पुरुष संघाला रौप्य

महिला 4ƒ400 मीटर रिले संघात समावेश असलेल्या हिमा दास, एम. पुवम्मा, सरिताबेन गायकवाड व विस्मया केरोथ यांनी आपला दबदबा कायम राखताना भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. भारताच्या या चौकडीने 3 मिनिटे 28.72 सेकंदासह यश संपादन केले. विशेष म्हणजे, महिला रिलेत 2002  आशियाई स्पर्धेपासून सुवर्णपदकावर मक्तेदारी राखली आहे. त्यांचे हे सलग पाचवे सुवर्ण आहे. बहरीनने 3 मिनिटे 30.61 वेळेसह रौप्य तर ...Full Article

स्वप्ना बर्मन, अरपिंदर सिंगला सुवर्ण

हेप्टॅथ्लॉनमध्ये सुवर्ण जिंकणारी स्वप्ना पहिलीच भारतीय 48 वर्षानंतर तिहेरी उडीत सुवर्णयश वृत्तसंस्था/ जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अकराव्या दिवशी अरपिंदर सिंग व स्वप्ना बर्मन यांनी भारताला तिहेरी उडी व हेप्टॅथ्लॉनमध्ये ...Full Article

मालिकेत बरोबरी साधण्यास टीम इंडिया सज्ज,

भारत-इंग्लंड चौथी कसोटी आजपासून, दोन्ही संघांना जखमी खेळाडूंची चिंता वृत्तसंस्था/ साऊदम्प्टन मालिका गमविण्याच्या मार्गावर असताना जोरदार मुसंडी मारत भारताने तिसऱया कसोटीत मात केली आणि मालिकेतील आव्हान जिवंत ठेवली. विजयाचा ...Full Article

कोरियाच्या पार्कला सायकिलंगचे सुवर्ण

दक्षिण कोरियाचा ट्रक सायकलिस्ट पार्क सँग-हून याने बुधवारी पुरुषांच्या वैयक्तिक परशुएट गटात सुवर्ण जिंकले. जकार्ता आंतरराष्ट्रीय व्हेलोड्रोम येथे रंगलेल्या अवघ्या दोघांच्या अंतिम लढतीत त्याने जपानच्या ऱयो चिकॅतनीला पराभूत केले. ...Full Article

बहरीनविरुद्ध भारताचे अपील फेटाळले

बहरीनच्या ऍथलिटने हिमा दासच्या मार्गात अडथळा आणल्याची केलेली तक्रार रेफ्रींनी फेटाळून लावली. भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनने सदर तक्रार नोंदवली होती. मंगळवारी संपन्न झालेल्या 400 मीटर्स मिश्र रिलेत भारताने रौप्य पदकाची ...Full Article

टेबल टेनिसमध्ये शरथ-मनिका जोडीला कांस्य

मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय जोडीला पराभवाचा धक्का वृत्तसंस्था/ जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अकराव्या दिवशी टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या शरथ कमल व मनिका बात्रा यांनी भारताला कांस्यपदक ...Full Article

शरापोव्हाची आगेकूच, फेडरर, ज्योकोव्हिकचा संघर्ष

शरापोव्हाची आगेकूच, फेडरर, ज्योकोव्हिकचा संघर्ष वृत्तसंस्था/ पॅरिस अमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या महिला एकेरीत मारिया शरापोव्हा, अँजेलिक्यू केर्बर, वोझ्नियाका, किर्गिओस तर पुरुष एकेरीत फेडरर, ज्योकोव्हिक, झेरेव्ह, राफेल नदाल यांनी विजय ...Full Article

अमित, विकास उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/ जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा स्टार बॉक्सर अमित पांघल (49 किलो) व विकास कृशन (75 किलो) यांनी विजयी घोडदौड कायम राखताना उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अमित व ...Full Article

भारतीय महिला स्क्वॅश संघाचे पदक निश्चित

वृत्तसंस्था/ जकार्ता 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या सांघिक स्क्वॅशमध्ये भारताने उपांत्य फेरी गाठून पदक निश्चित केले आहे. कुराश या क्रीडा प्रकारात मंगळवारी भारतीय क्रीडापटूंनी दोन पदके पटकावली. पण ...Full Article

20 वर्षानंतर भारत अंतिम फेरीत

वृत्तसंस्था/ जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत रानी रामपालच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला हॉकी संघाने विजयी घोडदोड कायम राखताना अंतिम फेरीत प्रवेश केला. बुधवारी झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने चीनचा 1-0 असा पराभव ...Full Article
Page 49 of 620« First...102030...4748495051...607080...Last »