|Tuesday, September 25, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडानदीमचा गोलंदाजीत नवा विश्वविक्रम

वृत्तसंस्था /चेन्नई : झारखंडचा फिरकी गोलंदाज शाहबाज नदीमने गुरुवारी दोन दशके अबाधित राहिलेला विक्रम मोडित काढत लिस्ट ए क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम नोंदवला. त्याने विजय हजारे करंडक स्पर्धेतील राजस्थानविरुद्धच्या सामन्यात 10 धावांत 8 बळी घेण्याचा नवा विक्रम नोंदवला. डावखुरा स्पिनर नदीमने आपल्या भेदक माऱयावर राजस्थानचा डाव 28.3 षटकांत केवळ 73 धावांत कोलमडला. नदीमने 10 पैकी 4 निर्धाव षटके टाकत 10 ...Full Article

सुवर्णपदक विजेत्या राही सरनोबतचा पुण्यात सत्कार

 पुणे / प्रतिनिधी :  आशियायी क्रीडा स्पर्धेत 25 मी. पिस्टल नेमबाजीमध्ये सुवर्णपदक विजेत्या राही सरनोबतचा पुण्यात भव्य सत्कार करण्यात येणार आहे. शांतीदूत प्रॉडक्शन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय-पुणे यांच्या ...Full Article

बेलारूसची अझारेन्का शेवटच्या आठ खेळाडूंत

वृत्तसंस्था /टोकियो : येथे सुरू असलेल्या पॅन पॅसिफिक खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत बेलारूसची माजी टॉप सीडेड महिला टेनिसपटू व्हिक्टोरिया अझारेंकाने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात अझारेंकाने ...Full Article

स्वित्झर्लंडचा वावरिंका उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था /सेंट पीटर्सबर्ग : स्वित्झर्लंडचा टेनिसपटू स्टॅनिलास वावरिंकाने येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील पुरूषांच्या सेंट पीटर्सबर्ग टेनिस स्पर्धेत एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. 33 वर्षीय वावरिंकाला या स्पर्धेत वॉईल्ड ...Full Article

मानांकनातील सुधारणेवर मनिकाचे लक्ष

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : दिल्लीची महिला टेबल टेनिसपटू मनिका बात्राचे लक्ष आता मानांकनातील सुधारणेवर राहील. अलिकडे बात्राची आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी दर्जेदार झाल्याने तिला अर्जुन पुरस्कार देण्यात आला पण प्रशिक्षक ...Full Article

जखमी नदालला एटीपी स्पर्धा हुकणार

वृत्तसंस्था /बार्सिलोना : स्पेनचा टॉफ सीडेड टेनिसपटू राफेल नदालला दुखापत झाल्याने त्याला एटीपी टूरवरील काही स्पर्धांना मुकावे लागणार आहे. एटीपी टूरवरील आशियाई टप्प्यात आपण सहभागी होवू शकणार नाही, असे ...Full Article

हाय व्होल्टेज लढतीत डंका भारताचाच, पाकिस्तानची जिरवली!

हाय व्होल्टेज लढतीत भुवनेश्वर, केदार जाधवचे प्रत्येकी 3 बळी, रोहित शर्मा-धवनची फटकेबाजी निर्णायक वृत्तसंस्था/ दुबई भुवनेश्वर कुमार (3-15), केदार जाधव (3-23) यांची भेदक गोलंदाजी आणि रोहित शर्मा, (39 चेंडूत ...Full Article

धवन म्हणतो, फक्त धावांचा ओघ आटला होता

वृत्तसंस्था/ दुबई आशिया चषकात हाँगकाँगविरुद्ध लढतीपूर्वी त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ जवळपास आटला होता. पण, तरीही भारतीय सलामीवीर शिखर धवनने आपण खराब फॉर्ममध्ये कधीच नव्हतो, असा दावा केला आहे. हाँगकाँगविरुद्ध ...Full Article

बेंगळूर एफसीचे नेतृत्व सुनील छेत्रीकडे

वृत्तसंस्था/ बेंगळूर या महिन्यात होणाऱया इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत बेंगळूर एफसी संघाचे नेतृत्व सुनील छेत्रीकडे सोपविण्यात आले आहे. या संघाकडून खेळण्याचा त्याचा हा सहावा मोसम आहे. गेल्या वषी बीएफसी ...Full Article

चाचणीस नकार दिल्याने पिंकीच्या जागी रितूची निवड

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय कुस्ती फेडरेशनवर नाराज असलेल्या पिंकी जांगराने वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पुनर्चाचणी देण्यास नकार दिल्यामुळे 53 किलो वजन गटासाठी तिच्याजागी रितू फोगटची निवड करण्यात आली आहे. आशियाई स्पर्धेत ...Full Article
Page 5 of 598« First...34567...102030...Last »