|Monday, November 19, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडासानिया-स्ट्रायकोव्हा उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था/ इंडियनवेल्स भारताची सानिया मिर्झा व तिची झेकची साथीदार बार्बरा स्ट्रायकोव्हा यांनी बीएनपी पेरिबस इंडियनवेल्स ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. सानिया-स्ट्रायकोव्हा जोडीने इटलीची सारा इराणी व पोलंडची ऍलिसा रोजोल्स्का या जोडीचा 6-2, 6-3 असा पराभव केला. जवळपास 64 मिनिटे ही लढत रंगली होती. सानिया व स्ट्रायकोव्हा यांची सर्व्हिस भेदक ठरली. त्यांनी तीनदा बिनतोड सर्व्हिस केल्या ...Full Article

37 व्या वर्षीही जलद गोलंदाजीवरच भर : नेहरा

वृत्तसंस्था/ इंडियन वेल्स डावखुरा आशिष नेहरा पुढील महिन्यात 38 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. मात्र, यानंतरही वय हा आपल्यासाठी फक्त आकडा असून सध्याही जलद गोलंदाजीवरच माझा भर राहिला आहे ...Full Article

जखमी टेलरच्या जागी ब्रूम

वृत्तसंस्था / वेलिंग्टन न्यूझीलंडचा फलंदाज रॉजर टेलर दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या पहिल्या कसोटीत जखमी झाला. आता 16 मार्चपासून येथे सुरू होणाऱया दुसऱया कसोटीत तो उपलब्ध होवू शकणार नाही. दरम्यान  क्रिकेट ...Full Article

कर्नाटकला नमवून बडोदा उपांत्य फेरीत वृत्तसंस्था

वृत्तसंस्था / नवी दिल्ली रविवारी येथील फिरोजशहा कोटला मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बडोदा संघाने कर्नाटकाचा 25 चेंडू बाकी ठेवून 7 गडय़ांनी पराभव करत विजय हजारे करंडक ...Full Article

तामिळनाडूचा उपांत्य फेरीत प्रवेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली तामिळनाडू संघाने रविवारी येथे गुजरातचा 5 गडय़ांनी पराभव करून विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीतील हा दुसरा सामना तामिळनाडूने 46 चेंडू बाकी ...Full Article

अश्विनविरुद्ध यापुढेही आक्रमणावरच भर देणार

ऑस्ट्रेलियन डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे स्पष्ट प्रतिपादन वृत्तसंस्था/ बेंगळूर अश्विनने यापूर्वी आपल्याला 9 वेळा बाद केले असले तरी यानंतरही उर्वरित मालिकेत आक्रमण हाच आमचा पवित्रा असेल, असे स्पष्ट प्रतिपादन ...Full Article

सीपीएल 2017 स्पर्धेसाठी अफगाणच्या नबी, रशीद खानची निवड

वृत्तसंस्था / बार्बाडोस गेल्या महिन्यात अफगाणचे क्रिकेटपटू मोहम्मद नबी आणि रशीद खान यांच्याशी 2017 आयपीएल हंगामासाठी सनरायजर्स हैद्राबाद संघाने करारबद्ध केले. त्यानंतर आता अफगाणच्या या दोन क्रिकेटपटूंशी 2017 च्या ...Full Article

ज्युव्हेंटस्कडून मिलान पराभूत

वृत्तसंस्था / टय़ुरिन शुक्रवारी येथे झालेल्या सिरी अ फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात पंचांच्या शेवटच्या वादग्रस्त पेनल्टीच्या निर्णायावर पावलो डेबेलाने नोंदविलेल्या गोलाच्या जोरावर ज्युव्हेंटस्ने एसी मिलानचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. ...Full Article

अमेरिकेची डे तिसऱया फेरीत

वृत्तसंस्था / इंडियन वेल्स इंडियन वेल्स महिलांच्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या नवोदित 17 वर्षीय काएला डेने 35 वर्षीय बारोनीचा पराभव करून एकेरीच्या तिसऱया फेरीत प्रवेश मिळविला. डे चा पुढील फेरीतील ...Full Article

बोपण्णा-क्युव्हेस पराभूत

वृत्तसंस्था / इंडियन वेल्स भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा उरूग्वेचा साथीदार क्यूव्हेस यांना येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील इंडियन वेल्स मास्टर्स पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत दुहेरीत पहिल्याच फेरीत सर्बियाच्या जोकोव्हिक ...Full Article
Page 583 of 655« First...102030...581582583584585...590600610...Last »