|Sunday, September 23, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडा‘कॅप्टन्स इनिंग’साठी उत्सुक : कोहली

पुणे / प्रतिनिधी मी भारतीय संघाचा कर्णधार झालो असलो, तरी मला काही वेगळे वाटत नाही. संघातदेखील सर्व काही आधी होते तसेच आहे. माझ्यावर भारतीय संघाची सर्वप्रकारात जबाबदारी सोपविण्यात आली असली तरी ती पेलण्यास मी सक्षम आहे. पण पहिल्याच वेळी नाणेफेकीला जात असताना माझ्या मनात अभिमानाची भावना असल्याने या सामन्यासाठी मी उत्सुक आहे, अशा भावना भारताचा नवा कर्णधार विराट कोहली ...Full Article

दिल्लीला हरवून मुंबई उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली येथील खाशाबा जाधव इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या दुसऱया प्रो साखळी कुस्ती स्पर्धेत मुंबई मराठी संघाने दिल्ली सुल्तान्स संघाचा 4-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. ...Full Article

भारताचे चार स्पर्धक अंतिम फेरीत

वृत्तसंस्था / नवी दिल्ली सर्बियामध्ये सुरू असलेल्या सहाव्या नेशन्स चषक महिलांच्या मुष्टियुध्द स्पर्धेत भारताच्या चार स्पर्धकांनी विविध वजन गटात अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. यामध्ये विश्व महिलांच्या मुष्टियुध्द स्पर्धेतील माजी ...Full Article

मोहम्मद अझरुद्दीनचा अर्ज फेटाळला

वृत्तसंस्था/ हैदराबाद हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. निवडणूक अधिकारी के.राजीव रेड्डी यांनी अझहरुद्दीनचा अर्ज फेटाळत बीसीसीआयने अजहरवर मॅच फिक्सींग प्रकरणी घातलेल्या ...Full Article

तिसऱया कसोटीतही श्रीलंका पराभवाच्या उंबरठय़ावर

फॉलोऑननंतर दुसऱया डावातही लंकेची खराब सुरुवात वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग येथे सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱया कसोटीत श्रीलंकन संघ डावाने पराभवाच्या उंबरठय़ावर आहे. फॉलोऑननंतर खेळताना दुसऱया डावातही लंकेची घसरगुंडी उडाली असून ...Full Article

शेष भारताचे नेतृत्व पुजाराकडे

वृत्तसंस्था / नवी दिल्ली मुंबईत 20 ते 24 जानेवारी दरम्यान होणाऱया इराणी करंडक स्पर्धेतील लढतीसाठी शेष भारताचे नेतृत्व चेतेश्वर पुजाराकडे सोपविण्यात आले आहे. दरम्यान यष्ठिरक्षक रिध्दीमन साहा हा दुखापतीतून ...Full Article

युक्री भांब्री पराभूत

वृत्तसंस्था/ मेलबोर्न येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविण्यासाठी पात्र फेरीचे सामने खेळविले जात आहेत. शनिवारी भारताच्या युकी भांब्रीला पात्र फेरीच्या सामन्यात पराभव ...Full Article

फेडररची सलामीची लढत मेल्झरशी

वृत्तसंस्था/ मेलबोर्न पुढील आठवडय़ात येथे सुरू होणाऱया नव्या वर्षातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला. पुरूष एकेरीच्या ड्रॉमध्ये स्वित्झर्लंडचा अनुभवी रॉजर फेडररचा सलामीचा सामना ऑस्ट्रियाचा वयस्कर जर्गेन मेल्झरशी ...Full Article

क्रिकेटचे ‘रण’ गुजरातने जिंकले

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पार्थिव पटेलच्या शानदार खेळीने गुजरात संघाने रणजी चषकावर नाव कोरत इतिहास रचला. पहिल्यांदाच गुजरातने रणजी करंडक जिंकला असून मुंबईला मात्र उपविजेते पदावर समाधान ...Full Article

गुजरातला आणखी 265 धावांची गरज

रणजी करंडक अंतिम लढत रंगतदार स्थितीत, मुंबईकडून 312 धावांचे आव्हान, नायर 91, तरे 69, चिंतनचे 6 बळी वृत्तसंस्था/ इंदोर मुंबईच्या अभिषेक नायरने पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखवित ...Full Article
Page 582 of 596« First...102030...580581582583584...590...Last »