|Tuesday, September 18, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडाबार्सिलोनाचा टोटेनहॅमवर विजय

वृत्तसंस्था / पॅसेडिना शनिवारी येथे झालेल्या इंटरनॅशनल चॅम्पियन चषक स्पर्धेतील सामन्यात बार्सिलोनाने टोटेनहॅम हॉटस्परचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-3 अशा गोल फरकाने पराभव केला. या सामन्यातील निर्धारित वेळेत दोन्ही संघ 2-2 असे गोल बरोबरीत होते. ला लीगा स्पर्धेतील विजेत्या बार्सिलोना संघातून या सामन्यात इनेस्टा आणि पॅलिनो खेळू शकले नाहीत. त्यांचे या क्लब बरोबरचे करार संपुष्टात आल्याने त्यांची उणीव शनिवारच्या सामन्यात बार्सिलोनाला ...Full Article

चीनच्या क्युयांगचे पहिले जेतेपद

वृत्तसंस्था/ जियांगसी चीनच्या द्वितीय मानांकित महिला टेनिसपटू वेंग क्युयांगने डब्ल्युटीए टूरवरील आपले पहिले विजेतेपद मिळविले आहे. रविवारी येथे झालेल्या जियांगसी खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत क्युयांगने आपल्या देशाच्या झेंग सेसाईचा ...Full Article

इटलीचा बेरटेनी अजिंक्य

वृत्तसंस्था/ गॅस्टेड रविवारी येथे इटलीच्या 22 वर्षीय मॅटो बेरटेनीने स्विस खुल्या पुरूषांच्या एटीपी टेनिस स्पर्धेत पहिल्यांदा एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना अर्जेंटिनाच्या रॉबर्टो ऍग्युटचा पराभव केला. दुखापतीमुळे ऍग्युटची ही हॅले स्पर्धेनंतरची ...Full Article

वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेची विजयी सलामी

वृत्तसंस्था / डंबुला रविवारी येथे झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात रबाडा आणि शम्सी यांच्यात अचूक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने यजमान श्रीलंपेचा 5 गडय़ांनी पराभव केला. पाच सामन्यांच्या या मालिकेत ...Full Article

चेन्नई एफसी संघाच्या गोलरक्षण प्रशिक्षकपदी हिचकॉक

वृत्तसंस्था /चेन्नाई : इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेतील विद्यमान विजेता चेन्नई एफसी संघाच्या गोलरक्षण प्रशिक्षकपदी ब्रिटनच्या 55 वर्षीय केव्हिन हिचकॉक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चेन्नई एफसी संघाच्या व्यवस्थापन समितीने ...Full Article

बेंगळूर एफसी स्पेनला सोमवारी रवाना

वृत्तसंस्था /बेंगळूर : बेंगळूर एफसी फुटबॉल संघ दोन आठवडय़ाच्या कालावधीसाठी स्पेनचा दौरा करणार आहे. सोमवार दि. 30 रोजी बेंगळूर एफसी संघ स्पेनकडे प्रयाण करेल. या दौऱयात बेंगळूर एफसीचा संघ ...Full Article

विराटला कमी लेखणे मोठी चूक ठरेल

वृत्तसंस्था /केपटाऊन : ‘विराट कोहली जागतिक स्तरावरील मास्टर खेळाडू आहे. फलंदाजीवरील आणि सामन्यात रणनीती काटेकोर अवलंबण्यात त्याच्यासारखा क्वचितच आणखी कोणाचा हातखंडा असेल. त्यामुळे, त्याला त्याला कमी लेखले तर इंग्लंडची ...Full Article

भारतीय महिला तिरंदाजांची ‘गगन भरारी’

  वृत्तसंस्था/ कोलकाता भारतीय महिला कम्पाऊंड संघाने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेतली आहे. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या जागतिक तिरंदाजी मानांकनात ही घोषणा करण्यात आली. अलीकडेच बर्लिन येथे झालेल्या ...Full Article

भारत युवा संघाचा दणदणीत विजय

दुसऱया युवा कसोटीत लंका युवा संघावर एक डाव 147 धावांनी मात भारताच्या 19 वर्षाखालील युवा संघाने यजमान लंकेच्या 19 वर्षाखालील संघाचा दुसऱया युवा कसोटीत तब्बल एक डाव व 147 ...Full Article

सौरभ वर्मा, मिथुन उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/ मॉस्को येथे सुरु असलेल्या रशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या युवा बॅडमिंटनपटूंनी चमकदार कामगिरीसह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सौरभ वर्मा, मिथुन मंजुनाथ यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना दणका देताना विजयी ...Full Article
Page 50 of 592« First...102030...4849505152...607080...Last »