|Monday, October 15, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडासिंधूची एतिहासिक कामगिरी ; भारत प्रथमच अंतिम फेरित

ऑनलाईन टीम / जकार्ता : एशियाड स्पर्धेत भारताची महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसऱया क्रमांकावर असलेल्या जपानच्या अकाने यामागुचीचा पराभाव केला. 1962 नंतर भारतीय महिला बॅडमिंटनपटूने प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे. सिंधूने जपानच्या अकाने यामगुचीचा 21-17-,15-2।21-10 असा पराभाव केला. सिंधूला या विजयासाठी शेवटच्या सेटपर्यंत झुंज द्यावी लागली. या विजयामुळे सिंधूने ...Full Article

हिमा दास, अनास, दुती चंदला रौप्य

18 वी आशियाई स्पर्धा : 400 मीटरमध्ये धावपटूंची सुवर्णसंधी हुकली, लांब उडीत निराशा, ब्रिजमध्ये दोन कांस्य, आठव्या दिवशी 5 रौप्यपदकासह दोन कांस्यपदकाची कमाई वृत्तसंस्था/ जकार्ता 18 व्या आशियाई स्पर्धेच्या ...Full Article

अमेरिकन ओपन आजपासून

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क 2018 च्या टेनिस हंगामातील शेवटची ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा म्हणजे, अमेरिकन स्पर्धेला येथे सोमवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत अमेरिकेची माजी टॉपसिडेड महिला टेनिसपटू सेरेना विलियम्सचे तब्बल एक वर्षानंतर ...Full Article

घोडेस्वारीत भारताला 2 पदके

फौवाद मिर्झाला वैयक्तिक गटात तर सांघिक गटात रौप्य जकार्ता  आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताने घोडेस्वारी या प्रकारात दोन रौप्यपदके पटकावली. वैयक्तिक गटात फौवाद मिर्झा तर सांघिक गटात राकेश ...Full Article

सायना, सिंधूची उपांत्य फेरीत धडक

जकार्ता रविवारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल व पीव्ही सिंधू यांनी आशियाई स्पर्धेत नवा इतिहास रचला. तब्बल 36 वर्षानंतर बॅडमिंटनमध्ये सायना व सिंधू यांनी पदक निश्चित केले आहे. याआधी, ...Full Article

भारतीय हॉकी संघाचा विजयी चौकार

जकार्ता : भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम ठेवतान सलग चौथा विजय मिळवला. रविवारी झालेल्या लढतीत भारताने दक्षिण कोरियालाही 5-3 असे नमवले. या विजयासह भारतीय संघाने ...Full Article

36 वर्षानंतर घोडेस्वारीत भारताला पदक

फौवाद मिर्झाला वैयक्तिक गटात तर सांघिक गटात रौप्य, 1982 नंतर प्रथमच भारतीय घोडेस्वारांची चमकदार कामगिरी वृत्तसंस्था / जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताने घोडेस्वारी या प्रकारात दोन रौप्यपदके ...Full Article

गोळाफेकीत तेजिंदरपालचे स्पर्धाविक्रमासह सुवर्ण

वृत्तसंस्था/ जकार्ता भारताचा स्टार गोळाफेकपटू तेजिंदरपाल सिंग तूरने आशियाई स्पर्धेच्या सातव्या दिवशी शानदार कामगिरी करताना भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. तेजिंदरने पाचव्या प्रयत्नात 20.75 मीटर गोळा फेकत सुवर्णपदकाला गवसणी घातली. ...Full Article

स्क्वॅशमध्ये दीपिका, जोश्ना, सौरवला कांस्य

वृत्तसंस्था/ जकार्ता दीपिका पल्लीकल व जोश्ना चिनप्पा या भारताच्या अव्वल महिला स्क्वॅशपटूंना आशियाई स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महिला एकेरीच्या उपांत्य लढतीत दीपिका व जोश्ना यांना पराभव पत्करावा लागल्याने ...Full Article

सायना, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था/ जकार्ता भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल व पीव्ही सिंधू यांनी दमदार विजयासह आशियाई स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अन्य गटात मात्र पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी-सात्विकसाईराज व महिला ...Full Article
Page 52 of 620« First...102030...5051525354...607080...Last »